AllNewsPhotosVideos
पाककृती

Latest Recipe in Marathi

Recipe, Latest Marathi News

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
लौकी चावल: नीना गुप्तांनी सांगितली अस्सल बिहारी रेसिपी, दुधीभोपळ्याला नाक मुरडणारेही आवडीने खातील - Marathi News | how to make lauki rice, lauki chawal recipe from bihar, how to make bottle gourd chawal, neena gupta's recipe of lauki rice | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लौकी चावल: नीना गुप्तांनी सांगितली अस्सल बिहारी रेसिपी, दुधीभोपळ्याला नाक मुरडणारेही आवडीने खातील

Neena Gupta's Recipe Of Lauki Rice: दुधी भोपळ्याची भाजी आवडत नसेल तर आता अभिनेत्री नीना गुप्ता यांनी सांगितलेली ही खास रेसिपी एकदा ट्राय करून पाहा.. (lauki chawal recipe from bihar) ...

अक्षयकुमारला खूप आवडतो 'हा' सुपरहेल्दी पदार्थ, मुलांना डब्यात देण्यासाठीही उत्तम, बघा रेसिपी - Marathi News | actor akshay kumar's favorite breakfast, beet root tikki recipe, how to make beet root tikki, perfect recipe for school tiffin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अक्षयकुमारला खूप आवडतो 'हा' सुपरहेल्दी पदार्थ, मुलांना डब्यात देण्यासाठीही उत्तम, बघा रेसिपी

Actor Akshay Kumar's Favorite Beet Root Tikki: शाळा सुरू होत आहेत. त्यामुळे आता डब्यात काय द्यायचं हा प्रश्न पुन्हा प्रत्येक आईला पडणार.. त्यासाठीच बघा अक्षयकुमारच्या आवडीचा हा खास पदार्थ... (beet root tikki recipe) ...

जागतिक पोहे दिवस: गरमागरम कांदेपोहे- झणझणीत तर्रीपोहे, पाहा पोह्याचे प्रकार- तुम्हाला यापैकी कोणता आवडतो? - Marathi News | world poha day 2024, famous types of poha, different types of pohe, how to make pohe | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :जागतिक पोहे दिवस: गरमागरम कांदेपोहे- झणझणीत तर्रीपोहे, पाहा पोह्याचे प्रकार- तुम्हाला यापैकी कोणता आवडतो?

कोशिंबीर नेहमीच खातो, आता दाक्षिणात्य पद्धतीची 'कोसंबरी' खाऊन पाहा- घ्या खास रेसिपी  - Marathi News | kosambari recipe, how to make south indian style kosambari | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोशिंबीर नेहमीच खातो, आता दाक्षिणात्य पद्धतीची 'कोसंबरी' खाऊन पाहा- घ्या खास रेसिपी 

Food And Recipe: कोशिंबीरीपेक्षा थोड्याशा वेगळ्या स्टाईलने कोसंबरी केली जाते. बघा ती नेमकी कशी असते आणि कशासोबत खाल्ली जाते...(how to make south indian style kosambari) ...

दोडक्याची भाजी आवडत नसेलही पण खाऊन पाहा दोडक्यांच्या सालींची चटणी, रेसिपी सोपी- चव चमचमीत - Marathi News | how to make ridge gourd chutney, ridge gourd chutney recipe in marathi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दोडक्याची भाजी आवडत नसेलही पण खाऊन पाहा दोडक्यांच्या सालींची चटणी, रेसिपी सोपी- चव चमचमीत

Food And Recipe: दोडक्याची भाजी करत असाल आणि त्याच्या साली किंवा शीरा मात्र काढून फेकून देत असाल तर तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करून पाहिलीच पाहिजे...(ridge gourd chutney recipe in marathi) ...

कशाला महागडी आमचूर पावडर विकत घ्यायची? फक्त १० रुपयांत करा वर्षभर टिकणारी आमचूर पावडर, घ्या रेसिपी - Marathi News | amchur powder recipe, how to make amchur powder, benefits and uses of amchur powder  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कशाला महागडी आमचूर पावडर विकत घ्यायची? फक्त १० रुपयांत करा वर्षभर टिकणारी आमचूर पावडर, घ्या रेसिपी

Amchur Powder Recipe: आमचूर पावडर विकत घेण्यात मुळीच पैसे घालवू नका, त्यापेक्षा ही रेसिपी पाहा आणि वाटेल तेवढी पावडर करून ठेवा...(how to make amchur powder) ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आवडलेले ‘मनेर के लड्डू’ एवढे का फेमस? पाहा पारंपरिक खासियत आणि रेसिपी - Marathi News | maner ke laddu, traditional sweet recipe of bihar, prime minister narendra modi loves and appreciate maner ke laddu | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आवडलेले ‘मनेर के लड्डू’ एवढे का फेमस? पाहा पारंपरिक खासियत आणि रेसिपी

Maner Ke Laddu: मनेर के लड्डू हा बिहारचा पारंपरिक पदार्थ, त्याची सध्या व्हायरल चर्चा आहे. (traditional sweet recipe of Bihar) ...

आहारतज्ज्ञ सांगतात, लसूण चिरुन फोडणीत टाकण्यापूर्वी 'हे' काम करा, तरच लसणाचे फायदे मिळतील.. - Marathi News | 10 minutes rule about garlic, proper method of using lasun in cooking, correct way of using garlic | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आहारतज्ज्ञ सांगतात, लसूण चिरुन फोडणीत टाकण्यापूर्वी 'हे' काम करा, तरच लसणाचे फायदे मिळतील..

Proper Method Of Using Lasun In Cooking: लसूण चिरल्यानंतर लगेच फोडणीत किंवा स्वयंपाकात वापरू नये. त्यापुर्वी १० मिनिटांचा एक नियम पाळा, असा सल्ला आहारतज्ज्ञ देत आहेत. (10 minutes rule about garlic) ...