Marathi News
टॉपिक
पाककृती
All
News
Photos
Videos
Latest Recipe in Marathi
FOLLOW
Recipe, Latest Marathi News
एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
सखी :
टपरीवर मिळतो तसा कडक चहा करण्याच्या ३ सिक्रेट टिप्स, फक्कड चहा पिऊन लगेच व्हाल फ्रेश
Secret Tips For Making Super Tasty Tea: घरच्या चहाला टपरीसारखी कडक- फक्कड चव पाहिजे असेल तर चहा करताना या काही गोष्टी लक्षात ठेवा... ...
सखी :
यामी गौतमला आवडतो 'चंबा का राजमा', हिमाचल प्रदेशची खास पारंपरिक रेसिपी, चव म्हणजे आहाहा....
Yami Gautami's Favourite Chamba Ka Rajma Recipe: राजमा करायचा असेल तर आता हिमाचल प्रदेशच्या स्टाईलने केलेला यामी गौतमच्या आवडीचा चंबा का राजमा करून पाहा... एकदा चाखून पाहाल तर नेहमी याच पद्धतीने राजमा कराल. (how to make rajma chawal?) ...
सखी :
अस्सल पारंपरिक मराठी चवीचा मसालेभात करायचाय? ही घ्या सोपी रेसिपी, घमघमाटानेच भूक खवळेल
पुलाव आणि फ्राइड राइस म्हणजे मसालेभात नव्हे ...
सखी :
उन्हाळ्यात सारखं दूध नासतं? नासलेलं दूध न फेकता करा २ चविष्ट पदार्थ, पाहा सोपी रेसिपी
How To Reuse Sour Milk Or Nasalela Dudh: उन्हाळ्यात दूध बऱ्याचदा नासतं. हे नासलेलं दूध मुळीच फेकून देऊ नका. कारण त्यापासून खूप चवदार पदार्थ तयार करता येतात... ...
सखी :
दम बिर्याणीसारखाच भन्नाट 'दम की चाय', भाजून काढणाऱ्या उन्हात ‘दम’चहाची व्हायरल चर्चा
Hydrabadi 'Dum ki Chai' Recipe: हैद्राबादची खासियत असणारा 'दम की चाय' हा प्रकार सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चहाप्रेमींनी एकदा करून पाहावी, अशी खास रेसिपी.... ...
सखी :
ऐश्वर्या नारकर सांगतात मँगो कुल्फी रेसिपी, आणि कुल्फीमुळे वजन वाढू नये म्हणून खास टिप्सही
Mango Kulfi Recipe Shared By Actress Aishwarya Narkar: मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी मँगो कुल्फी करण्याची एकदम सोपी रेसिपी सोशल मिडियावर शेअर केली आहे.. (simple and easy recipe of mango kulfi) ...
सखी :
दिल्लीचं 'मोहब्बत का शरबत' म्हणजे उन्हाळ्यात थंडगार झुळूकच! प्रेमाच्या माणसांसाठी तुम्हीही करा कुल रेसिपी..
Super Cool Recipe Of Delhi's Famous Mohabbat Ka Sharbat: उन्हाळ्यात अगदी आवर्जून करायलाच पाहिजे असं हे खास सरबत... त्याची चव एकदा नक्की चाखून बघाच. ...
सखी :
कमीतकमी तेलात जास्तीतजास्त पुऱ्या कशा तळायच्या? ३ खास टिप्स, पुऱ्या तेलकट होणार नाहीत
How To Fry Poori Using Minimum Oil: आमरस पुरीचा बेत तुम्हालाही करायचा असेल तर कमीतकमी तेलात जास्तीतजास्त पुऱ्या कशा तळायच्या पाहा.... ...
Previous Page
Next Page