Marathi News
टॉपिक
पाककृती
All
News
Photos
Videos
Latest Recipe in Marathi
FOLLOW
Recipe, Latest Marathi News
एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
सखी :
कुणी फोडणी घालतं कुणी तडका मारतं? पाहा देशभरातल्या भन्नाट फोडण्या- सांगा, तुम्हाला कोणती आवडते?
...
सखी :
समर स्पेशल : करा पारंपरिक पद्धतीचा दहीभात, उरलेल्या भाताला साजूक तुपाचा सुगंधी तडका- पोटाला मिळेल थंडाव
Summer Special Curd Rice Recipe: भात उरला असेल तर उन्हाळ्यात फोडणीचा भात करण्याऐवजी या खास रेसिपीने दही- भात करा... घरातले सगळेच खुश होतील. (How to make curd rice) ...
सखी :
बघा हे काय चाललंय!! चक्क इडली- सांबारचं आईस्क्रीम केलं आणि पुन्हा.... बघा व्हायरल व्हिडिओ
Have You Ever Tried Idli Sambar Flavour Ice Cream: आईस्क्रिम तयार करण्याच्या नावाखाली एका शेफने इडलीसोबत जो काही गोंधळ घातला आहे, तो अनेकांना अजिबातच आवडलेला नाही. बघा व्हायरल व्हिडिओ.... ...
सखी :
कोणत्या पदार्थात कुठला मसाला घालायचा कन्फ्यूजन होतं? बघा चवदार स्वयंपाकासाठी ६ खास टिप्स
Cooking Tips For Adding Spices In Food: स्वयंपाक करण्यात जे अगदीच नवखे आहेत, त्यांच्यासाठी या काही टिप्स नक्कीच उपयोगी पडणाऱ्या आहेत. ...
सखी :
ढाबास्टाईल झणझणीत मसाला भाजी १० मिनिटांत तयार, त्यासाठी करून ठेवा 'हे' खास वाटण
Instant Gravy Recipe For Dhaba Style Masala Sabji: कोणतीही मसालेदार भाजी करायची असेल आणि ती ही एकदम ढाबा स्टाईल तर त्यासाठी तुमच्याकडे कांदा- खोबऱ्याचं हे खास वाटण तयार करून ठेवा. ...
सखी :
गुढीपाडवा स्पेशल : कमीतकमी तेलात बघा कशा तळायच्या टम्म फुगणाऱ्या पुऱ्या! एवढ्याशा तेलात तळा भरपूर पुऱ्या
How To Make Poori With Minimum Oil: गुढीपाडव्याला श्रीखंड पुरीचा बेत करणार असाल तर पुऱ्या खूप जास्त तेलकट होऊ नये म्हणून काही गोष्टी पाहून ठेवा. (Gudhi padva 2024 special recipe) ...
सखी :
कोण म्हणतं श्रीखंड करायला खूप वेळ लागतो? बघा ५ मिनिटांत कसं करायचं पातेलंभर श्रीखंड
How To Make Shrikhand In 5 Minutes: श्रीखंडासाठी घरी चक्का करणं हे खूप वेळखाऊ काम आहे आणि त्यासाठी ४ ते ५ तास लागतात, असं वाटत असेल तर श्रीखंडाची ही इन्स्टंट रेसिपी एकदा बघाच... (Gudhi padva special recipe) ...
सखी :
गुढीपाडवा विशेष: मराठी नववर्ष स्पेशल ६ पारंपरिक पदार्थ; तुमच्या आवडीचा कोणता? वर्षाची गोड सुरुवात..
Previous Page
Next Page