AllNewsPhotosVideos
पाककृती

Latest Recipe in Marathi

Recipe, Latest Marathi News

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
‘ही’ नाजूक मिठाई तुम्ही कधी खाल्ली आहे का? पाहा रेसिपीचा व्हिडिओ, नजाकत इतकी की.. - Marathi News | Pootharekulu sweet from Andhra Pradesh, How to make pootharekulu, viral recipe of making pootharekulu | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘ही’ नाजूक मिठाई तुम्ही कधी खाल्ली आहे का? पाहा रेसिपीचा व्हिडिओ, नजाकत इतकी की..

How To Make Pootharekulu: बघा कशी नजाकतीने केली जाते आंध्रप्रदेश स्पेशल पुथारेकुलू मिठाई.. या रेसिपीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. (viral recipe of making pootharekulu) ...

विकतसारखं मऊमऊ आईस्क्रिम घरी करण्यासाठी २ गोष्टी, आइस्क्रिममध्ये अजिबात होणार नाहीत बर्फाचे खडे - Marathi News | How to make ice crystals free homemade ice cream, why homemade ice cream becomes icy? tricks and tips for ice free homemade ice cream, tips for making soft icecream | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विकतसारखं मऊमऊ आईस्क्रिम घरी करण्यासाठी २ गोष्टी, आइस्क्रिममध्ये अजिबात होणार नाहीत बर्फाचे खडे

How To Make Ice Crystals Free Homemade Ice cream: कोणतीही रेसिपी वापरून आईस्क्रिम तयार करणार असाल तर ते सेट करण्यापुर्वी या काही गोष्टी लक्षात ठेवा. घरच्या आईस्क्रिममध्ये बर्फाचे कण जमणार नाहीत. (tricks and tips for ice free homemade ice cream) ...

समर फूड स्पेशल : उन्हाळ्यात करा करकरीत कैरीचं आंबटगोड वरण, पाहा २ पारंपरिक चमचमीत रेसिपी - Marathi News | How to make kairi amti, kairicha varan recipe in marathi, how to make dal using kairi or raw mango, kairi amti recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :समर फूड स्पेशल : उन्हाळ्यात करा करकरीत कैरीचं आंबटगोड वरण, पाहा २ पारंपरिक चमचमीत रेसिपी

How to Make Amti or Dal Using Kairi: कैरीचं वरण किंवा कैरीची आमटी हा उन्हाळ्यातला एक खास पदार्थ. बघा अगदी सोप्या पद्धतीने कैरीचं वरण कसं करायचं. (kairicha varan recipe in marathi) ...

अभिनेत्री भाग्यश्री सांगते कैरी घालून ठेचा करण्याची उन्हाळा स्पेशल रेसिपी- करून बघा झणझणीत बेत - Marathi News | Actress bhagyashree shared summer special maharashtrian thecha recipe, how to make thecha by adding kairi, thecha recipe using kairi or raw mango, spicy kairi chutney recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अभिनेत्री भाग्यश्री सांगते कैरी घालून ठेचा करण्याची उन्हाळा स्पेशल रेसिपी- करून बघा झणझणीत बेत

Maharashtrian Thecha Recipe by Actress Bhagyashree महाराष्ट्रीयन लोकांच्या जेवणात हमखास असणाऱ्या ठेच्याला उन्हाळ्यात कसा कैरीचा मस्त ट्विस्ट द्यायचा, हे अभिनेत्री भाग्यश्री सांगते आहे. (summer special thecha recipe) ...

जेवणात रंगत आणणारं आलिया भटच्या आवडीचं बीटरुट सॅलेड- बघा तिनेच सांगितलेली व्हायरल रेसिपी - Marathi News | Alia Bhatt's favorite beet root salad, How to make beet root salad, beet root salad recipe by alia bhatt, summer special viral recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेवणात रंगत आणणारं आलिया भटच्या आवडीचं बीटरुट सॅलेड- बघा तिनेच सांगितलेली व्हायरल रेसिपी

Alia Bhatt's Favorite Beet Root Salad: उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात दही घालून केलेली कोशिंबीर किंवा एखादं सॅलेड पाहिजेच असतं. म्हणूनच बघा आलिया भट सांगतेय ती बीटरुट सॅलेड रेसिपी. (How to make beet root salad) ...

भर उन्हाळ्यात आजीनं केलेल्या चिंच- गुळाच्या आमटीची पारंपरिक रेसिपी! करा आंबट- गोड बेत - Marathi News | How to make Chinch Gulachi Amti, Maharashtrian amti recipe, How to make amti or dal using tamarind, tamarind curry recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भर उन्हाळ्यात आजीनं केलेल्या चिंच- गुळाच्या आमटीची पारंपरिक रेसिपी! करा आंबट- गोड बेत

How To Make Chinch Gulachi Amti: त्याच त्या नेहमीच्या चवीचं वरण खाऊन कंटाळा आला असेल तर हा एक छानसा आंबट- गोड बेत करून पाहा. बघा चिंच- गुळाच्या आमटीची सोपी रेसिपी. (Maharashtrian amti recipe) ...

बटाट्याचे चिप्स लालसर- काळे पडतात?८ खास टिप्स, पांढरेशुभ्र होतील वेफर्स-वर्षभर टिकतील - Marathi News | Summer special cooking, how to make perfect potato chips, potato chips recipe in marathi, easiest method of making potato chips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बटाट्याचे चिप्स लालसर- काळे पडतात?८ खास टिप्स, पांढरेशुभ्र होतील वेफर्स-वर्षभर टिकतील

How To Make Perfect Potato Chips: बटाट्याचे चिप्स हळूहळू लालसर किंवा काळे पडतात, काही महिन्यांनंतर त्यांना वास येतो, असं तुमचंही होत असेल तर चिप्स तयार करताना या काही गोष्टी लक्षात ठेवा. (potato chips recipe in marathi) ...

पोळपाट- लाटणं न घेता ५ मिनिटांत करा ५० पुऱ्या, बघा झटपट पुऱ्या करण्याचा व्हायरल व्हिडिओ - Marathi News | Time Saving Hack To Prepare Pooris without using belan, how to make poori quickly, fastest method of making pooris, viral video of making poori | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोळपाट- लाटणं न घेता ५ मिनिटांत करा ५० पुऱ्या, बघा झटपट पुऱ्या करण्याचा व्हायरल व्हिडिओ

Fastest Method Of Making Pooris: पुऱ्या लाटणं, त्या तळणं हे खूप किचकट आणि वेळखाऊ काम वाटत असेल तर हा व्हिडिओ एकदा पाहाच...(viral video of making poori) ...