Marathi News
टॉपिक
पाककृती
All
News
Photos
Videos
Latest Recipe in Marathi
FOLLOW
Recipe, Latest Marathi News
एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
सखी :
हिवाळ्यात मिळणाऱ्या ताज्या ताज्या भाज्यांचे करा चमचमीत कटलेट, पोटभर आणि पौष्टिक खाऊ-मुलांसह मोठ्यांसाठी!
Easy and healthy Vegetable Cutlet Recipe : थोडं डोकं लढवलं तर मुलांच्या आवडीचे आणि तरीही पौष्टीक असे पदार्थ नक्की करता येतात. ...
सखी :
१ वाटी मुगाच्या डाळीची करा मऊ-लुसलुशीत इडली, मुलांच्या डब्यासाठी परफेक्ट पदार्थ, पचायलाही हलका
Easy and Healthy Moong Dal Idli Recipe : ही इडली हेल्दी असून चविष्ट लागत असल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ती खाता येते. ...
सखी :
थंडीत नाश्त्याला घरीच करा गरमागरम-चमचमीत मटार कचोरी, घ्या सोपी-झटपट रेसिपी...
Easy Matar Kachori Recipe : अगदी कमीत कमी पदार्थांत आणि तरीही चविष्ट होणारी ही मटार करंजी नेमकी कशी करायची पाहूया... ...
सखी :
थंडीत इडलीचं पीठ फुगतच नाही? १ सोपी ट्रिक, पीठ फुगेल मस्त, होतील मऊ लुसलुशीत इडल्या...
Easy Trick to Ferment Idly Dosa Batter in Winters : थंडीच्या दिवसांत मात्र हवेत गारठा असल्याने पीठ नीट आंबत नाही. ...
सखी :
महिनोंमहिने टिकणारं आवळ्याचं चटपटीत लोणचं- जेवणात येईल रंगत न्यारी, रेसिपी अगदी सोपी
How To Make Gooseberry Pickle: बहुगुणी, आरोग्यदायी आवळ्याचं लोणचं कसं करायचं याची ही अगदी सोपी रेसिपी...(Amle ka aachar recipe) ...
सखी :
फक्त १० मिनिटांत होणारे बिनापाकाचे तिळाचे लाडू, चवदार लाडूंची झटपट होणारी रेसिपी
...
सखी :
स्तनदा मातेला भरपूर दूध येण्यासाठी करा 'हे' पौष्टीक लाडू, झटपट रेसिपी - आई आणि बाळ गुटगुटीत
Paushtik ladoo recipe for breastfeeding mother : आईला जास्त दूध येण्यासाठी आईने सुरुवातीपासून आणि प्रसूती झाल्यानंतरही चांगला आहार घ्यायला हवा... ...
सखी :
तोंडात टाकताच विरघळेल अशी तिळाची मऊसूत बर्फी- सगळ्यांनाच आवडेल असा खास पदार्थ
Makar Sankranti Special Til Barfi Recipe: तिळाची वडी नेहमीचीच, आता तिळाची बर्फी करून पाहा... सगळ्यांनाचा आवडेल असा वेगळा पदार्थ, बघा सोपी रेसिपी (sesame barfi recipe for makar sankranti in marathi) ...
Previous Page
Next Page