Marathi News
टॉपिक
पाककृती
All
News
Photos
Videos
Latest Recipe in Marathi
FOLLOW
Recipe, Latest Marathi News
एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
सखी :
विकतच्या च्यवनप्राशमध्ये साखर जास्त पोषण कमी असं वाटतं? घरी च्यवनप्राश बनवण्याची घ्या सोपी रेसिपी
Easy Home made chyawanprash Recipe : हिवाळ्यात च्यवनप्राश खाल्ल्याने यातील वनौषधींमुळे शरीरात उष्णता टिकून राहते. ...
सखी :
विकतपेक्षा भारी ग्रीन चिली सॉस करा घरीच, शेफ कुणाल कपूर यांची सोपी रेसिपी
Food And Recipe: ग्रीन चिली सॉस घरी कसा तयार करायचा, याची एक सोपी रेसिपी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.(How to make green chilli sauce at home) ...
सखी :
उपमा करताना त्यात रव्याच्या गाठी- गुठळ्या होतात? ४ टिप्स -उपमा बिघडणारच नाही
Tips And Tricks For Making Perfect Rava Upma: उपमा करताना त्यात रव्याच्या गाठी किंवा गुठळ्या राहून जात असतील, तर असं होऊ नये म्हणून ४ गोष्टी लक्षात ठेवा. (How to make upma) ...
सखी :
ना पोळी ना पराठा, ही 'मसाला पोळी' खाऊन तर पाहा, पोषण भरपूर- करायलाही सोपी
Try this different roti options for a change : नेहमीचीच पोळीला द्या थोडा ट्विस्ट, नाश्ता-जेवण होईल जास्त चविष्ट-पोषक ...
सखी :
मार्गशीर्ष गुरुवार स्पेशल : नैवेद्यासाठी करा ३ प्रकारच्या खिरी, झटपट आणि पौष्टिक खिरींचा उत्तम प्रसाद
Margashirsh Gururwar Special Easy Sweet Naivedya options : बाहेरुन विकतचे काही आणण्यापेक्षा देवीसाठी घरी आपल्या हाताने काही करायचे असेल तर... ...
सखी :
ब्रेडशिवाय करा परफेक्ट हॉटेलस्टाईल सँडविच, कुणाल कपूर सांगतात झटपट-हेल्दी रेसिपी
know how to make Sandwich Without bread by chef kunal kapur : सँडविच खायचा पण ब्रेड नको तर पाहा हेल्दी रेसिपी... ...
सखी :
१ वाटी तांदळाची लज्जतदार व्हेज बिर्याणी, १० मिनिटांत कुकरमध्ये होणारी सोपी रेसिपी...
Easy 10 Minuets Cooker Veg Biryani Recipe : रात्रीच्या जेवणाला किंवा विकेंडलाही फक्त बिर्याणी आणि एखादे सॅलेड असेल की पानात आणखी काही लागत नाही. ...
सखी :
मुलांच्या डब्यासाठी फक्त ५ मिनिटांत करा परफेक्ट फ्रंकी, पौष्टिक-चटपटीत आणि पोळीभाजीसारखी पोटभर
Easy Frankie wrap Recipe at Home : रोल असल्याने हा प्रकार डब्यात न्यायला किंवा लहान मुलांना खायलाही सोयीचा असतो ...
Previous Page
Next Page