Marathi News
टॉपिक
पाककृती
All
News
Photos
Videos
Latest Recipe in Marathi
FOLLOW
Recipe, Latest Marathi News
एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
सखी :
दत्तजयंती स्पेशल : दत्त मंदिरात करतात तशी दलिया खीर घरी ट्राय करा, घ्या सोपी पारंपरिक रेसिपी...
Datta jayanti Special Dalia Kheer Recipe : थंडीच्या दिवसांत शरीराला ऊर्जा देणारी ही दलियाची खीर अतिशय पौष्टीक आणि करायला सोपी असते. ...
सखी :
ख्रिसमस स्पेशल : ओव्हन नको, मैदा नको घरी बनवा बेकरीसारखे परफेक्ट कुकीज, घ्या सोपी रेसिपी..
Christmas Special Home made Cookies : कणकेपासून तेही ओव्हन न वापरता बाजारातल्या कुकीजपेक्षा जास्त छान लागणारे हे कुकीज कसे करायचे पाहूया... ...
सखी :
वांग्याचं भरीत नेहमी करतो खाऊन पाहा ‘पेरुचं भरीत!’ सोपी-भन्नाट रेसिपी-भरीत खावं तर असं..
How To Make Peru Chutney Or Guava Chutney: वांग्याचं भरीत आपण नेहमीच करतो... आता हे पेरुचं भरीत कसं करायचं पाहा. याला तुम्ही पेरुची चटणी असंही म्हणू शकता. (How to make peru bharit in marathi) ...
सखी :
कुकरमध्ये करा बेकरीसारखा ब्लॅक फॉरेस्ट केक; एगलेस केक-बिना ओव्हनची सोपी पद्धत
Christmas 2023 Black Forest Cake in Cooker No egg-No Oven Cake (Cooker madhye cake kasa karaycha) : ख्रिसमसच्या निमित्ताने तुम्ही घरच्याघरी ब्लॅक फॉरेस्टचा केक बनवू शकता. ...
सखी :
हिवाळ्यात लिंबं स्वस्त, १० मिनिटांत करा लिंबाचं आंबटगोड लोणचं! सोपी झटपट रेसिपी
Easy Lemon Pickle Recipe : आमटी-भात, उपमा, पोहे, धिरडी असे कशासोबतही हे लोणचे फार चविष्ट लागते. ...
सखी :
हळदीच्या दुधात 'हे' २ पदार्थ घाला, मिळतील भरपूर फायदे- बघा हळदीचं दूध करण्याची योग्य पद्धत
How to make turmeric milk?: हळदीचं दूध जर योग्य पद्धतीने केलं तरच त्याचा आरोग्याला लाभ होतो. म्हणूनच हळदीचं दूध (golden milk) करण्याची ही योग्य पद्धत एकदा पाहून घ्या..( haldicha dudh recipe in Marathi) ...
सखी :
२०२३ चा व्हायरल फूड ट्रेण्ड- कांद्याच्या टरफलांची पावडर! बघा कशी करायची- काय त्याचे फायदे?
How To Make Onion Peel Powder: २०२३ चे जे काही व्हायरल फूड ट्रेण्ड आहेत (viral food trend of 2023), त्यापैकी एक आहे कांद्याच्या सालींची किंवा टरफलांची पावडर, बघा कशी करायची ही पावडर आणि काय त्याचे फायदे....(Benefits of onion peel powder) ...
सखी :
थंडीमुळे दही खूपच पातळ होतं? बघा १ सोपा उपाय- दही होईल घट्ट आणि चवदार
How To Set Very Thick Curd At Home?: फक्त हिवाळ्यातच नाही, तर एरवी वर्षभर या पद्धतीनुसार दही लावा.. बघा दह्याला कशी गोड- मधूर चव येईल.. (1 simple trick for setting very thick curd in winter) ...
Previous Page
Next Page