Marathi News
टॉपिक
पाककृती
All
News
Photos
Videos
Latest Recipe in Marathi
FOLLOW
Recipe, Latest Marathi News
एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
सखी :
वरण-भातासोबत तोंडी लावायला करा कुरकुरीत सुरणाचे काप,५ फायदे- चटणी-लोणच्याला उत्तम पर्याय
Suran Kap Recipe and benefits : भरपूर पोषण असलेले सुरणाचे काप केले तर हेच साधंसुधं जेवण आणखी मस्त होऊ शकतं. ...
सखी :
२०२३ मध्ये गुगलवर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या १० रेसिपी, बघा आणि सांगा तुम्हीही या रेसिपी शोधल्या होत्या का?
...
सखी :
हॉटेलस्टाइल चीज मसाला पाव करण्याची पाहा चमचमीत रेसिपी, नेहमीच्या पावभाजीला द्या ट्विस्ट, मुले खुश
Know How to make hotel style Masala Pav at home Easy recipe : लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी चविष्ट रेसिपी... ...
सखी :
१० मिनिटांत घरीच तयार करा पावभाजी मसाला, इतर भाज्यांमध्येही वापरा- चव येईल लय भारी, घ्या सोपी रेसिपी...
How To Make Pav bhaji Masala At Home?: सेलिब्रिटी शेफ विकास खन्ना यांची पावभाजी मसाला तयार करण्याची साेपी रेसिपी एकदा बघून घ्या.... इतर भाज्यांमध्येही तुम्ही हा मसाला वापरू शकता (Easy recipe for making pav bhaji masala). ...
सखी :
थंड झालेला भात मायक्रोवेव्ह न वापरता गरम करण्याची सोपी ट्रिक- १ मिनिटात गरमागरम वाफाळता भात तयार..
Easy Trick To Reheat Cold Rice: मायक्रोवेव्ह नसेल तर थंड झालेला भात पुन्हा गरम करणं बऱ्याचदा अवघड जातं. म्हणूनच ही एक सोपी ट्रिक एकदा पाहून घ्या. थंड भात गरम करण्याचं आता टेन्शनच नाही. (How to reheat cold rice without using microwave) ...
सखी :
थंडीत खा गरमागरम मुळ्याचे पराठे, भाजी-कोशिंबीरीला उत्तम पर्याय, पाहा हेल्दी-चविष्ट रेसिपी..
winter special Radish muli paratha recipe : थंडीच्या दिवसांत होणाऱ्या सर्दीच्या तसेच पचनाच्या समस्यांवर मूळा अतिशय फायदेशीर ठरतो. ...
सखी :
उरलेल्या भाताचा करा क्रिस्पी-टेस्टी डोसा; ५ मिनिटांत बनेल डोसा-फोडणीचा भात करणंच विसराल
How to Make Dosa From Leftover Rice (Urlelya bhatacha dosa recipe in marathi) : जास्तीचा भात बनवला असेल जेवणानंतर भात उरला तर त्याचा फोडणीचा भात करण्यापेक्षा चविष्ट डोसा बनवू शकता. ...
सखी :
महागडी कसुरी मेथी विकत आणण्यापेक्षा १० रुपयांत घरीच तयार करा, पाहा सोपी पद्धत...
Easy Recipe to make kasuri methi at home : मेथी आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने ती नियमित खायला हवी ...
Previous Page
Next Page