Marathi News
टॉपिक
पाककृती
All
News
Photos
Videos
Latest Recipe in Marathi
FOLLOW
Recipe, Latest Marathi News
एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
सखी :
साधा चहा करण्यासाठी बघा किती कुटाणे केले! तुम्ही पाहिली का चहा करण्याची ही सगळ्यात अवघड रेसिपी
Viral Video Of Making Tea: साधा एक कप तर चहा करायचाय... पण त्यासाठी बघा किती कुटाणे केले.. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे... (Netizens stunned after watching this viral video of making tea) ...
सखी :
महिनाभर टिकेल असा लाल मिरच्यांचा झणझणीत ठेचा, मसाला म्हणूनही भाज्यांमध्ये टाका- जेवणाची वाढेल रंगत
How To Make Red Chili Chutney: जेवणात तोंडी लावायला किंवा मसाला म्हणून भाज्यांमध्ये टाकायला, अशा दोन्ही गोष्टींसाठी तुम्ही हा ओल्या लाल मिरच्यांचा ठेचा वापरू शकता. बघा हा झणझणीत ठेचा करण्याची एकदम सोपी रेसिपी (Lal mirchicha thecha recipe in Marathi). ...
सखी :
वरण-भात नेहमीचाच, ताज्या मटारचा करा गरमागरम मटार पुलाव, थंडीत जेवण होईल मस्त...
Easy Matar Green Peas pulao Recipe : मटारमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असल्याने आरोग्यासाठीही मटार खाणे फायद्याचे असते. ...
सखी :
गुरुनानक जयंती: 'लंगर की दाल' घरीच करायची? पाहा ही सोपी रेसिपी, खमंग चवीसाठी खास टिप्स
How To Make Langar Ki Dal At Home?: तुम्ही खाऊन पाहिली आहे का कधी 'लंगर की दाल'? हा नेमका काय पदार्थ असतो आणि तो कसा करायचा? बघा त्याचीच ही खास माहिती आणि रेसिपी (langar wali dal recipe).... ...
सखी :
मीठ लावून पेरू नेहमीच खाता, यावेळी करून पाहा खट्टा- मिठा पेरू शॉट- बघा चटपटीत रेसिपी
Food And Recipe: यावर्षीच्या पेरुच्या सिझनमध्ये खट्टा- मिठा पेरू शॉट तर झालाच पाहिजे.... चव इतकी चटपटीत आहे की खाऊन पाहताच सगळ्यांना आवडेल (How to make peru shot or Guava shot at home?). ...
सखी :
मूग डाळीचा मऊ-लुसलुशीत ढोकळा, पचायला हलका- परफेक्ट स्पाँजी, झटपट होणारी सोपी रेसिपी...
Moong dal Dhokla Recipe : लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना सहज पचेल असा हा ढोकळा कसा करायचा पाहूया... ...
सखी :
वाटीभर डाळ-तांदूळ घ्या, करा सॉफ्ट-जाळीदार ढोकळा; मार्केटसारखा परफेक्ट ढोकळा बनेल घरीच
Rice and Chana Dal Dhokla Recipe (Dhokla kasa banvaycha te dakhva) : घरी केलेला ढोकळा फुलत नाही, आंबट होत नाही, खाताना घश्यात अडकतो अशी अनेकांची तक्रार असते. ...
सखी :
मुलं जेवत नाहीत-हाडकुळी दिसतात? नियमित हा १ लाडू खायला द्या, वजन वाढेल-हूशार होतील मुलं
Healthy Ladoo for Kids : पोषणाचा अभाव असल्यास मुलं अशक्त होतात, सडपातळ दिसतात त्यांचा आत्मविश्वासही कमी होतो. ...
Previous Page
Next Page