Marathi News
टॉपिक
पाककृती
All
News
Photos
Videos
Latest Recipe in Marathi
FOLLOW
Recipe, Latest Marathi News
एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
सखी :
१ कच्चा बटाटा घ्या ५ मिनिटांत करा क्रिस्पी डोसा; बटाटा डोशाची सोपी रेसिपी-झटपट बनेल नाश्ता
Instant Potato Dosa (Instant Dosa kasa Karaycha) : कमीत कमी वेळेत तुम्ही कुरकुरीत बटाट्याचा डोसा बनवू शकता. यासाठी तुम्हाला बटाटा उकडावा लागणार नाही की बटाट्याचा किस करावा लागणार नाही. ...
सखी :
विकेंडला करा हॉटेलसारखा इंस्टंट स्पंज डोसा, पीठ न भिजवता, न आंबवता १० मिनीटांत होणारी झटपट रेसिपी
Hotel Style Instant Sponge Dosa Recipe : हा डोसा अतिशय सॉफ्ट असल्याने लहान मुलांपासून ते वयस्कर मंडळींपर्यंत सगळेच खाऊ शकतात. ...
सखी :
थंडीच्या दिवसांत करा झणझणीत गावरान मासवडी- भाकरीचा बेत, पारंपरिक पदार्थ एकदा चाखाल तर...
Authentic Maharashtrian Mas wadi Recipe : पिठलं किंवा कोणत्याही भाजी-उसळीचा झणझणीत रस्सा याला पर्याय असलेली पारंपरिक रेसिपी... ...
सखी :
थंडीत शरीराची ताकद वाढण्यासाठी करा गुजराथी पद्धतीचे चुरमा लाडू, घ्या पारंपरिक-चविष्ट रेसिपी...
Gujarati Style Churma Ladoo Recipe : भुकेच्या वेळी इतर काही खाण्यापेक्षा अशाप्रकारचे लाडू खाणे केव्हाही फायद्याचे ठरते ...
सखी :
नेहमीच्याच पोह्यांना द्या इंदोरी तडका! बघा इंदोरी पोहे करण्याची परफेक्ट रेसिपी, १० मिनिटांत गरमागरम पोहे तयार
How To Make Indori Poha: इंदोरी पाेहे करण्याची मस्त रेसिपी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी शेअर केली आहे (Indori pohe recipe by chef Kunal Kapoor). बघा १० मिनिटांत कसे करायचे गरमागरम वाफाळते इंदोरी पाेहे.... ...
सखी :
थंडीत गोड खायची इच्छा झाली? ट्राय करा मूग डाळ हलवा , १० मिनीटांत होणारी हेल्दी- चविष्ट रेसिपी
Moong Dal Halwa Sweet Recipe : मूग पचायला हलके असल्याने आणि आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने हा हलवा जरुर ट्राय करा ...
सखी :
थंडीत पेरूची चटपटीत चटणी करून पाहाच; ५ मिनिटांत बनेल-तोंडाला येईल चव, घ्या सोपी रेसिपी
Winter Special Guava Chutney Recipe (Peru chi chatni) : जेवणाबरोबर खाण्यासाठी तुम्ही हिरव्यागार पेरूची चटणी ट्राय करू शकता. ...
सखी :
कुकरमध्ये डाळ शिजवताना फसफसून बाहेर येते? १ सोपी ट्रिक, डाळ शिजेल मऊ, कुकर-शेगडीही राहील स्वच्छ...
Simple Tips and tricks for making perfect dal in pressure Cooker : डाळ बाहेर येते म्हणून आपण ती लावताना घाबरतो किंवा टाळतो. ...
Previous Page
Next Page