Marathi News
टॉपिक
पाककृती
All
News
Photos
Videos
Latest Recipe in Marathi
FOLLOW
Recipe, Latest Marathi News
एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
सखी :
१ वाटी रव्याचे करा कुरकुरीत-मऊ मेदू वडे; डाळ न दळता- न भिजवता १० मिनिटांत बनतील वडे
How to Make Instant Suji Medu Vada : इंस्टट मेदूवडे करण्यासाठी तुम्हाला डाळ भिजवावी लागत नाही-ना डाळ दळावी लागते. ...
सखी :
डॉ.श्रीराम नेने सांगतात खजूराच्या लाडूंची स्पेशल -हेल्दी रेसिपी, थंडीत ऊर्जा मिळण्यासाठी परफेक्ट एनर्जी बूस्टर
Healthy and Easy Khajur Dates ladoo Recipe by Dr. Shriram Nene : पाहूयात अगदी १० मिनीटांत होणाऱ्या पौष्टीक लाडूंची रेसिपी... ...
सखी :
उरलेल्या चिवड्यापासून बनवा, खमंग - खुसखुशीत महिनाभर टिकणाऱ्या कचोऱ्या, टी टाईम स्नॅक्ससाठी बेस्ट पर्याय...
Dry Masala Kachori Recipe : उरलेल्या मसालेदार नमकीनचा वापर करुन त्यापासून झटपट तयार होणाऱ्या मसालेदार, खमंग, खुसखुशीत कचोऱ्यांची सोपी रेसिपी... ...
सखी :
१ वाटी रव्याचे करा मऊ-रसरशीत गुलाबजाम; १५ मिनिटांत खायला रेडी, खवा-मिल्क पावडरची गरज नाही
How to Make Suji Gulab Jamun at Home (Rava gulab jam recipe in marathi) : मावा न वापरता रव्याचे सॉफ्ट गुलाबजाम बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया. ...
सखी :
फराळाचं खाऊन कंटाळला असाल तर तोंडी लावायला करा गवारीच्या शेंगांचा झणझणीत ठेचा, तोंडाला चवच येईल...
Gawar Shenga Thecha Recipe:दिवाळीमुळे मागच्या २- ३ दिवसांपासून सतत फराळाचे (Diwali Faral) पदार्थ खाणं चालू आहे. त्यामुळे जर कंटाळला असाल तर तोंडाला चव येण्यासाठी गवारीच्या शेंगांचा झणझणीत ठेचा करा (How to make string beans chutney?).... ...
सखी :
सणसमारंभाला विड्याचं पान नेहमीचंच, दिवाळीत करा झकास पान शॉट, घ्या सोपी रेसिपी - पाहुणेही खुश
Food And Recipe: विड्याचं पान तर आपण नेहमीच खातो. आता यंदा दिवाळीत पाहुण्यांसाठी पान शॉट करा (How to make paan shot at home).... ...
सखी :
दिवाळीत गोड खाऊन कंटाळला असाल तर बोटोडे नावाचा हा शेंगोळ्याचा भाऊ असलेला पदार्थ खायलाच हवा!
विस्मरणातला फराळ : दिवाळीत गोड गोड नको असेल तर हा घ्या अस्सल झणझणीत उतारा. बोटोडे आणि बोटवडे ...
सखी :
शेवयांची खीर नेहमीचीच, दिवाळीत करा शेवयांचे थंडगार कस्टर्ड ! पाडवा आणि भाऊबीज करा स्पेशल...
Vermicelli Custard Recipe: A Tasty Indian Dessert : यंदाच्या दिवाळीत तीच ती शेवयांची खीर नको, बनवा झटपट गोड - थंडगार शेवया कस्टर्ड, जोडीदार आणि भावाचे तोंड गोड करा.... ...
Previous Page
Next Page