७७ व्या स्वातंत्र्य सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहाव्यांदा देशवासियांना संबोधित केले. 90 मिनिटे त्यांनी भाषण केले. या भाषणात मोदींनी गेल्या १० वर्षांतील यश आणि देशाचे पुढील मार्गक्रमण आदी गोष्टींवर भाष्य केले. ...
Narendra Modi Speech fron Red Fort: सीमेवर दिसणारा गाव हा अखेरचा नाही तर देशाचा पहिला गाव आहे. गावांतील दोन कोटी महिलांना लखपती बनविणार. - नरेंद्र मोदी ...