रिना रॉय यांनी जख्मी, विश्वनाथ, आशा, नसीब, इंसान, नागिन यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. त्यांनी जरूरत या चित्रपटाद्वारे त्यांच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. रिना रॉय अनेक चित्रपटांमध्ये काम करत असल्या तरी त्यांना बॉलिवूडमध्ये आपले प्रस्थ निर्माण करणे कठीण जात होते. पण शत्रुघ्न सिन्हा यांच्या कालिचरण या चित्रपटामुळे त्यांना खरी ओळख मिळाली. या चित्रपटानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. Read More
Shatrughan Sinha : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पत्नी पूनम सिन्हा आणि सहकलाकार रीना रॉय यांच्यासोबतच्या नात्याबद्दल पहिल्यांदाच खुलासा केला आहे. ...
'जैसे को तैसा', 'जख्मी', 'कालीचरण', 'अपनापन',' खून पसीना', 'बदलते रिश्ते','मुकाबला', 'सौ दिन सास के', 'रॉकी', 'प्यासा सावन', 'आदमी खिलौना है' या सारख्या हिट चित्रपटात काम करत इंडस्ट्रीत आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. ...
80 च्या दशकातली अभिनेत्री रिना रॉय पाकिस्तानी क्रिकेटरवर लट्टू झाली होती. रिना यांनी पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खानसह लग्न करत भारत सोडून पाकिस्तानात स्थायिक झाल्या. ...