लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलायन्स

रिलायन्स

Reliance, Latest Marathi News

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.
Read More
27Seven Godfrey Phillips : टाटा, अंबानी, दमानी; 'ही' दिग्गज कंपनी खरेदी करण्याच्या रेसमध्ये, जाणून घ्या - Marathi News | Tatas reliance mukesh Ambani dmart radhakishan Damani In the race to buy 27Seven Godfrey Phillips giant find out | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा, अंबानी, दमानी; 'ही' दिग्गज कंपनी खरेदी करण्याच्या रेसमध्ये, जाणून घ्या

या दिग्गज कंपनीची टाटा समूहाची कंपनी टाटा ट्रेंट, मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेल आणि राधाकिशन दमानींच्या अव्हेन्यू सुपरमार्ट्स यांच्याशी चर्चा सुरू आहे. ...

आधी वाढले, आता अनिल अंबानींच्या कंपनीच्या शेअर्समध्ये हाहाकार, २ दिवसात ३६%नी आपटले - Marathi News | anil-ambani-reliance-infra-share-falls-20-percent-stock-down-36-percent-in-2-days-reliance-power-also-falls-share-market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आधी वाढले, आता अनिल अंबानींच्या कंपनीच्या शेअर्समध्ये हाहाकार, २ दिवसात ३६%नी आपटले

सर्वोच्च न्यायालयानं आर्बिट्रल अवॉर्ड रद्द केल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण दिसून येत आहे. ...

गुडन्यूज! टेस्लाची ईव्ही बनणार महाराष्ट्रात?; रिलायन्स इंडस्ट्रीजशी चर्चा - Marathi News | Good news! Will Tesla's EV be made in Maharashtra?; Discussions with Reliance Industries | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुडन्यूज! टेस्लाची ईव्ही बनणार महाराष्ट्रात?; रिलायन्स इंडस्ट्रीजशी चर्चा

देशात संयुक्तपणे प्रकल्प सुरू करण्याबाबत रिलायन्स इंडस्ट्रीजशी चर्चा ...

अनिल अंबानींना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका; रिलायन्स इन्फ्रा, पॉवर २०% पर्यंत आपटले - Marathi News | Setback to Anil Ambani as SC sets aside Rs 8000 crore arbitral award favoring Reliance Infra arm rel power infra shares hit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका; रिलायन्स इन्फ्रा, पॉवर २०% पर्यंत आपटले

एकीकडे समस्या कमी होत असल्याचं दिसत असतानाच अनिल अंबानींना मोठा झटका बसला आहे. ...

‘रिलायन्स’चा उद्यापासून ‘डिजिटल डिस्काउंट डेज’ सेल - Marathi News | Reliance's 'Digital Discount Days' sale from tomorrow | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘रिलायन्स’चा उद्यापासून ‘डिजिटल डिस्काउंट डेज’ सेल

Reliance's 'Digital Discount Days' : रिलायन्स डिजिटलने सर्वांत मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स विक्रीची अर्थात ‘डिजिटल डिस्काउंट डेज’ची घोषणा केली आहे. या सेलमध्ये ६ ते १५ एप्रिल २०२४ दरम्यान ग्राहकांना विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खास सवलतीच्या किमतींत खरेदी कर ...

अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स बनले रॉकेट, २८००% पेक्षा अधिकची तेजी - Marathi News | Anil Ambani s reliance power company share 52 weeks high up more than 2800 percent investors huge profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स बनले रॉकेट, २८००% पेक्षा अधिकची तेजी

अनिल अंबानीच्या या कंपनीच्या शेअर्सनं रॉकेट स्पीड पकडला आहे. रिलायन्स पॉवरचे शेअर्स सलग तिसऱ्या दिवशी अपर सर्किटवर पोहोचलेत. ...

ऐकावं ते नवलंच! अंबानींच्या आयुष्यभराच्या कमाईइतकी संपत्ती झुकरबर्गनं वर्षभरातच कमावली - Marathi News | facebook meta mark Zuckerberg amassed as much wealth as reliance mukesh Ambani s lifetime earnings in just one year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऐकावं ते नवलंच! अंबानींच्या आयुष्यभराच्या कमाईइतकी संपत्ती झुकरबर्गनं वर्षभरातच कमावली

मेटा सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या आयुष्यभराच्या कमाईइतकी संपत्ती एका वर्षात निर्माण केली आहे. पाहा कशी झाली त्यांच्या संपत्तीत इतकी वाढ. ...

अनिल अंबानींना 'अच्छे दिन', इन्फ्रा कंपनीनं फेडलं कर्ज; शेअरमध्ये तुफान तेजी - Marathi News | good days to Anil Ambani reliance Infra company pays off loan Stock boom reliance power upper circuit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींना 'अच्छे दिन', इन्फ्रा कंपनीनं फेडलं कर्ज; शेअरमध्ये तुफान तेजी

कंपनीचे शेअर्स गेल्या 4 वर्षात 3000% पेक्षा जास्त वाढले आहेत. 27 मार्च 2020 रोजी शेअर्स 9.20 रुपयांवर होते. ...