लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलायन्स

रिलायन्स

Reliance, Latest Marathi News

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.
Read More
कर्जात बुडालेल्या अनिल अंबानींना आले 'अच्छे दिन', ३ बँकांचं कर्ज फेडलं; पाहा कुठून आले पैसे - Marathi News | Debt ridden Anil Ambani having good days paid off 3 bank loans See where the money came from reliance power share reliance capital | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कर्जात बुडालेल्या अनिल अंबानींना आले 'अच्छे दिन', ३ बँकांचं कर्ज फेडलं; पाहा कुठून आले पैसे

मोठ्या कर्जात बुडालेले उद्योगपती अनिल अंबानी यांचे दिवस आता बदलू लागले आहेत. ...

अनिल अंबानींसाठी आशेचा किरण बनला मुलगा अनमोल, निर्माण केली ₹२००० कोटींची संपत्ती - Marathi News | How did jai anmol ambani become a ray of hope for Anil Ambani reliance adag Raised assets of rs 2000 crores business skills | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींसाठी आशेचा किरण बनला मुलगा अनमोल, निर्माण केली ₹२००० कोटींची संपत्ती

मुकेश अंबानींप्रमाणेच त्यांचा भाऊ अनिल अंबानी यांचाही एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश होता. पण, आज ते मोठ्या आर्थिक संकटातून जात आहेत. ...

९९% घसरुन ₹९ वर पोहोचला हा शेअर, आता २७००% ची आली तेजी; गुंतवणूकदार सुखावले - Marathi News | anil ambani Reliance Infra stock fell 99 percent to rs 9 now up 2700 percent hike Investors getting profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :९९% घसरुन ₹९ वर पोहोचला हा शेअर, आता २७००% ची आली तेजी; गुंतवणूकदार सुखावले

सोमवारी कंपनीच्या शेअर्सनं 52 आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला. शुक्रवारीही रिलायन्स इन्फ्राच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली होती. ...

अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹१ वरून पोहोचला ₹२३; आता अपर सर्किट - Marathi News | Shares of Anil Ambani s reliance power company surge from rs 1 to rs 23 Now the Upper Circuit icici bank settlement agreement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹१ वरून पोहोचला ₹२३; आता अपर सर्किट

अनिल अंबानींची कंपनी रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे. रिलायन्स पॉवरचे शेअर्सना सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट लागलंय. पाहा कारण. ...

Disney नंतर रिलायन्स करणार आणखी एक मोठी डील, ₹४२८६ कोटींना 'या' कंपनीतील हिस्सा घेणार - Marathi News | Another big deal after reliance Disney merger to buy a stake in Paramount Global viacom 18 for 4286 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Disney नंतर रिलायन्स करणार आणखी एक मोठी डील, ₹४२८६ कोटींना 'या' कंपनीतील हिस्सा घेणार

मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्सबाबत मोठी बातमी समोर आली आहे. ...

धीरूभाईंचा संस्कारवृक्ष, नीता अंबानींची मशागत! - Marathi News | anant ambani pre wedding event dhirubhai ambani cultural tree and nita ambani cultivation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :धीरूभाईंचा संस्कारवृक्ष, नीता अंबानींची मशागत!

संस्कारांचा वृक्षच सारी आव्हाने पेलू शकतो. सहजता, सरळपणा आणि संस्कारांच्या बाबतीत संपूर्ण अंबानी परिवार प्रशंसेस पात्र आहे.  ...

ना मुकेश, ना नीता, ना ईशा...अंबानी कुटुंबातील या व्यक्तीकडे रिलायन्सचे सर्वाधिक शेअर्स - Marathi News | Reliance Ambani Family: Neither Mukesh, nor Neeta, or Isha Ambani, Kikilaben Ambani holds the most shares of Reliance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ना मुकेश, ना नीता, ना ईशा...अंबानी कुटुंबातील या व्यक्तीकडे रिलायन्सचे सर्वाधिक शेअर्स

जाणून घ्या अंबानी कुटुंबात कोणाकडे किती शेअर्स आहेत... ...

अंबानींना हिस्सा विकणार ही कंपनी? ₹९० च्या शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट - Marathi News | paramount media to sell stake to mukesh Ambani American media house share upper circuit network 18 media investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अंबानींना हिस्सा विकणार ही कंपनी? ₹९० च्या शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट

मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज आणखी एका अमेरिकन मीडिया ग्रुपचा भारतीय व्यवसाय विकत घेऊ शकते. ...