लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलायन्स

रिलायन्स

Reliance, Latest Marathi News

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.
Read More
जिओ-बीपीने लाँच केले ‘यू डिझर्व्ह मोअर’ कॅम्पेन - Marathi News | Jio-BP launched 'You Deserve More' campaign | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जिओ-बीपीने लाँच केले ‘यू डिझर्व्ह मोअर’ कॅम्पेन

‘जिओ-बीपी’ हा रिलायन्स इंडस्ट्रीज आणि बीपी यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेडचा  ब्रॅण्ड आहे. ...

"महाराष्ट्र ही आमची कर्मभूमी"; ईशा अंबानी यांचा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' विशेष पुरस्काराने सन्मान - Marathi News | Reliance Isha Ambani honored with Lokmat Maharashtrian of the Year special award | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"महाराष्ट्र ही आमची कर्मभूमी"; ईशा अंबानी यांचा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' विशेष पुरस्काराने सन्मान

कलाप्रेमी असलेल्या ईशा अंबानी या रिलायन्स फाऊंडेशनने भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर हाती घेतलेल्या सर्व कला आणि सांस्कृतिक उपक्रमांचे नेतृत्व करतात. ...

मोठी तयारी! अंबानी-टाटा एकत्र येणार, नेटफ्लिक्स, हॉटस्टार, ॲमेझॉनला टक्कर देणार - Marathi News | reliance tata deal mukesh ambani may buy 30 stake in tata play from disney | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठी तयारी! अंबानी-टाटा एकत्र येणार, नेटफ्लिक्स, हॉटस्टार, ॲमेझॉनला टक्कर देणार

देशातील दोन मोठे उद्योग समुह एकत्र येत नेटफ्लिक्स, हॉटस्टार, ॲमेझॉनला टक्कर देणार आहेत. ...

₹२८०० वरुन ₹११ वर आला हा शेअर, आता तोट्यातून नफ्यात आली कंपनी; दिग्गज कंपनीचं जोडलंय नाव - Marathi News | The stock fell from rs 2800 to rs 11 now the company turned from loss to profit; Added the name of the giant company reliance capital share price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹२८०० वरुन ₹११ वर आला हा शेअर, आता तोट्यातून नफ्यात आली कंपनी; दिग्गज कंपनीचं जोडलंय नाव

कंपनीला या तिमाहीत नफा झाला आहे. ...

99% ने घसरला होता अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर, आता आलीय 2400% ची तूफानी तेजी! करतोय मालामाल - Marathi News | anil ambani reliance infra share fell by 99 percent, now there is a stormy boom of 2400 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :99% ने घसरला होता अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर, आता आलीय 2400% ची तूफानी तेजी! करतोय मालामाल

महत्वाचे म्हणजे, गेल्या काही वर्षांतच, या शेअरने 2400% पेक्षाही अधिकचा परतावा दिला आहे. ...

₹२० लाख कोटींचं मार्केट कॅप, रिलायन्सनं गुंतवणूकदारांचीही झोळी भरली; ₹१०००० चे झाले ₹२.२० लाख - Marathi News | With a market cap of rs 20 lakh crore Reliance given huge return to investors rs 10000 became rs 2 20 lakh share market high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹२० लाख कोटींचं मार्केट कॅप, रिलायन्सनं गुंतवणूकदारांचीही झोळी भरली; ₹१०००० चे झाले ₹२.२० लाख

रिलायन्स इंडस्ट्रीजने 20 लाख कोटी रुपयांची मार्केट कॅप असलेली पहिली भारतीय कंपनी बनून केवळ इतिहासच रचला नाही तर तिच्या गुंतवणूकदारांनाही श्रीमंत केलं आहे. ...

मुकेश अंबानी यांच्या Reliance ची ऐतिहासिक कामगिरी; 'हा' रेकॉर्ड करणारी पहिली कंपनी... - Marathi News | Reliance Market Cap: Historic performance of Mukesh Ambani's Reliance; The first company to record highest market cap | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानी यांच्या Reliance ची ऐतिहासिक कामगिरी; 'हा' रेकॉर्ड करणारी पहिली कंपनी...

Reliance MCap @20 Lakh Crore : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. ...

गुंतवणूकदारांमध्ये खळबळ, 2700 वरुन 11 रुपयांवर आला 'हा' शेअर, जाणून घ्या संपूर्ण माहिती... - Marathi News | Reliance Capital Share: Rs. Reliance shares fall to Rs 11 from 2700; Excitement among investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांमध्ये खळबळ, 2700 वरुन 11 रुपयांवर आला 'हा' शेअर, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

Reliance Capital Share: 14 फेब्रुवारी रोजी संचालक मंडळाची महत्वाची बैठक. ...