लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलायन्स

रिलायन्स

Reliance, Latest Marathi News

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.
Read More
अर्थसंकल्पामुळे रिलायन्सला बंपर फायदा; अवघ्या 135 मिनिटांत कमावले 66000 कोटी रुपये - Marathi News | Reliance Share Market: Budget gives Reliance a bumper boost; Earned 66000 crores in just 135 minutes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पामुळे रिलायन्सला बंपर फायदा; अवघ्या 135 मिनिटांत कमावले 66000 कोटी रुपये

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने आज 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. ...

रिलायन्स, अदानी, टाटा सगळे सुस्साट...गुंतवणूकदारांची 'बल्ले-बल्ले', छापले 5 लाख कोटी - Marathi News | Share Market News: sensex-soars-over-1000-points-ril-hdfc-bank-ongc-adani-share-top | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्स, अदानी, टाटा सगळे सुस्साट...गुंतवणूकदारांची 'बल्ले-बल्ले', छापले 5 लाख कोटी

देशाच्या अंतरिम अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात तुफान तेजी पाहायला मिळत आहे. ...

सोनी-झीची डील तुटल्यानं मुकेश अंबानींना लागला मोठा जॅकपॉट? होऊ शकतो दोन अब्ज डॉलर्रचा फायदा! - Marathi News | Mukesh Ambani got a big jackpot because Sony-Zee deal broke Can be a benefit of two billion dollars | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोनी-झीची डील तुटल्यानं मुकेश अंबानींना लागला मोठा जॅकपॉट? होऊ शकतो दोन अब्ज डॉलर्रचा फायदा!

जर रिलायन्स आणि डिज्नीची डील पुढे गेली तर ती देशातील सर्वात मोठी मीडिया कंपनी बनेल. ...

मुकेश अंबानींची मोठी तयारी! पेट्रोल-डिझेल स्वस्तात विकणार; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | reliance ready to receive cheap crude oil from venezuela will bring petrol diesel price down after 3 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींची मोठी तयारी! पेट्रोल-डिझेल स्वस्तात विकणार; जाणून घ्या सविस्तर

उद्योगपती मुकेश अंबानी देशात पेट्रोल स्वस्तात विकण्याची तयारी करत आहेत. ...

तिसऱ्या तिमाहीत मुकेश अंबानींच्या कंपनींची बंपर कमाई, नफ्यात १२ टक्क्यांनी वाढ   - Marathi News | Reliance Q3 Result: Mukesh Ambani's companies post bumper earnings in third quarter, 12 percent rise in profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तिसऱ्या तिमाहीत मुकेश अंबानींच्या कंपनींची बंपर कमाई, नफ्यात १२ टक्क्यांनी वाढ  

Reliance Q3 Result: देशातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडने बंपर कमाई केली आहे. एका अंदाजानुसार मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स आणि त्यांचा कंझ्युमर सेगमेंट्स जियो (Jio) आणि रिलायन्स रिटेल यांचे निकाल सकारात्मक राहि ...

विकली जात आहे मुकेश अंबानी यांची ही कंपनी, 2.2 कोटी डॉलर्समध्ये डील पक्की!  - Marathi News | mukesh ambani company rec solar norway sold the deal is confirmed for 2-2 million dollars! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विकली जात आहे मुकेश अंबानी यांची ही कंपनी, 2.2 कोटी डॉलर्समध्ये डील पक्की! 

रिलायन्सच्या सब्‍स‍िडरी कंपनीने ही कंपनी ऑक्टोबर 2021 मध्ये खरेदी केली होती. महत्वाचे म्हणजे, तेलापासून रिटेल समूहापर्यंत आपली पकड घट्ट करण्यासाठी रिलायन्सच्या उपकंपनीने ही कंपनी विकत घेतली होती.  ...

अदानींच्या पुढे गेले मुकेश अंबानी, नेटवर्थ १०० बिलियन डॉलर्स पार; या शेअरवर एक्सपर्ट बुलिश - Marathi News | Mukesh Ambani ahead of gautam Adani net worth crosses 100 billion dollers Experts are bullish on this stock | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींच्या पुढे गेले मुकेश अंबानी, नेटवर्थ १०० बिलियन डॉलर्स पार; या शेअरवर एक्सपर्ट बुलिश

भारतातील दिग्गज उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांची संपत्ती १०० अब्ज डॉलर्सच्या पुढे गेली आहे. ...

रिलायन्सचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर; गोल्डमॅन सॅक्स, ICICI सिक्युरिटीजना आणखी तेजीची अपेक्षा - Marathi News | Reliance shares hit new highs Goldman Sachs ICICI Securities expect further gains nse stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्सचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर; गोल्डमॅन सॅक्स, ICICI सिक्युरिटीजना आणखी तेजीची अपेक्षा

गोल्डमॅन सॅक्सनं रिलायन्स इंडस्ट्रीजसाठीचं 12 महिन्यांचं टार्गेट वाढवलं आहे. ...