लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलायन्स

रिलायन्स

Reliance, Latest Marathi News

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.
Read More
टाटांच्या कंपनीला ६२,१४८ कोटींचा फायदा, SBI ला मोठं नुकसान; पाहा रिलायन्सची काय स्थिती - Marathi News | 62148 crore gain to Tata tcs company huge loss to SBI Look at the status of Reliance share market cap | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटांच्या कंपनीला ६२,१४८ कोटींचा फायदा, SBI ला मोठं नुकसान; पाहा रिलायन्सची काय स्थिती

देशातील टॉप-१० मूल्यवान कंपन्यांपैकी ७ कंपन्यांचं एकूण बाजारमूल्य गेल्या आठवड्यात १,५०,६७९.२८ कोटी रुपयांनी वाढलं. ...

कर्जात बुडालेल्या अनिल अंबानींच्या कंपनीची अखेर विक्री, पाहा कोण आहे खरेदीदार? - Marathi News | sale of reliance adag group Anil Ambani s debt ridden company reliance capital see who is the buyer hinduja group indusind international | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्जात बुडालेल्या अनिल अंबानींच्या कंपनीची अखेर विक्री, पाहा कोण आहे खरेदीदार?

कंपनीनं आपल्या भागधारकांना कंपनीवर ४० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज असल्याचं सांगितलं होतं. ...

₹२४०० वरुन ₹१८४ वर आला हा शेअर, कंपनीचा तोटा वाढला; तरी गुंतवणूकदारांकडून खरेदी - Marathi News | The share fell from rs 2400 to rs 184 the company s losses widened Purchases from investors though | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹२४०० वरुन ₹१८४ वर आला हा शेअर, कंपनीचा तोटा वाढला; तरी गुंतवणूकदारांकडून खरेदी

प्रामुख्याने खर्च वाढल्यानं कंपनीचा तोटाही वाढला असल्याचं सांगण्यात आलं. ...

दिवाळी गिफ्ट! मुकेश अबानींनी नीता अंबानींना गिफ्ट केली सर्वात महागडी एसयुव्ही - Marathi News | Diwali Gift! Mukesh Abani gifted Nita Ambani the most expensive SUV | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :दिवाळी गिफ्ट! मुकेश अबानींनी नीता अंबानींना गिफ्ट केली सर्वात महागडी एसयुव्ही

मुकेश अंबानींनी देशातील सर्वात महागडी एसयुव्ही खरेदी केली आहे. ही एसयुव्ही त्यांनी पत्नी नीता अंबानी यांना गिफ्ट केली आहे. ... ...

₹२६२ वरुन ₹११ वर आला 'हा' शेअर, आता लागतंय अपर सर्किट; दिग्गज समूह खरेदी करणार कंपनी  - Marathi News | This share fell from rs 262 to 11 now upper circuit The company to buy the giant group reliance capital | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹२६२ वरुन ₹११ वर आला 'हा' शेअर, आता लागतंय अपर सर्किट; दिग्गज समूह खरेदी करणार कंपनी 

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून कंपनीची विक्री प्रक्रिया सुरू आहे. ...

Share Market मध्ये पैशांचा पाऊस; Reliance च्या गुंतवणूकदारांनी कमावले 36000 कोटी - Marathi News | Top-10 Firms Market Cap : share market; 36000 crores earned by investors of Reliance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Share Market मध्ये पैशांचा पाऊस; Reliance च्या गुंतवणूकदारांनी कमावले 36000 कोटी

बीएसई सेन्सेक्सच्या टॉप-10 पैकी 9 कंपन्यांची 97,463.46 कोटी रुपयांची कमाई. ...

अंबानींनी केली दिवाळीची मोठी खरेदी! वर्ल्ड फेमस ब्युटी बिझनेस विकत घेतला, Sephora चे प्रोडक्ट मिळणार - Marathi News | Ambani made a big Diwali purchase! World famous beauty business bought Sephora products will be available | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अंबानींनी केली दिवाळीची मोठी खरेदी! वर्ल्ड फेमस ब्युटी बिझनेस विकत घेतला, Sephora चे प्रोडक्ट मिळणार

मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स समूह आपला व्यवसाय सतत वाढवत आहे. ...

फ्री मूव्ही तिकीट अन् बरंच काही; जाणून घ्या Reliance SBI Card चे फायदे... - Marathi News | Reliance SBI Card: Free Movie Tickets and many more; Know the benefits of Reliance SBI Card | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फ्री मूव्ही तिकीट अन् बरंच काही; जाणून घ्या Reliance SBI Card चे फायदे...

SBI कार्ड आणि रिलायन्सने सोबत नवीन नवीन को-ब्रॅन्डेड क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे. ...