लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलायन्स

रिलायन्स

Reliance, Latest Marathi News

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.
Read More
Reliance AGM 2023: "... वाटतंय की ते इथेच बसलेत," जेव्हा धीरुभाई अंबानींच्या आठवणीत भावूक झालेले मुकेश अंबानी - Marathi News | Reliance AGM 2023 I feel like he is sitting here when an emotional Mukesh Ambani remembered Dhirubhai Ambani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"... वाटतंय की ते इथेच बसलेत," जेव्हा धीरुभाई अंबानींच्या आठवणीत भावूक झालेले मुकेश अंबानी

Reliance AGM 2023: धीरुभाई अंबानी यांनी रिलायन्सच्या एजीएमची प्रथा सुरू केली होती. ...

Reliance AGM 2023: दिवाळीपूर्वी गुंतवणूकदारांना मिळणार गिफ्ट? ५ मोठ्या घोषणा करू शकतात मुकेश अंबानी - Marathi News | Reliance AGM 2023 Gift to investors before Diwali Mukesh Ambani can make 5 big announcements jio retail jio financial ipo new energy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीपूर्वी गुंतवणूकदारांना मिळणार गिफ्ट? एजीएममध्ये ५ मोठ्या घोषणा करू शकतात मुकेश अंबानी

रिलायन्स इंडस्ट्रीजची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) आज पार पडणार आहे. यामध्ये मुकेश अंबानी मोठ्या घोषणा करू शकतात. ...

तीन कंपन्यांचं मार्केट कॅप ₹८२०८२.९१ कोटींनी घसरलं, रिलायन्सला ₹५८६९०.९ कोटींचा झटका - Marathi News | Market cap of three companies falls by ₹82082.91 crore, Reliance takes a hit of ₹58690.9 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तीन कंपन्यांचं मार्केट कॅप ₹८२०८२.९१ कोटींनी घसरलं, रिलायन्सला ₹५८६९०.९ कोटींचा झटका

सेन्सेक्समधील टॉप-10 कंपन्यांपैकी तीन कंपन्यांचे बाजार भांडवल एकत्रितपणे 82,082.91 कोटी रुपयांनी घसरलं. ...

JioPay बॉक्स होणार लाँच, Paytm चं टेन्शन वाढणार? पाहा काय असेल यात खास - Marathi News | JioPay box may be launched Paytm s tension will increase See what s special phone pe google pay upi payments | Latest business News at Lokmat.com

व्यापार :JioPay बॉक्स होणार लाँच, Paytm चं टेन्शन वाढणार? पाहा काय असेल यात खास

रिलायन्स जिओ सातत्यानं निरनिराळ्या क्षेत्रात आपल्या व्यवसायाचा विस्तार करत आहे. येत्या काळात पेटीएमच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ...

मुकेश अंबानींच्या कंपनीत परदेशी कंपनीची मोठी गुंतवणूक, ₹८२७८ कोटींत खरेदी केला हिस्सा - Marathi News | Qatar company s big investment in Mukesh Ambani reliance retail company bought stake for rs 8278 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींच्या कंपनीत परदेशी कंपनीची मोठी गुंतवणूक, ₹८२७८ कोटींत खरेदी केला हिस्सा

हा करार अशा वेळी होत आहे जेव्हा अनेक गल्फ वेल्थ फंड भारताच्या रिटेल मार्केटमध्ये भागीदारी करण्याचा प्रयत्न करत आहेत. ...

मोठा करार; LIC ने मुकेश अंबानींच्या Jio Fin मध्ये मिळवली 6.66% भागीदारी - Marathi News | lic-acquires-more-than-6-percent-shareholding-in-jio-financial-services-through-demerger | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठा करार; LIC ने मुकेश अंबानींच्या Jio Fin मध्ये मिळवली 6.66% भागीदारी

मुकेश अंबानींच्या कंपनीत हिस्सा मिळवल्यानंतर एलआयसीच्या शेअर्समध्येही वाढ झाली आहे. ...

अंबानींच्या 'या' कंपनीत एलआयसीची मोठी गुंतवणूक, LIC च्या शेअरमध्ये तेजी - Marathi News | LIC s big investment in mukesh ambani s jio financial services company shares rise lic jfsl shares down | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अंबानींच्या 'या' कंपनीत एलआयसीची मोठी गुंतवणूक, LIC च्या शेअरमध्ये तेजी

कामकाजादरम्यान, एलआयसीच्या शेअर्समध्ये १.७७ टक्क्यांची वाढ होऊन ते ६६३.७० रुपयांवर पोहोचले होते.  ...

Jio Financial Servicesची शेअर बाजारात एन्ट्री, बीएसईवर ₹२६५ वर लिस्टिंग - Marathi News | Jio Financial Services share listing on BSE nse today at 265 reliance industries share down | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसची शेअर बाजारात एन्ट्री, बीएसईवर ₹२६५ वर लिस्टिंग

रिलायन्समधून डिमर्ज झालेल्या जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसनं सोमवारी बाजारात एन्ट्री केली. ...