लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलायन्स

रिलायन्स

Reliance, Latest Marathi News

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.
Read More
गुंतवणूकदारांसाठी खूशखबर, 'या' दिवशी बाजारात लिस्ट होणार Jio Financial चे शेअर्स - Marathi News | Jio Financial Services Shares Listing: Good news for investors, shares of Jio Financial will be listed in the market on this day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांसाठी खूशखबर, 'या' दिवशी बाजारात लिस्ट होणार Jio Financial चे शेअर्स

Jio Financial Services Shares Listing: शेअर बाजारात लवकरच मुकेश अंबानी यांची नवीन कंपनी लिस्ट होणार आहे. ...

HDFC-ICICI सह 'या' कंपन्यांचे 74000 कोटी बुडाले; Reliance ची बंपर कमाई... - Marathi News | Top-10 Companies Market Cap: 74000 crore of 'these' companies lost including HDFC-ICICI; Reliance's bumper earnings | Latest business News at Lokmat.com

व्यापार :HDFC-ICICI सह 'या' कंपन्यांचे 74000 कोटी बुडाले; Reliance ची बंपर कमाई...

Top-10 Companies Market Cap: शेअर बाजारात लिस्टेड 7 कंपन्यांच्या बाजारमूल्यात 74,603.06 कोटी रुपयांची घसरण झाली. ...

रिलायन्सला बजावणार कारणे दाखवा नोटीस; नवी मुंबईतील कार्पोरेट पार्कमधील गंभीर प्रकार - Marathi News | show cause notice to be served on reliance a critical type in a corporate park in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रिलायन्सला बजावणार कारणे दाखवा नोटीस; नवी मुंबईतील कार्पोरेट पार्कमधील गंभीर प्रकार

एमपीसीबीच्या संमतीविनाच सुरू होते रिलायन्सच्या डिजिटल सीम कार्डचे उत्पादन; पेट्रोलियम पदार्थांचे संशोधन अन् विकास. ...

RIL : पाच वर्ष विनावेतन काम करणार मुकेश अंबानी, पाहा काय आहे रिलायन्सचा प्लॅन - Marathi News | RIL Mukesh Ambani will work for five years without salary see what is Reliance s plan check details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RIL : पाच वर्ष विनावेतन काम करणार मुकेश अंबानी, पाहा काय आहे रिलायन्सचा प्लॅन

विशेष प्रस्तावात रिलायन्सनं अंबानी यांना एप्रिल २०२९ पर्यंत कंपनीचे चेअरमन म्हणून नियुक्त करण्याची परवानगी मागितली आहे. ...

मुकेश अंबानींचा Jiobook मेड इन चायना; केंद्र सरकारच्या निर्णयामुळे बसणार मोठा फटका... - Marathi News | Reliance Jiobook: Mukesh Ambani's Jiobook Made in China; Due to the decision of the central government, there will be a big impact | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींचा Jiobook मेड इन चायना; केंद्र सरकारच्या निर्णयामुळे बसणार मोठा फटका...

भारतात लॉन्च झालेला Jiobook भारतात नाही तर चीनमध्ये तयार करण्यात आला आहे. ...

TATA, अंबानींसारख्या देशातील बड्या कंपन्या किती टॅक्स भरतात? वाचा ‘ही’ यादी - Marathi News | How much tax do big companies like TATA, Ambani pay? Read this list | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA, अंबानींसारख्या देशातील बड्या कंपन्या किती टॅक्स भरतात? वाचा ‘ही’ यादी

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज देशात नंबर वन आहे. मुकेश अंबानी यांची रिलायन्स ही भारतातील सर्वात मोठी करदात्यांपैकी एक आहे ...

Jio Financial आणि ब्लॅकरॉकचं जॉईंट व्हेन्चर, देशातील लाखो गुंतवणूकदारांना करणार फंडिंग - Marathi News | Jio Financial and Blackrock s joint venture will fund millions of investors in the country | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Jio Financial आणि ब्लॅकरॉकचं जॉईंट व्हेन्चर, देशातील लाखो गुंतवणूकदारांना करणार फंडिंग

याचं नाव आता जिओ ब्लॅकरॉक असं असेल. ...

मुंकेश अंबानींचा एक मोठा निर्णय, रिलायन्सला झाला ४५,४३२ कोटींचा फायदा; पाहा रिपोर्ट - Marathi News | A big decision by Munkesh Ambani Reliance gains 45432 crores See the report Qatar company buying stake reliance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुंकेश अंबानींचा एक मोठा निर्णय, रिलायन्सला झाला ४५,४३२ कोटींचा फायदा; पाहा रिपोर्ट

या रिपोर्टमुळे बुधवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये मोठी उसळी दिसून आली. ...