लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलायन्स

रिलायन्स

Reliance, Latest Marathi News

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.
Read More
आता डेटा सेंटर व्यवसायात नशीब आजमावणार मुकेश अंबानी, ब्रुकफील्डमधील हिस्सा खरेदी करणार - Marathi News | Mukesh Ambani will now try his luck in the data center business buying a stake in Brookfield know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता डेटा सेंटर व्यवसायात नशीब आजमावणार मुकेश अंबानी, ब्रुकफील्डमधील हिस्सा खरेदी करणार

संयुक्त उपक्रम सध्या चेन्नई आणि मुंबईतील प्रमुख ठिकाणी डेटा सेंटर विकसित करत आहे. ...

रिलायन्सचा नफा कोसळला! दुपारी शेअर पडले, सायंकाळी तिमाहीचे निकाल आले; एवढे की... - Marathi News | Reliance industries profit collapsed! Shares fell in the afternoon, quarterly results came in the evening; That's all... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्सचा नफा कोसळला! दुपारी शेअर पडले, सायंकाळी तिमाहीचे निकाल आले; एवढे की...

तिमाहीत जिओ इन्फोकॉमचा नफा 12.2 टक्क्यांनी वाढला आहे. नवीन ग्राहकांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे. ...

डिमर्जरनंतर Jio Financial बनली २० अब्ज डॉलर्सची कंपनी; टाटा आणि अदांनींना टाकलं मागे, पाहा डिटेल्स - Marathi News | Jio Financial becomes 20 billion dollars company after demerger Tata and Adan are left behind see details jfs share listed no trading huge value | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिमर्जरनंतर Jio Financial बनली २० अब्ज डॉलर्सची कंपनी; टाटा आणि अदांनींना टाकलं मागे, पाहा डिटेल्स

जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडची रिलायन्स इंडस्ट्रीजमधून डिमर्जरची प्रक्रिया गुरुवारी पूर्ण झाली. ...

Reliance Demerger: शेअर बाजारात आला अंबानींचा नवा शेअर, रिलायन्स इंडस्ट्रीजपेक्षा १० पट आहे स्वस्त - Marathi News | Reliance Mukesh Ambani s new share in the stock market is 10 times cheaper than Reliance Industries demerger jio financial services nse trading | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात आला अंबानींचा नवा शेअर, रिलायन्स इंडस्ट्रीजपेक्षा १० पट आहे स्वस्त

Reliance Demerger: पाहा किती निश्चित करण्यात आलीये रिलायन्सच्या नव्या शेअरची किंमत आणि कधीपासून करता येणार ट्रेडिंग. ...

अनिल अंबानींना बाजूला सारून नागपूरचा प्रकल्प स्वत:च चालविण्याचा डसॉल्टचा विचार - Marathi News | Dassault thought of running the Nagpur project on its own, sidelining Anil Ambani | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनिल अंबानींना बाजूला सारून नागपूरचा प्रकल्प स्वत:च चालविण्याचा डसॉल्टचा विचार

रिलायन्सचे ५१ टक्के समभाग विकत घेण्यासाठी बोलणी, दंडाची कारवाई व स्थानिक खरेदीमुळे फ्रेंच कंपनी नाराज ...

रिलायन्स आलिया भट्टचा चाईल्डवेअर ब्रँड खरेदी करण्याच्या तयारीत, ३००-३५० कोटींना होऊ शकतं डील - Marathi News | Reliance set to buy acress Alia Bhatt s children s wear brand 300 350 crore deal possible know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्स आलिया भट्टचा चाईल्डवेअर ब्रँड खरेदी करण्याच्या तयारीत, ३००-३५० कोटींना होऊ शकतं डील

रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणखी एक मोठी डील करण्याच्या तयारीत आहेत. ...

रिलायन्सने मिळवला सर्वाधिक नफा, तर SBI चे 8,299 कोटी बुडाले, पाहा आकडेवारी - Marathi News | Share Market: Reliance gains the most, while SBI loses 8,299 crores, see-10 figures | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्सने मिळवला सर्वाधिक नफा, तर SBI चे 8,299 कोटी बुडाले, पाहा आकडेवारी

Share Market Tips : जाणून घ्या गेल्या आठवड्यातील टॉप-10 कंपन्यांची कामगिरी. ...

अनिल अंबानींची 'ही' कंपनी गौतम अदानी खरेदी करणार? बोली लावण्याची तयारी सुरू - Marathi News | adani group planning to bid for vidarbha industries belonging to anil ambani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींची 'ही' कंपनी गौतम अदानी खरेदी करणार? बोली लावण्याची तयारी सुरू

गौतम अदानी अनिल अंबानी यांच्या कोळशावर आधारित वीज प्रकल्प विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेडवर बोली लावू शकतात. हे दोन प्लांट्समधून मध्य भारतात ६०० मेगावॅट निर्मिती सुविधा चालवते. ...