लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलायन्स

रिलायन्स

Reliance, Latest Marathi News

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.
Read More
Mukesh Ambani: आईस्क्रीम मार्केटमध्येही नशीब आजमावण्याच्या तयारीत मुकेश अंबानी, २० हजार कोटींच्या मार्केटवर नजर - Marathi News | Mukesh Ambani ready to try his luck in the ice cream market eyeing the 20 thousand crore market vadilal amul | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आईस्क्रीम मार्केटमध्येही नशीब आजमावण्याच्या तयारीत मुकेश अंबानी, २० हजार कोटींच्या मार्केटवर नजर

रिलायन्स इंडस्ट्रीज वेगाने वाढत असलेल्या आईस्क्रीम मार्केटमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. ...

मुकेश अंबानींनी घेतले कॉरपोरेट इतिहासातील सर्वात मोठे सिंडिकेट कर्ज? 'या' बँकांसोबत करार... - Marathi News | Mukesh Ambani's biggest syndicated loan in corporate history? Agreement with 'these' banks... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींनी घेतले कॉरपोरेट इतिहासातील सर्वात मोठे सिंडिकेट कर्ज? 'या' बँकांसोबत करार...

मुकेश अंबानी 83.4 अब्ज डॉलर संपत्तीसह जगातील नववे आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. ...

मुकेश अंबानी पुन्हा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, गौतम अदानींचे स्थान घसरले - Marathi News | Forbes World Billionaire List-2023: Mukesh Ambani Again Asia's Richest Person | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानी पुन्हा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, गौतम अदानींचे स्थान घसरले

मुकेश अंबानी 83.4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. तर ते जगातील 9 व्या क्रमांकाचे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. ...

Anant Ambani : अनंत अंबानींच्या घड्याळाचीच चर्चा, किंमत इतकी की मुंबईत घ्याल सी फेसिंग घर - Marathi News | reliance mukesh ambani son anant ambani luxury watch Patek Philippe brand costs 18 cores sea facing house mumbai | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनंत अंबानींच्या घड्याळाचीच चर्चा, किंमत इतकी की मुंबईत घ्याल सी फेसिंग घर

कार्यक्रमादरम्या आलेल्या अनंत अंबानी यांच्या घडाळ्याचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे. ...

अंबानी कपलच्या एंट्रीकडे सगळ्यांच्या नजरा, दीपिकासोबत रंगल्या गप्पा - Marathi News | All eyes on Ambani couple's entry of anant ambani and radhika merchant, chat with Deepika | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अंबानी कपलच्या एंट्रीकडे सगळ्यांच्या नजरा, दीपिकासोबत रंगल्या गप्पा

उद्योगपती अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा जानेवारी महिन्यात 'अँटेलिया' निवासस्थानी कुटुंब, मित्र आणि आदरणीय परंपरांद्वारे औपचारिकपणे साखरपुडा संपन्न झाला. ...

Nita Mukesh Ambani Cultural Centre : नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा शुभारंभ, बनणार देशातील सर्वात मोठं कला केंद्र - Marathi News | Launch of Nita Mukesh Ambani Cultural Centre will become the largest art center in the country mukesh ambani isha ambani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा शुभारंभ, बनणार देशातील सर्वात मोठं कला केंद्र

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचं उद्घाटन शुक्रवारी देश-विदेशी कलाकार, धार्मिक नेते, क्रीडा आणि व्यावसायिक व्यक्तींच्या उपस्थितीत पार पडलं. ...

सेन्सेक्सनं घेतली 1000 अंकांची मोठी उडी, अंबानींच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट, गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | Sensex took a big jump over 1000 points, shares of Ambani's company became a rocket | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्सनं घेतली 1000 अंकांची मोठी उडी, अंबानींच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट, गुंतवणूकदार मालामाल

बाजारातील या तेजीमध्ये मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या ​​(रिलायन्स स्टॉक) शेअर्सनी रॉकेट स्पीड घेतला आहे.  ...

Former RBI Deputy Governor Viral Acharya: “देशातील महागाई ‘या’ ५ व्यवसायिक घराण्यांमुळे वाढली”; RBIच्या माजी अधिकाऱ्याचे मोठे विधान - Marathi News | tata birla bharti ambani adani these 5 business conglomerates inflation in india is increased claims ex rbi official viral acharya | Latest business News at Lokmat.com

व्यापार :“देशातील महागाई ‘या’ ५ व्यवसायिक घराण्यांमुळे वाढली”; RBIच्या माजी अधिकाऱ्याचे मोठे विधान

Former RBI Deputy Governor Viral Acharya: या ५ बड्या ग्रुपचे विभाजन करणे हा यावरील उपाय असून, तरच देशातील महागाई कमी होऊ शकते, असा दावा रिझर्व्ह बँकेच्या माजी अधिकाऱ्याने केला आहे. ...