लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलायन्स

रिलायन्स

Reliance, Latest Marathi News

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.
Read More
Share Market: अंबानी-अदानींवर लक्ष्मी प्रसन्न! मुहूर्त ट्रेडिंगला शेअर्स वधारले; अब्जाधीशांवर पैशांचा पाऊस - Marathi News | mukesh ambani reliance industries and gautam adani group share increase in share market diwali muhurat trading 2022 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अंबानी-अदानींवर लक्ष्मी प्रसन्न! मुहूर्त ट्रेडिंगला शेअर्स वधारले; अब्जाधीशांवर पैशांचा पाऊस

Share Market: दिवाळीत मुहूर्त ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. रिलायन्स आणि अदानी ग्रुपचे शेअर वधारल्याचे सांगितले जात आहे. ...

दिवाळीपूर्वी 'या' ठिकाणी जिओ 5G सेवा मिळू लागली, पाहा लिस्टमध्ये तुमच्या शहराचे आहे का? - Marathi News | jio 5g reliance jio true 5g service available in these cities of india know details | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :दिवाळीपूर्वी 'या' ठिकाणी जिओ 5G सेवा मिळू लागली, पाहा लिस्टमध्ये तुमच्या शहराचे आहे का?

reliance jio 5g : आता आणखी इतर दोन शहरांमध्येही उपलब्ध करून देण्यात आले आहे. ...

मुकेश अंबानी उघडणार सिंगापूरमध्ये फॅमिली ऑफिस; काय आहे कारण... - Marathi News | Mukesh Ambani to open Reliance family office in Singapore; What is the reason... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानी उघडणार सिंगापूरमध्ये फॅमिली ऑफिस; काय आहे कारण...

नवी दिल्ली : आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत श्रीमंत व्यक्ती व रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आता सिंगापूरमध्ये फॅमिली ऑफिस ... ...

Breaking : अंबानी कुटुंबीय धमकी प्रकरणात बिहारमधून आरोपीला अटक - Marathi News | Breaking:Accused arrested from Bihar in reliance mukesh Ambani family threat case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंबानी कुटुंबीय धमकी प्रकरणात बिहारमधून आरोपीला अटक

रिलायन्स समुहाकडून चालवण्यात येणारे रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय आणि अंबानी कुटुंबीयांना धमकीचे फोन आल्याने खळबळ उडाली होती. ...

Crime News: रिलायन्स हॉस्पिटल उडवण्यासह अंबानी कुटुंबीयांना धमकी, फोनकॉलमुळे खळबळ - Marathi News | Ambani family threatened with blowing up Reliance Hospital, excitement due to phone calls | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रिलायन्स हॉस्पिटल उडवण्यासह अंबानी कुटुंबीयांना धमकी, फोनकॉलमुळे खळबळ

Crime News: रिलायन्स समुहाकडून चालवण्यात येणारे रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय आणि अंबानी कुटुंबीयांना धमकीचे फोन आल्याने खळबळ उडाली आहे. डीबी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून धमकीचा फोन आला होता. ...

फेस्टिव्हल सिझनमध्ये Jioच्या ग्राहकांची बल्ले बल्ले, मिळतोय ४५०० चा लाभ, असा घ्या फायदा - Marathi News | 4500 benefit from jio fiber customers during the festival season | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :फेस्टिव्हल सिझनमध्ये Jioच्या ग्राहकांची बल्ले बल्ले, मिळतोय ४५०० चा लाभ, असा घ्या फायदा

Jio fiber: सध्याच्या फेस्टिव्ह सिझनला खास बनवण्यासाठी जियोकडून जियोफायबर प्लॅनवर जबरदरस्त ऑफर दिली जात आहे. या ऑफरअंतर्गत कंपनी युझर्सना ४५०० रुपयांचे लाभ देत आहे. ...

Reliance: मुकेश अंबानी दिवाळीत मोठा धमाका करणार, बडी कंपनी खरेदी करणार - Marathi News | Mukesh Ambani will make a big bang in Diwali, will buy a big company | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानी दिवाळीत मोठा धमाका करणार, बडी कंपनी खरेदी करणार

Reliance Retail: देशातील सर्वात मोठ्या उद्योग समुहांपैकी एक असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी उद्योग जगतात मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहेत. ...

थेट अदानींशी सामना; मुकेश अंबानींनी 'या' कंपनीत केली 100 कोटींची गुंतवणूक... - Marathi News | Reliance Industry: Mukesh Ambani to compete with Gautam Adani, Investing 100 crore in Caelux Corporation | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :थेट अदानींशी सामना; मुकेश अंबानींनी 'या' कंपनीत केली 100 कोटींची गुंतवणूक...

ग्रीन एनर्जी सेक्टरमध्ये देशातील दोन सर्वात श्रीमंत उद्योगपतींची थेट टक्कर होणार आहे. ...