लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलायन्स

रिलायन्स

Reliance, Latest Marathi News

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.
Read More
Mukesh Ambani ची जादू कायम, ६.१५ तासांत रिलायन्सनं कमावले ६१,५०० कोटी - Marathi News | reliance industries Mukesh Ambani s magic continues Reliance earns 61500 crores in 6 15 hours market cap increased bse nse share market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींची जादू कायम, ६.१५ तासांत रिलायन्सनं कमावले ६१,५०० कोटी

रिलायन्सला अवघ्या काही तासांत झाला जवळपास ६१ हजार कोटी रूपयांचा फायदा. ...

Mukesh Ambani: अदानींनंतर आता अंबानींचा इकॉनॉमीबाबत मोठा दावा, म्हणाले, “फक्त ३ गोष्टी अन् २०४७ पर्यंत...” - Marathi News | reliance industries chief mukesh ambani said by 2047 indian economy will grow up to 40 trillion dollars | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींनंतर आता अंबानींचा इकॉनॉमीबाबत मोठा दावा, म्हणाले, “फक्त ३ गोष्टी अन् २०४७ पर्यंत...”

Mukesh Ambani: येत्या काही दशकांमध्ये तीन मोठ्या क्रांती देशाच्या विकासाला चालना देतील, असे सांगत मुकेश अंबानी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत मोठा दावा केला आहे. ...

अपने तो अपने होते है! धाकट्यासाठी थोरला भाऊ धावला, अनिल अंबानींची तोट्यातील कंपनी मुकेश अंबानी घेणार - Marathi News | mukesh ambani jio to buy anil ambani reliance infratel mobile tower and line business nclt green signal | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अपने तो अपने होते है! धाकट्यासाठी थोरला भाऊ धावला, अनिल अंबानींची तोट्यातील कंपनी मुकेश अंबानी घेणार

मुकेश अंबानींना अनिल अंबानी यांची कंपनी खरेदी करण्यासाठी एनसीएलटीकडून मंजुरीदेखील मिळाली आहे. ...

मस्तच! England मध्ये वाजणार भारताचा डंका, मुकेश अंबानी विकत घेणार लिव्हरपूल क्लब - Marathi News | Businessman Mukesh Ambani is going to buy the Liverpool club in England | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मस्तच! England मध्ये वाजणार भारताचा डंका, मुकेश अंबानी विकत घेणार लिव्हरपूल क्लब

उद्योगपती मुकेश अंबानी आता एक मोठा करार करण्याच्या तयारीत आहेत. अंबानी आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे आणि जगातील आठव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. ...

Mukesh Ambani आता विकत घेणार 'ही' विदेशी कंपनी; बनणार रिटेल किंग! - Marathi News | mukesh ambani plan reliance set to acquire metro ag cash carry india business | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Mukesh Ambani आता विकत घेणार 'ही' विदेशी कंपनी; बनणार रिटेल किंग!

Mukesh Ambani : रिलायन्सने जर्मनीमधील रिटेल कंपनी मेट्रो कॅश अँड कॅरीचा (METRO Cash & Carry) भारतात पसरलेला व्यवसाय ताब्यात घेण्याची योजना आखली आहे. ...

Relianceच्या गुंतवणूकदारांची बंपर लॉटरी; एका आठवड्यात 45000 कोटींची कमाई... - Marathi News | Share Market: Reliance Investors got Bumper Lottery; 45000 crores in one week | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Relianceच्या गुंतवणूकदारांची बंपर लॉटरी; एका आठवड्यात 45000 कोटींची कमाई...

BSE वर सूचीबद्ध टॉप-10 कंपन्यांपैकी रिलायन्सला सर्वाधिक फायदा झाला आहे. ...

Mukesh Ambani : आता सलॉन बिझनेसमध्ये मुकेश अंबानी घेणार एन्ट्री, 'हा' आहे रिलायन्स रिटेलचा प्लॅन - Marathi News | reliance retail mukesh ambani led reliance retail is set to enter the salon business talk naturals salon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता सलॉन बिझनेसमध्ये मुकेश अंबानी घेणार एन्ट्री, 'हा' आहे रिलायन्स रिटेलचा प्लॅन

मुकेश अंबानींची रिलायन्स रिटेल आता सलॉन व्यवसायात उतरणार आहे. ...

Jio चा सर्वात स्वस्त प्लॅन! फक्त 75 रुपयांत मिळवा डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन् एवढे सारे बेनिफिट्स - Marathi News | Jio's Cheapest Plan Get data, unlimited calling and all these benefits for just Rs 75 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio चा सर्वात स्वस्त प्लॅन! फक्त 75 रुपयांत मिळवा डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन् एवढे सारे बेनिफिट्स

हा प्लॅन घेण्यासाठी आपण My Jio App वरही जाऊ शकता अथवा जिओच्या अधिकृत वेबसाइटवरूनही रिचार्ज करू शकता. आपल्याला हा प्लॅन Google Pay सारख्या विविध प्रकारच्या पेमेन्ट अॅप्सवरही उपलब्ध आहे. ...