लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलायन्स

रिलायन्स

Reliance, Latest Marathi News

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.
Read More
Jio चा मोठा धमाका, फक्त 1 रुपयांत 30 दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लॅन लॉन्च; जाणून घ्या, किती मिळणार डेटा - Marathi News | Reliance jio launched 1 rupee plan offering with 30 days validity and data also | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Jio चा मोठा धमाका, फक्त 1 रुपयांत 30 दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लॅन लॉन्च; जाणून घ्या, किती मिळणार डेटा

जिओचा हा प्लॅन वेबसाइटवर उपलब्ध नसून My Jio या मोबाइल अॅपवर चेक केला जाऊ शकतो. हा प्लॅन अॅपमध्ये देण्यात आलेल्या 4G Data Voucher च्या व्हॅल्यू सेक्शनमधील 'Other Plans' मध्ये दिसू शकेल. ...

Mukesh Ambani, Gautam Adani: अंबानी अदानींनी केवळ आपलेच खिसे भरले नाहीत, गुंतवणूकदारांचेही 10 लाखांचे 1.7 कोटी केले - Marathi News | Mukesh Ambani, Gautam Adani not only filled his pockets, but also made investors invest Rs 1.7 crore from Rs 10 lakh. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अंबानी अदानींनी आपलेच खिसे भरले नाहीत, गुंतवणूकदारांचेही 10 लाखांचे 1.7 कोटी केले

Mukesh Ambani, Gautam Adani Companies Wealth: देशातील दोन गर्भश्रीमंत असलेल्या मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या कंपन्यांनी गुंतवणूकदारांवर पैशांचा तुफान पाऊस पाडला आहे. ...

विकली गेली अनिल अंबानींची कंपनी, लिलावात 'या' बड्या उद्योगपतीनं लावली सर्वात मोठी बोली - Marathi News | Businessman Nikhil Merchant wins race to acquire reliance naval pipavav shipyard | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :विकली गेली अनिल अंबानींची कंपनी, लिलावात 'या' बड्या उद्योगपतीनं लावली सर्वात मोठी बोली

Nikhil Merchant wins race to acquire RNEL : कमिटी ऑफ क्रेडिटर्सने (COC) गेल्या महिन्यातच या लिलाव प्रक्रियेत सहभागी कंपन्यांशी संवाद साधून, उच्च ऑफर्सची मागणी केली होती. ...

TATA ग्रुपची कमाल! नोकरी देण्यात १ नंबर वर; मुकेश अंबानींना धोबीपछाड देत रतन टाटांची मुसंडी - Marathi News | tata group ratan tata gave most jobs reliance mukesh ambani top earner gave fewer job | Latest career Photos at Lokmat.com

करिअर :TATA ग्रुपची कमाल! नोकरी देण्यात १ नंबर वर; मुकेश अंबानींना धोबीपछाड देत रतन टाटांची मुसंडी

रिलायन्सचे मुकेश अंबानी कमाई करण्यात अव्वल ठरले असून, रतन टाटा नोकऱ्या देण्यात आघाडीवर असल्याचे एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे. ...

Mukesh Ambani Property: मुकेश अंबानींचे साम्राज्य कोण कोण सांभाळणार? वॉल्टन परिवाराच्या निर्णयाचा अभ्यास करणार - Marathi News | Mukesh Ambani to share wealth; Reliance will be divided again after anil ambani dispute: report | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींचे साम्राज्य कोण कोण सांभाळणार? वॉल्टन परिवाराच्या निर्णयाचा अभ्यास करणार

Mukesh Ambani Property: मुकेश अंबानी यांना तीन अपत्ये आहेत. इशा, अनंत आणि आकाश. अंबानींकडे सध्या जगभरातील 1000 हून अधिक कंपन्या आहेत. आता या कंपन्यांचा उत्तराधिकारी कोण होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. ...

Reliance Capital: धक्का बसेल! कंगाल रिलायन्स कॅपिटलमध्ये अंबानींचेच नाही, तुमचेही पैसे अडकलेत; जाणून घ्या कसे... - Marathi News | Not only Anil Ambani's, your money is stuck in Reliance Capital LIC, EPFO Invested 6000 crore | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कल्पनाही केली नसेल! कंगाल रिलायन्स कॅपिटलमध्ये अंबानींचेच नाही, तुमचेही पैसे अडकलेत

Reliance Capital Anil Ambani RBI Action: रिलायन्स कॅपिटलमध्ये गुंतविलेल्या पैशांतून 50 टक्केच रिकव्हरी होण्याची शक्यता. याचा थेट तुमच्या पैशांवर परिणाम होणार, जाणून घ्या कसा. ...

अनिल अंबानींना RBI चा मोठा धक्का! ‘या’ कंपनीचे संचालक मंडळ बरखास्त; दिवाळखोरीची प्रक्रिया लवकरच - Marathi News | rbi supersedes board of anil ambani reliance capital and to start bankruptcy proceedings | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींना RBI चा मोठा धक्का! ‘या’ कंपनीचे संचालक मंडळ बरखास्त; दिवाळखोरीची प्रक्रिया लवकरच

संचालक मंडळ बरखास्त केल्यानंतर आरबीआयने नागेश्वर राव वाय यांची रिलायन्स कॅपिटलचे प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. ...

Gautam Adani Asia's Richest Man: मुकेश अंबानींना मागे टाकत गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती - Marathi News | breaking gautam adani surpasses reliance industries mukesh ambani becomes asias richest person | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींना मागे टाकत गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

Gautam Adani ahead of Mukesh Ambani: अदानी पहिल्यांदाच ठरले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती. रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना टाकलं मागे. ...