लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलायन्स

रिलायन्स

Reliance, Latest Marathi News

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.
Read More
Mukesh Ambani यांचा मोठा डाव, दिवाळखोरीत गेलेली Sintex कंपनी खरेदी करण्याची केली तयारी - Marathi News | Mukesh Ambani's big move, ready to buy the bankrupt Sintex company | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींचा मोठा डाव, दिवाळखोरीत गेलेली ही कंपनी खरेदी करण्याची केली तयारी

Mukesh Ambani News: देशातील सर्वात मोठे उद्योगपती असलेल्या मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने दिवाळखोरीत गेलेली सिंटेक्स कंपनी खरेदी करण्यासाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EoI) दिले आहे. ...

Mukesh Ambani यांच्या Jio-BP नं सुरू केला पहिला पेट्रोल पंप; पाहा कोणत्या मिळणार सुविधा - Marathi News | Jio bp to sell additive fuels at no extra cost EV charging battery swap 24 7 retail at RILs fuel stations | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Mukesh Ambani यांच्या Jio-BP नं सुरू केला पहिला पेट्रोल पंप; पाहा कोणत्या मिळणार सुविधा

Mukesh Ambani यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिज आणि ऊर्जा क्षेत्रातील दिग्गज BP यांनी आपला पहिला पेट्रोल पंप सुरू केला आहे. ...

Mukesh Ambani: मुकेश अंबानींवर लक्ष्मी मेहेरबान! हात घातला त्या बिझनेसमध्ये नफाच नफा; एवढा की... - Marathi News | Reliance Industries Q2 Result:RIL Q2 results: Mukesh Ambani-led Reliance Industries' Q2 profit grows 49.2 percent | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींवर लक्ष्मी मेहेरबान! हात घातला त्या बिझनेसमध्ये नफाच नफा; एवढा की...

Reliance Industries Q2 Result: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या सर्वच उद्योगांमध्ये चांगला नफा कमविला आहे. ...

Fashion Industry मध्ये Reliance चं आणखी एक पाऊल; Ritu Kumar यांच्या कंपनीत खरेदी केला ५२ टक्के हिस्सा - Marathi News | Mukesh ambani Reliance Retail acquires 52 percent stake in designer Ritu Kumars company know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Fashion Industry मध्ये Reliance चं आणखी एक पाऊल; Ritu Kumar यांच्या कंपनीत खरेदी केला ५२ टक्के हिस्सा

यापूर्वी Reliance नं मनीष मल्होत्रा यांच्या कंपनीतही केली होती मोठी गुंतवणूक. त्यानंतर आता Reliance Retail Ventures ने फॅशन डिझाइनर रितू कुमार (Ritu Kumar) यांच्या कंपनीत केली गुंतवणूक. ...

Reliance Industries नं मनीष मल्होत्रा यांच्या कंपनीतील ४० टक्के हिस्सा केला खरेदी - Marathi News | Reliance Brands To Acquire 40 percent Stake In Manish Malhotras Designer Label | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Reliance Industries नं मनीष मल्होत्रा यांच्या कंपनीतील ४० टक्के हिस्सा केला खरेदी

Reliance industries buys 40 percent stake in Manish Malhotra Company : मनीष मल्होत्रा यांच्या कंपनीत पहिल्यांदा कोणती बाहेरील गुंतवणूक झाली आहे. ...

Reliance, Samsung: कोरोना काळात कोणत्या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी घेतली; यादी आली समोर - Marathi News | Reliance from india, Samsung around world took care of its employees during the Corona Pandemic | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोरोना काळात कोणत्या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी घेतली; यादी आली समोर

CoronaVirus Reliance mukesh Ambani took care of employees more: बिझनेस मॅगझीन फोर्ब्सने (Forbes) जगातील बेस्ट एम्प्लॉयर लिस्ट जारी केली आहे. या कंपन्यांमध्ये भारतातील एकूण 19 कंपन्यांना स्थान मिळाले आहे. ...

Reliance: देशावर कोळसा संकट! मुकेश अंबानींचा धडाका, ३ दिवसांत ४ बड्या कंपन्यांवर ताबा; मोठी गुंतवणूक - Marathi News | reliance mukesh ambani added 4 companies in 3 days in green energy business | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :देशावर कोळसा संकट! मुकेश अंबानींचा धडाका, ३ दिवसांत ४ बड्या कंपन्यांवर ताबा; मोठी गुंतवणूक

मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने हरित ऊर्जा क्षेत्रात वेगाने काम करण्यास सुरुवात केली आहे. ...

नवी युद्धभूमी, नवा संघर्ष! अदानी, अंबानी, टाटा भिडणार; भविष्यातील ऊर्जेसाठी वर्चस्वाची लढाई - Marathi News | adani ambani reliance tata fight for dominance in renewable energy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवी युद्धभूमी, नवा संघर्ष! अदानी, अंबानी, टाटा भिडणार; भविष्यातील ऊर्जेसाठी वर्चस्वाची लढाई

नव्या ऊर्जेसाठी तीन बड्या समूहांचा संघर्ष; वर्चस्वासाठी तीन उद्योगपती लढणार ...