लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलायन्स

रिलायन्स

Reliance, Latest Marathi News

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.
Read More
अनिल अंबानींना मोठा दिलासा! दिल्ली मेट्रोविरुद्धचा ४,६५० कोटी रुपयांचा खटला जिंकला - Marathi News | supreme court upholds arbitral award in favour of reliance infra and a big victory for anil ambani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनिल अंबानींना मोठा दिलासा! दिल्ली मेट्रोविरुद्धचा ४,६५० कोटी रुपयांचा खटला जिंकला

सर्वोच्च न्यायालयाने लवाद न्यायाधिकरणाचा आदेश कायम ठेवत दिल्ली मेट्रोने रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला व्याजासह ४ हजार ६५० कोटी रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. ...

Jio-BP ची BluSmart सोबत भागिदारी, देशभरात उभारणार EV चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर - Marathi News | jio-bp to set up ev charging infrastructure partners with blusmart | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Jio-BP ची BluSmart सोबत भागिदारी, देशभरात उभारणार EV चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर

ev charging infrastructure : ब्लूस्मार्ट आपल्या ऑल इलेक्ट्रिक फ्लीटद्वारे दिल्ली-एनसीआर क्षेत्रातील मोबिलीटीमध्ये हलचल निर्माण करत आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा सर्वात मोठा ताफा चालवणाऱ्या ब्लूस्मार्टने भारतातील इतर प्रमुख शहरांमध्ये आपले नेटवर्क वाढवण्या ...

आता खासगी कंपन्याही विकू शकणार LPG गॅस सिलेंडर; वाचा कुठल्या कंपन्या आहेत इच्छुक? - Marathi News | Private companies like reliance gas, go gas and pure gas may start selling lPG cylinders in India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता खासगी कंपनीकडून तुम्ही विकत घेऊ शकता LPG सिलेंडर; केंद्र सरकारची नवी रणनीती

LPG क्षेत्रात अनेक बड्या कंपन्या पुढे येण्यास उत्सुक आहेत. कमी सब्सिडीमुळे अनेक कंपन्यांनी या क्षेत्रात प्रवेश करण्याचं ठरवलं आहे. ...

Reliance Industries नं Strand Life Sciences मध्ये खरेदी केला ५७ टक्के हिस्सा; ३९३ कोटींना व्यवहार - Marathi News | Reliance Industries arm acquires 2 28 crore equity shares of Strand Life Sciences 57 percent stake | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Reliance Industries नं Strand Life Sciences मध्ये खरेदी केला ५७ टक्के हिस्सा; ३९३ कोटींना व्यवहार

Strand life Sciences २००० साली सुरू करण्यात आली आहे. ही कंपनी जिनोम टेस्टिंग, बायोइनफॉरमेटिक्स सॉफ्टवेअर मध्ये व्यवसाय करते. ...

Ambani आता थेट Adani ला टक्कर देणार! ग्रीन एनर्जीसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक करणार - Marathi News | mukesh ambani says ril to invest 75000 cr in jamnagar for green energy complex | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Ambani आता थेट Adani ला टक्कर देणार! ग्रीन एनर्जीसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक करणार

Reliance इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी ग्रीन एनर्जी क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

TATA ला जमलं नाही ते Reliance ने केलं! ‘या’ कंपनीवरील अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण; पाहा, डिटेल्स - Marathi News | mukesh ambani reliance retail ventures acquires sole control of just dial | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA ला जमलं नाही ते Reliance ने केलं! ‘या’ कंपनीवरील अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण; पाहा, डिटेल्स

या कंपनीतील हिस्सा खरेदीबाबत TATA समूहाकडूनही प्रयत्न करण्यात आले होते. त्यानंतर Reliance समूहाने एंट्री घेतली आणि करार पूर्णत्वास नेला. ...

ICICI बँकेचं मार्केट कॅप ५ लाख कोटी रूपयांच्या पार; गुंतवणूकदारही झाले मालामाल - Marathi News | icici bank becomes second lender to cross 5 trillion crores in mcap investors got huge profit | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ICICI बँकेचं मार्केट कॅप ५ लाख कोटी रूपयांच्या पार; गुंतवणूकदारही झाले मालामाल

ICICI बँक ठरली ५ लाख कोटी रूपयांचा टप्पा ओलांडणारी दुसरी बँक. गुंतवणूकदारांना झाला मोठा नफा. ...

कंपनीवर कर्जाचा बोजा अधिक, टॅरिफ वाढवू शकतो; Airtel च्या सुनील मित्तल यांचं मोठं वक्तव्य - Marathi News | Tariff hike only way we wont shy away Bharti Airtels Sunil Mittal said | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कंपनीवर कर्जाचा बोजा अधिक, टॅरिफ वाढवू शकतो; Airtel च्या सुनील मित्तल यांचं मोठं वक्तव्य

Airtel May Hike Tarrif : कंपनीवर कर्जाचा बोजा अधिक असल्याची मित्तल यांची माहिती. टॅरिफ वाढवण्यासाठी संकोच करणार नसल्याचं मित्तल यांचं वक्तव्य. ...