लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलायन्स

रिलायन्स

Reliance, Latest Marathi News

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.
Read More
Gautam Adani News: अदानींना सलग चौथ्या दिवशी झटका; गमावले ९८ हजार कोटी - Marathi News | Gautam Adani loses over Rs 97000 crore this week more than anybody else share market adani enterprises | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Gautam Adani News: अदानींना सलग चौथ्या दिवशी झटका; गमावले ९८ हजार कोटी

Adani Share Price : सोमवारपासून अदानी समुहाच्या शेअर्समध्ये होतेय घसरण. चार दिवसांत अदानींच्या नेटवर्थमध्ये झाली १३.२ अब्ज डॉलर्सची घसरण. ...

रिलायन्सच्या नेतृत्वाखाली बाजाराची घोडदौड सुरूच - Marathi News | The share market continues to race under the leadership of Reliance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्सच्या नेतृत्वाखाली बाजाराची घोडदौड सुरूच

सेन्सेक्स, निफ्टीचा पुन्हा उच्चांक . शेअर बाजाराचा प्रारंभ घसरणीने झाला. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ५८, तर निफ्टी ३९ अंशांनी खाली आला होता. ...

Ambani VS Adani: मुकेश अंबानींचा 'ताज' धोक्यात, गौतम अदानी लवकरच होऊ शकतात भारताचे नवे 'सरताज' - Marathi News | Ambani VS Adani How much return is given by gautam adani company group shares here is list of 6 company | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Ambani VS Adani: मुकेश अंबानींचा 'ताज' धोक्यात, गौतम अदानी लवकरच होऊ शकतात भारताचे नवे 'सरताज'

Bloomberg Billionaires Index नुसार, गौतम अदानी आता चीनच्या झोंग शैनशॅन यांना मागे टाकत आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. (How much return is given by Gautam Adani company group shares here is list of 6 company) ...

Corona Vaccine: जॉन्सन अँड जॉन्सनची लस आयात करण्याची परवानगी द्या; Reliance ची केंद्राकडे मागणी - Marathi News | nita ambani reliance foundation seeks centre govt permission to import johnson and johnson vaccine | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Corona Vaccine: जॉन्सन अँड जॉन्सनची लस आयात करण्याची परवानगी द्या; Reliance ची केंद्राकडे मागणी

Corona Vaccine: मुकेश अंबानी यांच्या Reliance इंडस्ट्रिज अंतर्गत येणाऱ्या रिलायन्स फाऊंडेशनने जॉन्सन अँड जॉन्सनची (johnson and johnson) लस आयात करण्यासाठी परवानगी मागितली आहे. ...

Reliance कडून यावर्षी वेतन न घेण्याची मुकेश अंबानींची घोषणा; पाहा किती आहे त्यांचं वेतन - Marathi News | Reliance Mukesh Ambani Asias Richest Man Did Not Take Any Salary in FY21 Amid COVID | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Reliance कडून यावर्षी वेतन न घेण्याची मुकेश अंबानींची घोषणा; पाहा किती आहे त्यांचं वेतन

Coronavirus : कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठीही घेतले महत्त्वाचे निर्णय. ...

टाटानंतर मुकेश अंबानींचा मोठा निर्णय; कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला ५ वर्ष पगार अन् मुलांना शिक्षण देणार - Marathi News | Reliance to offer full salary for 5 years to family of deceased employees, education for children | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटानंतर मुकेश अंबानींचा मोठा निर्णय; कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला ५ वर्ष पगार अन् मुलांना शिक्षण देणार

COVID-19, Mukesh Ambani Decision for Employees: दिवंगत कर्मचाऱ्यांच्या मुलांचा पदवीपर्यंत शिक्षणाचा आणि कुटुंबाचा खर्चही रिलायन्स उचलणार आहे. ...

फिचर फोनच्या किंमतीत Jio घेऊन येत आहे 5G स्मार्टफोन; या तारखेला संपणार प्रतीक्षा  - Marathi News | reliance agm 2021 date annouced jio 5g phone and jio 5g will come soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फिचर फोनच्या किंमतीत Jio घेऊन येत आहे 5G स्मार्टफोन; या तारखेला संपणार प्रतीक्षा 

Reliance AGM 2021: Reliance आपल्या 44व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अनेक नवीन प्रोडक्ट्स सादर करू शकते. अलीकडेच Reliance AGM 2021 च्या तारखेचा खुलासा झाला आहे.  ...

टाटांच्या समूहात आता नवा भिडू; हुकूमी एक्का थेट मुकेश अंबानींना देणार धक्का? - Marathi News | Tata Acquires Majority Stake In Bigbasket Set Up Retail Clash With Mukesh Ambani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटांच्या समूहात आता नवा भिडू; हुकूमी एक्का थेट मुकेश अंबानींना देणार धक्का?

डिजिटल क्षेत्रात टाटा विस्तार करणार; रिटेल क्षेत्रात दिग्गजांना नामोहरम करण्याची तयारी ...