लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलायन्स

रिलायन्स

Reliance, Latest Marathi News

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.
Read More
खुशखबर! आता Reliance तयार करणार कोरोनाची लस; जाणून घ्या कोरोना लसीचे अपडेट्स   - Marathi News | Coronavirus News : coronavirus vaccine development reliance life sciences global race | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :खुशखबर! आता Reliance तयार करणार कोरोनाची लस; जाणून घ्या कोरोना लसीचे अपडेट्स  

CoronaVaccine News & latest Updates : रिलायंस लाईफ सायंसेज कंपनीचा समावेशही लसनिर्मिती करत असलेल्या कंपन्यांमध्ये झाला आहे.  या कंपनीला कोरोनाची लस विकसित करण्यासाठी परवानगी मिळाली आहे.  ...

अंबानींच्या हाती येणार 3,675 कोटींचा नवा चेक; Reliance Retail ला मिळाला तिसरा गुंतवणूकदार - Marathi News | Reliance Retail gets third investor GENERAL ATLANTIC; will invest 3,675 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंबानींच्या हाती येणार 3,675 कोटींचा नवा चेक; Reliance Retail ला मिळाला तिसरा गुंतवणूकदार

रिलायन्स रिटेलमध्ये झालेली ही तिसरी गुंतवणूक आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच जगातील दिग्गज टेक इन्व्हेस्टर कंपनी सिल्वर लेकने 7500 कोटी रुपये गुंतविण्याची घोषणा केली होती. ...

लॉकडाऊनमध्ये मुकेश अंबानींनी किती कमावले?; दर तासाची कमाई पाहून थक्क व्हाल - Marathi News | Mukesh Ambani Tops Hurun India Rich List 2020 earns huge money in lockdown | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :लॉकडाऊनमध्ये मुकेश अंबानींनी किती कमावले?; दर तासाची कमाई पाहून थक्क व्हाल

IPL 2020 MI vs CSK सामन्यासाठी आहात सज्ज?; मग रोहित शर्माच्या संघाच्या या गोष्टी जाणून घेतल्याच पाहिजेत! - Marathi News | IPL 2020 MI vs CSK : Mumbai Indians and Chennai Super Kings, check 10 interesting facts about MI | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 MI vs CSK सामन्यासाठी आहात सज्ज?; मग रोहित शर्माच्या संघाच्या या गोष्टी जाणून घेतल्याच पाहिजेत!

मुकेश अंबानींना तगडा भिडू मिळणार; 'जगज्जेता' 20 अब्ज डॉलर गुंतवण्याच्या तयारीत - Marathi News | Amazon planning to invest 20 billion doller in Mukesh Ambani's Reliance Retail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुकेश अंबानींना तगडा भिडू मिळणार; 'जगज्जेता' 20 अब्ज डॉलर गुंतवण्याच्या तयारीत

रिलायन्स इंडस्ट्रीचे शेअर सलग चौथ्या दिवशी वाढले असून आतापर्यंतच्या उच्चस्तरावर पोहोचले आहेत. अमेरिकी कंपनी सिल्व्हर लेक पार्टनर्सने रिलायन्समध्ये 7500 कोटी रुपये गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकी इक्विटी फर्म केकेआर आणि फेसबुकने रिलायन्स रिट ...

रिटेल क्षेत्रात मक्तेदारी, हजारो कोटींची उलाढाल, तरीही बिग बझार अशी झाली कर्जबाजारी - Marathi News | A monopoly in the retail sector, a turnover of thousands of crores, yet the Big Bazaar became a debt market | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :रिटेल क्षेत्रात मक्तेदारी, हजारो कोटींची उलाढाल, तरीही बिग बझार अशी झाली कर्जबाजारी

रिटेल क्षेत्रातील मक्तेदारी आणि हजारो कोटींची उलाढाल असलेली कंपनी कर्जबाजारी कशी झाली याची चर्चा सध्या रंगली आहे. त्याचा घेतलेला हा आढावा. ...

नुसती बिग बझार डीलच नाही, अंबानींनी हजारोंच्या नोकऱ्या वाचविल्या - Marathi News | Not just the Big Bazaar deal, Mukesh Ambani saved thousands of jobs in Future group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नुसती बिग बझार डीलच नाही, अंबानींनी हजारोंच्या नोकऱ्या वाचविल्या

Big Bazaar deal: फ्यूचर ग्रुपचे विविध ब्रँडचे 1650 हून अधिक स्टोअर्स आहेत. यामध्ये हजारो, लाखो लोक काम करतात. कर्जाच्या खाईत असल्याने या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवरही संकट आले होते. ...

मोठी डील! बिग बझारवर मुकेश अंबानींचा ताबा; रिलायन्स रिटेलमधील 'बेताज बादशाह' - Marathi News | Big deal! Reliance acquire Future group Retail business Big Bazar and other wings | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी डील! बिग बझारवर मुकेश अंबानींचा ताबा; रिलायन्स रिटेलमधील 'बेताज बादशाह'

बिग बझार, फूड बझार, ई-झोन आणि अन्य रिटेल व्यवसाय रिलायन्सच्या ताब्यात आले आहेत. या डीलमुळे रिलायन्स रिटेल क्षेत्रातील बेताज बादशाह बनली आहे. ...