लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलायन्स

रिलायन्स

Reliance, Latest Marathi News

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.
Read More
मेट्रो प्रकल्पातील भागीदारी रिलायन्स विकण्याच्या विचारात: कंपनीनं लिहिलं सरकारला पत्र - Marathi News | Consideration to sell Reliance stake in Metro project | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मेट्रो प्रकल्पातील भागीदारी रिलायन्स विकण्याच्या विचारात: कंपनीनं लिहिलं सरकारला पत्र

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून गेले पाच महिने या कंपनीचे व्यवहार पूर्णपणे बंद आहेत. त्या आधीपासून कंपनी तोट्यात असल्याने कंपनीने असा निर्णय घेतल्याचे समजते. ...

रिलायन्स, अ‍ॅमेझॉनला टक्कर देण्याच्या तयारीत टाटा ग्रुप, लवकरच लाँच करणार 'Super App' - Marathi News | Tata Group Likely To Launch Super App By December To Take On Reliance And Amazon | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रिलायन्स, अ‍ॅमेझॉनला टक्कर देण्याच्या तयारीत टाटा ग्रुप, लवकरच लाँच करणार 'Super App'

टाटा ग्रुप ई-कॉमर्स सुपर अ‍ॅप बाजारात आणणार आहे. या अ‍ॅपमध्ये टाटा समूहाच्या सर्व सेवा असतील. ...

मुकेश अंबानी आता औषधे ऑनलाईन पुरविणार; Amazon ला धोबीपछाड, Netmeds खिशात - Marathi News | Mukesh Ambani Reliance will now provide medicines online; buy Netmeds | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुकेश अंबानी आता औषधे ऑनलाईन पुरविणार; Amazon ला धोबीपछाड, Netmeds खिशात

रिलाय़न्स इंडस्ट्री रिटेल क्षेत्रात पाय पसरू लागली आहे. पुढील काही महिन्यांत मुकेश अंबानींचीरिलायन्स फर्निचर ब्रँड अर्बन लॅडर आणि मिल्क बास्केट खरेदी करण्याची शक्यता आहे. ...

'त्या' एका कारणानं घटली मुकेश अंबानींची संपत्ती; चौथ्यावरून सहाव्या स्थानी घसरले - Marathi News | reliance chairman mukesh ambani slips to sixth position in world top rich list | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'त्या' एका कारणानं घटली मुकेश अंबानींची संपत्ती; चौथ्यावरून सहाव्या स्थानी घसरले

टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांच्या संपत्तीत मोठी वाढ; अंबानींना मागे टाकलं ...

मुकेश अंबानी चार छोट्या कंपन्या खरेदी करणार; रिलायन्सकडून जोरदार प्रयत्न - Marathi News | Mukesh Ambani trying to buy four small companies; Strong efforts from Reliance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुकेश अंबानी चार छोट्या कंपन्या खरेदी करणार; रिलायन्सकडून जोरदार प्रयत्न

रिलायन्सने काही महिन्यांपूर्वी ने फ्यूचर रिटेल (Future Retail) ची खरेदी केली आहे. या नव्या खरेदी व्यवहाराशी संबंधित 4 अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. ...

रिलायन्सच्या सामूहिक व्यवस्थापनासाठी मुकेश अंबानी करणार ‘फॅमिली कौन्सिल’ - Marathi News | Mukesh Ambani plans to set up a family council | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रिलायन्सच्या सामूहिक व्यवस्थापनासाठी मुकेश अंबानी करणार ‘फॅमिली कौन्सिल’

कुटुंबाच्या वारस नियोजनाची प्रक्रिया पुढील वर्षी पूर्णत्वाची अपेक्षा ...

रिलायन्सला TikTok विकण्याचा प्रयत्न? सीईओ अधिकाऱ्यांना भेटल्याची चर्चा - Marathi News | Trying to sell TikTok to Reliance? Discussion of meeting with CEO and executives | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रिलायन्सला TikTok विकण्याचा प्रयत्न? सीईओ अधिकाऱ्यांना भेटल्याची चर्चा

रिलायन्स टिकटॉक खरेदी करू शकते अशा चर्चा होऊ लागल्या आहेत. ...

Reliance चा अटकेपार डंका; बनला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा ब्रँड, Appleचे स्थान धोक्यात - Marathi News | Reliance Became the world's second largest brand, Apple's position first | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Reliance चा अटकेपार डंका; बनला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा ब्रँड, Appleचे स्थान धोक्यात

फ्युचरब्रँडने 2020 च्या या यादीमध्ये सर्वात मोठी उडी ही दुसऱ्या नंबरसाठी घेतली गेली आहे. रिलायन्स सर्वबाजुंनी ताकदवर होत चालली आहे. ...