लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलायन्स

रिलायन्स

Reliance, Latest Marathi News

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.
Read More
अनिल अंबानींच्या रिलायन्सवर नामुष्की, कर्ज थकल्याने ही बँक जप्त करणार हेडक्वार्टर - Marathi News | Yes bank will seize the Anil Ambani's Reliance group headquarters due to debt fatigue | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींच्या रिलायन्सवर नामुष्की, कर्ज थकल्याने ही बँक जप्त करणार हेडक्वार्टर

एकेकाळी उद्योग क्षेत्रात आघाडीवर असलेले आणि देशातील श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश असलेले अनिल अंबानी गेल्या काही वर्षांपासून आर्थिक समस्यांचा सामना कत आहेत. ...

जगातील टॉप 100 मध्ये केवळ 2 भारतीय कंपन्या, अंबानींची रिलायन्स देशात नंबर 1 - Marathi News | Reliance, the only Indian company in the top 50 in the world | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जगातील टॉप 100 मध्ये केवळ 2 भारतीय कंपन्या, अंबानींची रिलायन्स देशात नंबर 1

श्रीमंतांच्या यादीत पाचव्या स्थानी पोहोचले मुकेश अंबानी; 8 दिवसांत छप्परफाड कमाई - Marathi News | mukesh ambani became the worlds fifth richest person according to forbs billionaire list | Latest business News at Lokmat.com

व्यापार :श्रीमंतांच्या यादीत पाचव्या स्थानी पोहोचले मुकेश अंबानी; 8 दिवसांत छप्परफाड कमाई

१० दिवसांत मुकेश अंबानींची गरुडभरारी; संपत्तीत जबरदस्त वाढ ...

येणारा जमाना ‘पॉलिटेक्स’चा; भारताकडे स्वतःचं 5G नसेल, तर... - Marathi News | Jio's 5G, Chinese 'Wahwe' and Polytex | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :येणारा जमाना ‘पॉलिटेक्स’चा; भारताकडे स्वतःचं 5G नसेल, तर...

‘वाहवे’ कंपनीला मज्जाव करावा, असा अमेरिकेचा आग्रह आहे. ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स असे अनेक देश तशीच भूमिका घेत आहेत. ‘ ...

करलो 5G मुठ्ठी में! Reliance Jio धमाका करणार; या शहरांत सर्वप्रथम मिळणार पण... - Marathi News | Reliance Jio will explode 5G soon; demand for spectrum trial in Mumbai, Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :करलो 5G मुठ्ठी में! Reliance Jio धमाका करणार; या शहरांत सर्वप्रथम मिळणार पण...

Reliance Jio 5G अमेरिकेतील कंपनी रेडिसिसने परदेशी कंपन्यांना 5G तंत्रज्ञान विकण्यास सुरुवात केली आहे. 4जी साठी मोठमोठ्या रांगा लावाव्या लागत होत्या. आता असाच काहीसा प्रकार 5जी च्या बाबतीतही होणार आहे. ...

फाइव्ह-जीच्या स्पर्धेत जिओने घेतली उडी; स्पेक्ट्रमची मागणी - Marathi News | Jio took the jump in the Five-G competition; Demand for spectrum | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फाइव्ह-जीच्या स्पर्धेत जिओने घेतली उडी; स्पेक्ट्रमची मागणी

ह्युवेईला कंत्राट नाकारल्यानंतर लगेचच देणार जागतिक कंपन्यांना टक्कर ...

स्वत:चा पेट्रोलपंप खोला, बंपर कमाई करा; Reliance Jio 3500 नवे पेट्रोल पंप वाटणार - Marathi News | Open your own petrol pump, earn income; Reliance Jio-BP will open 3500 new petrol pump | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वत:चा पेट्रोलपंप खोला, बंपर कमाई करा; Reliance Jio 3500 नवे पेट्रोल पंप वाटणार

पेट्रोल पंपच नाही तर लुब्रीकंट्स, ऑईल आदी उत्पादने विक्री करता येणार आहेत. ट्रांस कनेक्‍ट फ्रेंचाइजी, ए1 प्‍लाजा फ्रेंचाइजी, एव्हीएशन फ्यूअलपासून अन्य़ उत्पादनांसाठी कंपनीसोबत काम करण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. ...

Reliance AGM 2020: कोरोना लसीवर नीता अंबानींची मोठी घोषणा; इतिहासात पहिल्यांदाच भाषण - Marathi News | Reliance AGM 2020: Nita Ambani's big announcement on corona vaccine with jio | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Reliance AGM 2020: कोरोना लसीवर नीता अंबानींची मोठी घोषणा; इतिहासात पहिल्यांदाच भाषण

Reliance AGM 2020: रिलायन्सच्या इतिहासात पहिल्यांदाच नीता अंबानी यांनी रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित केले. ...