लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलायन्स

रिलायन्स

Reliance, Latest Marathi News

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.
Read More
दोन महिन्यांत १.६९ लाख कोटींचा विक्रमी निधी उभारल्यानंतर मुकेश अंबानींची मोठी घोषणा - Marathi News | Reliance Industries gets out of debt declares Mukesh Ambani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दोन महिन्यांत १.६९ लाख कोटींचा विक्रमी निधी उभारल्यानंतर मुकेश अंबानींची मोठी घोषणा

रिलायन्सने आपली डिजिटल शाखा ‘जिओ प्लॅटफॉर्म’मधील पंचवीस टक्क्यांपेक्षा थोडासा कमी हिस्सा जागतिक गुंतवणूक संस्थांना विकून १.१५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी उभा केला आहे. ...

भागीदारीची लढाई!: मायक्रोसॉफ्ट की गूगल, भारताच्या या दिग्गज कंपनीचा मोठा हिस्सा कोण घेणार विकत? - Marathi News | microsoft or google may have final deal with jio with buy 6 percent stake | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भागीदारीची लढाई!: मायक्रोसॉफ्ट की गूगल, भारताच्या या दिग्गज कंपनीचा मोठा हिस्सा कोण घेणार विकत?

भारतीय कंपनीकडे या करारासाठी दोन पर्याय आहेत. एक पर्याय म्हणजे मायक्रोसॉफ्ट आणि दुसरा पर्याय म्हणजे गूगल. ...

फेसबुकनंतर अमेझॉनची भारतात गुंतवणूक; ‘या’ बड्या टेलिकॉम कंपनीसोबत २ अब्ज डॉलर्सचा करार? - Marathi News | Amazon may buy $2 billion stake in Bharti Airtel | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फेसबुकनंतर अमेझॉनची भारतात गुंतवणूक; ‘या’ बड्या टेलिकॉम कंपनीसोबत २ अब्ज डॉलर्सचा करार?

जर अमेझॉन आणि एअरटेल यांच्यात हा करार झाला तर एअरटेलमध्ये अमेझॉनची ५ टक्के भागीदारी असणार आहे. परंतु हे भारती एअरटेलच्या त्यावेळच्या किंमतीवर निर्भर आहे. ...

जिओची पाचवी मोठी डील, अमेरिकन कंपनी KKRने गुंतवले 11,367 कोटी - Marathi News | 5th deal with jio platforms kkr to invest 11367 crore rupees vrd | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जिओची पाचवी मोठी डील, अमेरिकन कंपनी KKRने गुंतवले 11,367 कोटी

फेसबुक, सिल्वर लेक यांसारख्या कंपन्यांनी भागीदारी केल्यानंतर ही पाचवी मोठी गुंतवणूक असल्याचं मानलं जात आहे. ...

Reliance Jioचा नवीन धमाका, दरदिवशी मिळणार ३ जीबी डेटा... - Marathi News | Reliance Jio's new plane, you will get 3 GB of data every day rkp | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Reliance Jioचा नवीन धमाका, दरदिवशी मिळणार ३ जीबी डेटा...

CoronaVirus News: रिलायन्सकडून सर्वात मोठ्या राइट्स इश्यूची घोषणा - Marathi News | CoronaVirus News: Reliance announces biggest rights issue | Latest business News at Lokmat.com

व्यापार :CoronaVirus News: रिलायन्सकडून सर्वात मोठ्या राइट्स इश्यूची घोषणा

या इश्यूद्वारे कंपनी ५३,१२५ कोटी रुपये उभारणार आहे. कोणत्याही कंपनीने काढलेल्या राइट्स इश्यूपेक्षा हा इश्यू मोठा आहे. ...

Breaking : रिलायन्सकडून कर्मचाऱ्यांची पगारकपात; मुकेश अंबानीनी घेतला मोठा निर्णय - Marathi News | Breaking: Reliance announces salary cut on CoronaVirus; Mukesh Ambani is also unpaid hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Breaking : रिलायन्सकडून कर्मचाऱ्यांची पगारकपात; मुकेश अंबानीनी घेतला मोठा निर्णय

रिलायन्सच्या हायड्रोकार्बन व्यवसायातील कर्मचाऱ्य़ांना पगारकपातीचा फटका बसणार आहे. यामध्ये काम करणाऱ्या ज्या कर्मचाऱ्यांचा वार्षिक पगार १५ लाखांहून अधिक आहे त्यांच्या पगारामध्ये १० टक्क्यांची कपात करण्यात येणार आहे. ...

फेसबुक-Reliance Jioचा 'मेगा प्लॅन'; तीन कोटी दुकानदार, शेतकरी होणार मालामाल - Marathi News | Facebook-Reliance Jio's 'Mega Plan'; 3 crore shopkeepers, farmers will benifit hrb | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :फेसबुक-Reliance Jioचा 'मेगा प्लॅन'; तीन कोटी दुकानदार, शेतकरी होणार मालामाल

मुकेश अंबानी यांच्या जिओ आणि सोशल नेटवर्किंग कंपनी फेसबुकमध्ये मोठा व्यवहार झाला आहे. फेसबुकने जिओचा ९.९९ टक्के हिस्सा खरेदी केला आहे. याद्वारे फेसबूक ४३५७४ कोटी रुपये गुंतवणार आहे. ...