लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलायन्स

रिलायन्स

Reliance, Latest Marathi News

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.
Read More
एक टेबल-खुर्ची अन् 'इतके' रुपये... 'रिलायन्स' सुरू करताना धीरूभाईंकडे किती पैसे होते माहित्येय? - Marathi News | How much amount dhirubhai ambani invested to start reliance ajg | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एक टेबल-खुर्ची अन् 'इतके' रुपये... 'रिलायन्स' सुरू करताना धीरूभाईंकडे किती पैसे होते माहित्येय?

धीरूभाई अंबानी यांनी ४७ वर्षांपूर्वी, म्हणजेच १९७३ मध्ये रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. ...

CAA Protest : मोदी-शाह समर्थनाची 'ती' ट्विट नीता अंबानींची नाहीत! - Marathi News | fake tweets with nita ambanis name supporting citizen amendment act viral on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA Protest : मोदी-शाह समर्थनाची 'ती' ट्विट नीता अंबानींची नाहीत!

Citizen Amendment Act : नीता अंबानींच्या नावानं ट्विट्स व्हायरल ...

आणखी एका संघर्षाची चाहूल; जिओ लवकरच नव्या क्षेत्रात टाकणार पाऊल - Marathi News | reliance bp to start 5500 petrol pumps under brand name jio bp | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आणखी एका संघर्षाची चाहूल; जिओ लवकरच नव्या क्षेत्रात टाकणार पाऊल

जिओ आणखी एका नव्या क्षेत्रात पाऊल टाकणार ...

मुकेश अंबानींनी 'ब्रिटिशां'नाही मागे टाकले; रिलायन्स पेट्रोलियमने रचला विक्रम - Marathi News | Mukesh Ambani surpasses British petroleum; Reliance Petroleum set a record | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींनी 'ब्रिटिशां'नाही मागे टाकले; रिलायन्स पेट्रोलियमने रचला विक्रम

मंगळवारी बाजार बंद झाल्यानंतर रिलायन्सचे बाजारमूल्य 138 अब्ज डॉलर झाली होती. ...

अनिल अंबानींच्या अडचणींत वाढ; चीनच्या तीन बँकांनी ठोकला तब्बल 48 अब्जांचा दावा - Marathi News | Anil Ambani's in trouble; China's three banks file law suit for loan default of rcom 48 billion rupees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनिल अंबानींच्या अडचणींत वाढ; चीनच्या तीन बँकांनी ठोकला तब्बल 48 अब्जांचा दावा

आर कॉमवर खटला दाखल करणाऱ्या बँकांमध्ये इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना, चायना डेव्हलपमेंट बँक आणि एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ चायना आहेत. ...

'Jio' जी भर के नाही, तर पैसे भर के... आता कस्सं वाटतंय? - Marathi News | youth opinion about Reliance Jio stops free voice calls | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'Jio' जी भर के नाही, तर पैसे भर के... आता कस्सं वाटतंय?

रिलायन्स जिओने दिवाळीआधी आपल्या युजर्सना दणका दिला. ...

Reliance JioFiber: केवळ 4K टीव्ही देणार; केबल कनेक्शन नाही - Marathi News | Reliance JioFiber: Offers only 4K TV; No cable connection at all | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Reliance JioFiber: केवळ 4K टीव्ही देणार; केबल कनेक्शन नाही

जिओने 699 रुपयांपासून सुरू होणाऱ्या प्लॅनमध्ये 100 एमबीपीएसचा वेग दिला होता. याचबरोबर लँडलाईन कनेक्शनसह  4के टीव्हीही देणार असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. ...

अंबानी शब्दाचं गुगलवरील भाषांतर पाहाल; तर चक्रावून जाल - Marathi News | google Translate Shows Ambani In Romanian Means I Have Money | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अंबानी शब्दाचं गुगलवरील भाषांतर पाहाल; तर चक्रावून जाल

गुगल ट्रान्सलेटरकडून भन्नाट भाषांतर ...