लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलायन्स

रिलायन्स

Reliance, Latest Marathi News

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.
Read More
रिलायन्स डिजिटलच्या दसऱ्यानिमित्त ग्राहकांसाठी अनेक आकर्षक योजना - Marathi News |  Many attractive schemes for the customers of Reliance Digital | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्स डिजिटलच्या दसऱ्यानिमित्त ग्राहकांसाठी अनेक आकर्षक योजना

सण आणि उत्सवाच्या काळामध्ये तुमच्या आनंदात या वर्षी आणखी भर पडणार आहे. ...

रिलायन्स कॅपिटल सर्व कर्ज व्यवसायातून बाहेर - Marathi News | Reliance Capital all out of debt business | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्स कॅपिटल सर्व कर्ज व्यवसायातून बाहेर

रिलायन्स कॅपिटल कंपनी सर्व प्रकारच्या ‘कर्ज व्यवसाया’तून (लेंडिग बिझनेस) बाहेर पडणार आहे. ...

Jio Gigafiber launch: मोफत TV, प्लॅन आणि ऑफर..., जाणून घ्या, काय आहे खास... - Marathi News | Reliance to announce Jio GigaFiber broadband service plans today.. Free TV, Plans & Offers ... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio Gigafiber launch: मोफत TV, प्लॅन आणि ऑफर..., जाणून घ्या, काय आहे खास...

रिलायन्स जिओचा सुरुवातीचा प्लॅन Bronze आहे. ...

रिलायन्सची ‘ओह माय गणेशा’ मोहीम - Marathi News |  Reliance's 'Oh My Ganesha' campaign | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्सची ‘ओह माय गणेशा’ मोहीम

गणेश आवाहनाच्या माध्यमातून दोन मोठे सुपरमार्केट ब्रॅण्ड्स जनजागृती करणार आहेत. ...

पूरग्रस्तांसाठी रिलायन्सकडून 5 कोटी तर अमिताभ बच्चन यांनीही दिला चेक - Marathi News | Rs 5 crore from Reliance for flood victims and Amitabh Bachchan also gave check for kolhapur and sangli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूरग्रस्तांसाठी रिलायन्सकडून 5 कोटी तर अमिताभ बच्चन यांनीही दिला चेक

अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूजा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुरग्रस्तांसाठी २५ लाखांची मदत केली होती. ...

अवघ्या दोन दिवसांत २९,००० कोटींनी वाढली मुकेश अंबानींची संपत्ती; जाणून घ्या कशी? - Marathi News | Mukesh Ambani's wealth increased by 90,9 crore in just two days; Learn how? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अवघ्या दोन दिवसांत २९,००० कोटींनी वाढली मुकेश अंबानींची संपत्ती; जाणून घ्या कशी?

Mukesh Ambani's Income: गेल्या काही दिवसात भारताचे सर्वात श्रीमंत उद्योगपती असणाऱ्या मुकेश अंबानींच्या संपत्तीमध्ये अजून वाढ झाली आहे. ...

रिलायन्स १.१५ लाख कोटींची हिस्सेदारी विकून होणार कर्जमुक्त, मुकेश अंबानी यांची घोषणा - Marathi News | Reliance will debt-free sale of Rs 1.5 lakh crore stake, Mukesh Ambani announces | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्स १.१५ लाख कोटींची हिस्सेदारी विकून होणार कर्जमुक्त, मुकेश अंबानी यांची घोषणा

सौदी अरेबियाची अ‍ॅरॅमको आणि ब्रिटनची बीपी पीएलसी यांना १.१५ लाख कोटी रुपयांची हिस्सेदारी विकून रिलायन्स इंडस्ट्रीजला १८ महिन्यांत ‘शून्य-शुद्ध कर्ज संस्था’ (झीरो-नेट डेब्ट फर्म) करण्यात येईल. ...

Reliance AGM 2019: जिओचा सेट टॉप बॉक्स म्हणजे 'अल्लाउद्दीनचा दिवा' - Marathi News | what you will get in Reliance jio's gigaFiber? set top box, tariff plans and much more | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Reliance AGM 2019: जिओचा सेट टॉप बॉक्स म्हणजे 'अल्लाउद्दीनचा दिवा'

700 रुपयांपासून सुरू होणाऱ्या या सेवेमध्ये काय काय मिळणार हे 5 सप्टेंबरलाच समजणार असले तरीही आम्ही काही माहिती घेऊन आलो आहोत.  ...