लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलायन्स

रिलायन्स

Reliance, Latest Marathi News

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.
Read More
Reliance Power Share : एकीकडे Anil Ambani यांच्यावर बंदी घातली, दुसरीकडे Reliance Powerचे शेअर्स आपटले; लागलं लोअर सर्किट - Marathi News | reliance adag Anil Ambani banned sebi security market on the other Reliance Power shares tumble Lower circuit started | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकीकडे अनिल अंबानींवर बंदी घातली, दुसरीकडे Reliance Powerचे शेअर्स आपटले; लागलं लोअर सर्किट

Reliance Power Share : कामकाजाच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी बाजार उघडल्यानंतर अनिल अंबानी (Anil Ambani) यांची कंपनी रिलायन्स पॉवरच्या शेअर्सना ५ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं होतं. मात्र अनिल अंबानी यांच्यावरील बंदीची बातमी येताच शेअर्स जोरदार ...

Reliance Power Share : १ लाख रुपयांचे केले ३३ लाख; Anil Ambani यांच्या 'या' कंपनीचा शेअर बाजारात करतोय कमाल - Marathi News | 33 lakhs worth of Rs 1 lakh Anil Ambani s Reliance Power company share is doing maximum in the market talks with adani power | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ लाख रुपयांचे केले ३३ लाख; अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर बाजारात करतोय कमाल

Reliance Power Share : ५ दिवसांत कंपनीच्या शेअरमध्ये २४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअरनं गुरुवारी ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला. ...

अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी; Adani Power खरेदी करू शकते मोठा पॉवर प्रकल्प - Marathi News | Strong rise in shares of Anil Ambanis reliance power company Adani Power may buy large power projects maharashtra | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी; Adani Power खरेदी करू शकते मोठा पॉवर प्रकल्प

Anil Ambani Reliance Power : अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये सातत्यानं वाढ होत आहे. रिलायन्स पॉवरचा शेअर बुधवारी ५ टक्क्यांनी वधारून ३६.१७ रुपयांवर पोहोचला. पाहा काय आहे यामागे मोठं कारण. अदानींशी आहे संबंध. ...

Reliance नाव वापरण्यावरुन नवा वाद; अनिल अंबानी यांची हिंदुजा ग्रुपविरोधात NCLT कडे तक्रार - Marathi News | New controversy over use of Reliance name; Anil Ambani's complaint to NCLT against Hinduja Group | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Reliance नाव वापरण्यावरुन नवा वाद; अनिल अंबानी यांची हिंदुजा ग्रुपविरोधात NCLT कडे तक्रार

धारुभाई अंबानी यांच्या मृत्यूनंतर अनिल आणि मुकेश यांच्यात Reliance नावावरुन मोठा वाद झाला होता. ...

रिलायन्स फाउंडेशन देणार ५,१०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, विद्यार्थ्यांसाठी ६ ऑक्टोबरपर्यंत अर्ज - Marathi News | Reliance Foundation to provide scholarships to 5,100 students, applications for students till October 6 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिलायन्स फाउंडेशन देणार ५,१०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, विद्यार्थ्यांसाठी ६ ऑक्टोबरपर्यंत अर्ज

पदवी अभ्यासक्रमात प्रत्येक विषयासाठी शिष्यवृत्ती दिली जात आहे. ...

रिलायन्स कॅपिटल संदर्भात मोठी बातमी; IIHL ने संपादनाच्या दिशेने टाकले मोठे पाऊल - Marathi News | Big news regarding Reliance Capital IIHL took a big step towards acquisition | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्स कॅपिटल संदर्भात मोठी बातमी; IIHL ने संपादनाच्या दिशेने टाकले मोठे पाऊल

आयआयएचएलने रिलायन्स कॅपिटलच्या अधिग्रहणासाठी पहिले पाऊल उचलले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी कर्जदारांना २७५९ कोटी रुपये मिळाले आहेत. ...

25.75 लाख कोटींच्या संपत्तीसह अंबानी कुटुंब टॉपवर; गौतम अदानी कोणत्या स्थानावर? पाहा... - Marathi News | Hurun India Most Valuable Family Businesses List Ambani family tops with wealth of 25.75 lakh crores; Gautam Adani at which position? see | Latest business News at Lokmat.com

व्यापार :25.75 लाख कोटींच्या संपत्तीसह अंबानी कुटुंब टॉपवर; गौतम अदानी कोणत्या स्थानावर? पाहा...

Hurun India Most Valuable Family Businesses List: हुरुन इंडियाने मोस्ट व्हॅल्यूएबल फॅमिली बिझनेसची यादी जाहीर केली आहे. ...

टॅक्स भरण्यात रिलायन्स अव्वल, मुकेश अंबानी यांच्या कंपनीने भरला ₹1.86 लाख कोटींचा कर... - Marathi News | Reliance tops in tax payment, Mukesh Ambani's company paid ₹1.86 lakh crore tax | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टॅक्स भरण्यात रिलायन्स अव्वल, मुकेश अंबानी यांच्या कंपनीने भरला ₹1.86 लाख कोटींचा कर...

कंपनीच्या वार्षिक अहवालातून ही माहिती समोर आली आहे. ...