लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धार्मिक स्थळे

धार्मिक स्थळे

Religious places, Latest Marathi News

पालखी निघाली पायी, त्यात बसले साई - Marathi News | The palanquin left, and Sai sat in it | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पालखी निघाली पायी, त्यात बसले साई

पिंपळगाव बसवंत : येथील जय अंबिका मित्रमंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या पायी दिंडी पालखीचे शिर्डीकडे वाजत-गाजत साईनामाच्या जयघोषात प्रस्थान झाले. ... ...

मतोबा महाराज यात्रेला प्रारंभ - Marathi News | Start the journey of Matoba Maharaj | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मतोबा महाराज यात्रेला प्रारंभ

नैताळेकरांचे आराध्यदैवत व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री मतोबा महाराजांच्या यात्रोत्सवास शुक्रवारी (दि. १०) उत्साहात प्रारंभ झाला. यात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी हजारो भाविक श्री मतोबा महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले. ...

खंडोबा महाराज यात्रोत्सवास प्रारंभ - Marathi News | Khandoba Maharaj started the procession | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खंडोबा महाराज यात्रोत्सवास प्रारंभ

अवघ्या महाराष्टÑाचे ग्रामदैवत खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ झाला. प्रतिजेजुरी समजल्या जाणाºया श्रीक्षेत्र चंदनपुरी येथील खंडेराय मंदिरात राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा करण्यात आली. प्रसंगी चंदनपुरीच्या सरपंच योगीता ...

अजय-अतुल त्र्यंबकराजाच्या चरणी - Marathi News | In the footsteps of Ajay-Atul Trimbakaraja | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अजय-अतुल त्र्यंबकराजाच्या चरणी

मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांनी बुधवारी त्र्यंबकेश्वर येथे दर्शनार्थ भेट दिली. त्यांनी त्र्यंबकराजाला रु द्राभिषेक केला. ...

जऊळकेच्या तकतराव रथाची परंपरा कायम - Marathi News | The tradition of Taktarao Ratha of Joulek perpetuated | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जऊळकेच्या तकतराव रथाची परंपरा कायम

निफाड तालुक्यातील नैताळे येथील मतोबा महाराज यात्रोत्सवात जऊळके (ता. येवला) येथील तकतराव रथाला दरवर्षी मान दिला जातो. अनेक दशकांपासून येथील रथाची जऊळके गावात मिरवणूक होऊन रात्री नैताळे गावाकडे प्रस्थान होते. मतोबा महाराजांनी जऊळके गावात मुक्काम करून प ...

भाविक, पर्यटकांची त्र्यंबकेश्वरला मांदियाळी ! - Marathi News | Devotees, tourists welcomed Trimbakeshwar! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाविक, पर्यटकांची त्र्यंबकेश्वरला मांदियाळी !

त्र्यंबकेश्वर नाताळसह सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ दिवसांपासून येथे भाविक व पर्यटकांच्या गर्दीने उच्चांक गाठला आहे. परिणामी दर्शनासाठी उभे असलेल्या भाविकांमध्ये वारंवार भांडणाचे व हमरीतुमरीवर येण्याचे प्रकार घडतात. गर्दीमुळे मंदिरातील दर ...

दिंडोरीत जोग महाराज पुण्यतिथी शताब्दीमहोत्सव - Marathi News | Jog Maharaj anniversary celebrations in Dindori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरीत जोग महाराज पुण्यतिथी शताब्दीमहोत्सव

दिंडोरी : तालुक्यातील शिवनई येथे होणाऱ्या स्वानंद सुखनिवासी जोग महाराज पुण्यतिथी शताब्दीमहोत्सव व बंकटस्वामी महाराज अमृतमहोत्सवाचे ध्वजारोहण ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्या हस्ते झाले. ...

त्र्यंबकला धार्मिक कार्यक्रम - Marathi News | Religious events in Trimbak | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकला धार्मिक कार्यक्रम

त्र्यंबकेश्वर शहरात ग्रहण काळात तीर्थक्षेत्र ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिर, कुशावर्त परिसरात विविध धार्मिक विधी करण्यात आले. ग्रहण सुटल्यानंतर भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी तसेच कुशावर्त तीर्थ येथे स्नानासाठी गर्दी केली होती. ...