लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धार्मिक कार्यक्रम

धार्मिक कार्यक्रम

Religious programme, Latest Marathi News

संत निवृत्तीनाथांच्या समाधीला चंदनाचा लेप - Marathi News | Sandalwood coating on the tomb of Saint Nivruttinath | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संत निवृत्तीनाथांच्या समाधीला चंदनाचा लेप

त्र्यंबकेश्वर येथे वरुथिनी एकादशीच्या दिवशी संत श्री निवृत्तीनाथांच्या समाधीला शीतल, सुवासिक चंदनाच्या उटीचा लेप करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी हरिनामाचा जयघोष, टाळ-मृदुंगाचा गजर केला. ...

Akshaya Tritiya 2022: ५० वर्षांनी अक्षय्य तृतीयेला दुर्मिळ योग! जाणून घ्या, व्रताचरण पद्धत, महत्त्व आणि मान्यता - Marathi News | akshaya tritiya 2022 know about vrat puja vidhi amazing rare yoga after 50 years and its significance of akshaya tritiya | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :५० वर्षांनी अक्षय्य तृतीयेला दुर्मिळ योग! जाणून घ्या, व्रताचरण पद्धत, महत्त्व आणि मान्यता

Akshaya Tritiya 2022: अक्षय्य तृतीयेला ग्रहांचा अद्भूत संयोग जुळून येत असून, या दिवशीच्या दानाचे महात्म्य जाणून घ्या... ...

देव मामलेदारांना द्राक्षांची आरास - Marathi News | Decorate the vine with the gods | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देव मामलेदारांना द्राक्षांची आरास

    ...

भटक्या विमुक्तांना मूलभूत गरजांपासून वंचित ठेवणारे शासनच खरे अपराधी; मेधा पाटकर यांचा आरोप - Marathi News | The real culprits are the government which deprives the nomadic Vimuktas of basic necessities Medha Patkar allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भटक्या विमुक्तांना मूलभूत गरजांपासून वंचित ठेवणारे शासनच खरे अपराधी; मेधा पाटकर यांचा आरोप

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना समाजामध्ये जातीयवाद, प्रांतवाद आणि धर्मवादाचे विष पसरवले जात आहे ...

Shree Lakshmi Panchami 2022: श्री पंचमी: एकदाच करा पूजा; वर्षभर राहील लक्ष्मी देवीची कृपा, कमी पडणार नाही पैसा! - Marathi News | shree lakshmi panchami 2022 know about date time puja vidhi and significance of chaitra panchami 2022 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्री पंचमी: एकदाच करा पूजा; वर्षभर राहील लक्ष्मी देवीची कृपा, कमी पडणार नाही पैसा!

Shree Lakshmi Panchami 2022: चैत्र महिन्यातील पंचमीला लक्ष्मी देवीचे पूजन करणे अत्यंत शुभ मानले गेले असून, नानाविध लाभ मिळू शकतात, असे सांगितले जाते. ...

रापलीत बारागाड्या ओढून खंडेराव महाराज यात्रोत्सव - Marathi News | Khanderao Maharaj Yatra festival by pulling barges in Rapalit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रापलीत बारागाड्या ओढून खंडेराव महाराज यात्रोत्सव

रापली परिसरात ग्रामदैवत असलेल्या श्री खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त फाल्गुन पंचमीच्या शुभमुहूर्तावर बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम झाला. ...

Chaitra Navratri 2022: कधीपासून सुरू होतंय चैत्री नवरात्र? पाहा, यंदाचा शुभ मुहूर्त अन् अद्भूत संयोग - Marathi News | chaitra navratri 2022 know about date time amazing auspicious shubh yog muhurat of first navratri on marathi new year | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :कधीपासून सुरू होतंय चैत्री नवरात्र? पाहा, यंदाचा शुभ मुहूर्त अन् अद्भूत संयोग

Chaitra Navratri 2022: मराठी वर्षातील पहिले नवरात्र एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला सुरू होत असून, यावर्षी अद्भूत शुभ योग जुळून येत आहेत. जाणून घ्या, डिटेल्स... ...

Holi 2022: अजब घटनांचे गजब वास्तव! देशातील ‘या’ गावांमध्ये २०० वर्षे होळी साजरी झाली नाही? पाहा, कारण - Marathi News | holi 2022 these are some places in country where holi festival does not celebrate since two hundred years ago | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :अजब घटनांचे गजब वास्तव! देशातील ‘या’ गावांमध्ये २०० वर्षे होळी साजरी झाली नाही? पाहा, कारण

भारतात अशीही काही ठिकाणे आहेत, जेथे होळी साजरी केली जात नाही. होळी न खेळण्यामागील कारणेही अजब आहेत. जाणून घ्या... ...