लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धार्मिक कार्यक्रम

धार्मिक कार्यक्रम

Religious programme, Latest Marathi News

श्रावणी शनिवार: ‘असे’ करा अश्वत्थ मारुती पूजन; पाहा, व्रतकथा, मान्यता अन् महत्त्व - Marathi News | shravan 2023 know about ashvattha maruti vrat puja vidhi vrat katha and significance of shravani shanivar in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रावणी शनिवार: ‘असे’ करा अश्वत्थ मारुती पूजन; पाहा, व्रतकथा, मान्यता अन् महत्त्व

Shravan Shanivar 2023: श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थ मारुतीचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा आहे. व्रतपूजाविधी, महत्त्व, मान्यता आणि व्रतकथा जाणून घ्या... ...

श्रावणारंभ: श्रावणी गुरुवारचे ‘बुध बृहस्पती व्रत’; लाभेल धनसंपत्ती, बुद्धिमत्ता, विद्याधन  - Marathi News | shravan 2023 budh brihaspati vrat puja vidhi significance vrat katha in marathi which brings wealth and prosperity | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रावणारंभ: श्रावणी गुरुवारचे ‘बुध बृहस्पती व्रत’; लाभेल धनसंपत्ती, बुद्धिमत्ता, विद्याधन 

घरच्या घरी सोप्या पद्धतीने बुध-बृहस्पतीचे व्रताचरण करता येऊ शकते. जाणून घ्या, व्रताचे महत्त्व, मान्यता आणि व्रतकथा... ...

श्रावणी सोमवार: शिवामूठ वाहण्याची योग्य पद्धत कोणती? दानाचे महत्त्व सांगणारी अद्भूत परंपरा - Marathi News | shravan somwar 2023 know about proper method of flowing shivamuth and its significance on sawan somwar 2023 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रावणी सोमवार: शिवामूठ वाहण्याची योग्य पद्धत कोणती? दानाचे महत्त्व सांगणारी अद्भूत परंपरा

Shravan 2023: मूठभर असले तरीही ते देता आले पाहिजे. दिल्याने कमी होत नाही तर वाढते, हीच भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. ...

निज श्रावणारंभ: यंदा किती श्रावणी सोमवार? कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता - Marathi News | shravan maas 2023 know about how many shravani somwar in this year and which shivamuth to offer on sawan somvar 2023 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :निज श्रावणारंभ: यंदा किती श्रावणी सोमवार? कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता

निज श्रावण मासाला सुरुवात होत आहे. यंदाचे श्रावणी सोमवार, शिवामूठ यांविषयी जाणून घ्या.... ...

Adhik Maas 2023 कमला एकादशी: शुभ योगात करा पूजन; मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता जाणून घ्या - Marathi News | adhik maas kamala ekadashi 2023 date time shubh muhurat vrat puja vidhi significance of kamala ekadashi adhik mahina 2023 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023 कमला एकादशी: शुभ योगात करा पूजन; मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता जाणून घ्या

Adhik Maas Purushottam Ekadashi 2023: कमला एकादशीचे व्रताचरण, पूजन अतिशय शुभ व लाभदायक मानले गेले आहे. ...

अधिक मास: शिवरात्रीला अद्भूत संयोग, ‘हे’ ५ उपाय करा; महादेव प्रसन्न होतील, लाभच लाभ मिळतील! - Marathi News | adhik maas 2023 shivratri date time and shivratri remedies upay in shravan adhik mahina 2023 shivratri | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :अधिक मास: शिवरात्रीला अद्भूत संयोग, ‘हे’ ५ उपाय करा; महादेव प्रसन्न होतील, लाभच लाभ मिळतील!

adhik maas 2023: अधिक श्रावण महिन्याची शिवरात्री कधी आहे? नेमके कोणते उपाय शुभ पुण्यफलदायी आणि लाभदायक ठरू शकतील? जाणून घ्या... ...

अधिक मास: ‘असे’ करा पुरुषोत्तम एकादशी व्रत; पाहा, पूजाविधी, मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता - Marathi News | adhik maas purushottam kamala ekadashi 2023 date time shubh muhurat vrat puja vidhi and significance of kamala ekadashi adhik mahina 2023 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अधिक मास: ‘असे’ करा पुरुषोत्तम एकादशी व्रत; पाहा, पूजाविधी, मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता

Adhik Maas Purushottam Ekadashi 2023: अधिक मासातील एकादशीचे व्रत केल्यास महालक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते, असे म्हटले जाते. यंदा श्रावण अधिक आल्याने २६ एकादशी व्रताचरणाचे पुण्य मिळणार आहे. ...

अधिक मास: सकाळी उठल्यावर ‘या’ ५ गोष्टी करा, लक्ष्मी कृपा करेल; मालामाल अन् चिंतामुक्त व्हाल - Marathi News | adhik maas 2023 do these things early morning to get prosperity and devi lakshmi devi blessing in adhik mahina 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :अधिक मास: सकाळी उठल्यावर ‘या’ ५ गोष्टी करा, लक्ष्मी कृपा करेल; मालामाल अन् चिंतामुक्त व्हाल

Adhik Maas 2023: अधिक मासात लक्ष्मीदेवीची कृपा, शुभाशिर्वाद लाभावेत, यासाठी काय करावे? जाणून घ्या... ...