लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धार्मिक कार्यक्रम

धार्मिक कार्यक्रम

Religious programme, Latest Marathi News

कोरोना वायरस; डोईठाणचा सैलानी बाबा यात्रोत्सव रद्द - Marathi News | Corona virus; Tourist Baba Yatra festival canceled in Doithan | Latest beed News at Lokmat.com

बीड :कोरोना वायरस; डोईठाणचा सैलानी बाबा यात्रोत्सव रद्द

चीनच्या कोरोना वायरसचे लोन महाराष्ट्रात आल्याने ग्रामीण भागात देखील नागरिक भयभीत होऊ लागले आहेत. त्यानुषंगाने डोईठाण येथील सैलानी बाबाचा यात्रात्सोव यंदाच्या वर्षी या भीतीपोटी रद्द करण्यात आला आहे. ...

कैलासगडची स्वारी मंदिराचा वर्धापन दिन,शिवशंभोच्या जयघोषात पालखी सोहळा - Marathi News | Anniversary of the invasion of Kailasgarh temple | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कैलासगडची स्वारी मंदिराचा वर्धापन दिन,शिवशंभोच्या जयघोषात पालखी सोहळा

शिवशंकराचा जयघोष, अभिषेक, मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, पालखीत शिवलिंगाची स्थापना, रांगोळी अन् फुलांच्या पायघड्या, धनगरी ढोल, झांजपथक, मर्दानी खेळांचा थरार आणि भाविकांच्या उपस्थितीत मंगळवारी कैलासगडची स्वारी मंदिराचा वर्धापनदिन सोहळा साजरा झाला. ...

जन्म-मृत्यूचा फेरा : सडोलीमध्ये पडले बदलाचे पहिले पाऊल... - Marathi News | Birth-and-death rounds: the first step in a change in Sadoli ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जन्म-मृत्यूचा फेरा : सडोलीमध्ये पडले बदलाचे पहिले पाऊल...

काळाची पावले ओळखून समाजाने या पद्धतीने बदल करायला हवेत, अशी प्रत्येक नागरिकाची अपेक्षा आहे. त्यातील बदलाचे पहिले पाऊल करवीर तालुक्यातील सडोली खालसा या गावात पडले. ...

आजपासून गोविंदगिरी यांची प्रवचन माला - Marathi News | Govindagiri's sermon from today | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आजपासून गोविंदगिरी यांची प्रवचन माला

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : प्रसिध्द संत आचार्य किशोर व्यास ऊर्फ गोविंदगिरी महाराज यांच्या तीन दिवसीय प्रवचन मालेचे आयोजन ... ...

मालेगावी श्यामबाबा महोत्सवास प्रारंभ - Marathi News | The start of the Malegavi Shyamoba Festival | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी श्यामबाबा महोत्सवास प्रारंभ

श्याम भक्त मंडळातर्फे कॅम्पातील स्मशान मारुती येथील श्याम मंदिरात श्यामबाबा खाटूवाले यांच्या २५ व्या वार्षिक महोत्सवास शुक्रवारी प्रारंभ झाला. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास राणी सती मंदिर येथून शोभायात्रेस प्रारंभ झाला. ...

एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे उद्यापासून तुकाराम बीज सप्ताह - Marathi News | Tukaram Seed Week starting tomorrow at Kasoda in Erandol taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे उद्यापासून तुकाराम बीज सप्ताह

संतश्रेष्ठ जगतगुरू तुकाराम महाराज बीज सप्ताह दि ४ मार्चपासून येथे सुरू होत आहे. ...

याज्ञवल्क्यांची मूर्ती नवनिर्मितीची प्रेरणा देणारी: सच्चीदानंद शेवडे - Marathi News | The idols of the sacrificial animals inspire the renovation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :याज्ञवल्क्यांची मूर्ती नवनिर्मितीची प्रेरणा देणारी: सच्चीदानंद शेवडे

याज्ञवल्क्यांची मूर्ती मनाला प्रसन्नता देणारी असून, त्यातून सर्वांना नवनिर्मितीची प्रेरणा मिळेल. केवळ मौखिक परंपरेद्वारा वेदांच्या शिक्षणाची परांपरा आजवर वैदिकांनी जपून ठेवली आहे, असे प्रतिपादन गुरुवर्य सच्चीदानंद शेवडे महाराज यांनी केले. ...

प्रोटोकॉल बाजूला ठेवत राज्यपालांची चक्क भारतीय बैठक - Marathi News | The Indian Governor's meeting with the protocol aside | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रोटोकॉल बाजूला ठेवत राज्यपालांची चक्क भारतीय बैठक

अहिंसा यात्रेचे प्रणेते श्वेतांबर तेरापंथी सभाचे आचार्यश्री महाश्रमणजी यांच्या सन्मानार्थ राज्यपाल भगतसिंह कोश्यिारी प्रोटोकॉल बाजूला ठेवत कोल्हापूरातील कार्यक्रमात चक्क भारतीय बैठकीत विराजमान झाले. ...