लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धार्मिक कार्यक्रम

धार्मिक कार्यक्रम

Religious programme, Latest Marathi News

अवघ्या तेरा वर्षांच्या हेतकुमारने घेतली संन्यास दीक्षा - Marathi News | Hetkumar, who was only thirteen years old, took sannyasa initiation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवघ्या तेरा वर्षांच्या हेतकुमारने घेतली संन्यास दीक्षा

कठीण तपस्या, खडतर प्रवास, संपूर्ण आयुष्य समाजासाठी वाहणाऱ्या जैन गुरूप्रमाणेच डोंबिवली येथील आठवीमध्ये शिक्षण घेतलेल्या आणि अवघ्या तेरा वर्षांचा असलेल्या हेतकुमार पीयूषभाई दोषी यांनी जैन धर्माची संन्यासदीक्षा घेतली. ...

हनुमान जन्मस्थळाच्या वाद; धर्मसभेचा ‘आखाडा’ - Marathi News | Disputes over Hanuman's birthplace; Dharmasabha's 'Akhada' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हनुमान जन्मस्थळाच्या वाद; धर्मसभेचा ‘आखाडा’

हनुमाचे जन्मस्थान त्र्यंबकेश्वर येथील अंजनेरी की कर्नाटकातील किष्किंधा या मुद्द्यावरून धर्मसभेचा अक्षरश: आखाडा झाला. धर्मसभेची सुरुवातच उच्चस्थानी बसण्याच्या वादावरून झाली आणि बहिष्कार नाट्यानंतर प्रदीर्घ चर्चा होऊनही जन्मस्थानाचा मुद्दा बाजूलाच राहि ...

गणपती बाप्पाला बुधवारी ‘ही’ एकच वस्तू अर्पण करा; सुख-समृद्धी, शुभ-लाभ मिळवा - Marathi News | know about significance of lord ganesha pujan on wednesday and get best benefits of budhwar ganpati puja | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गणपती बाप्पाला बुधवारी ‘ही’ एकच वस्तू अर्पण करा; सुख-समृद्धी, शुभ-लाभ मिळवा

जून आणि ज्येष्ठ मासाची सुरुवात एकाच दिवशी होत असून, बुधवारी केलेले गणपती बाप्पाचे पूजन, नामस्मरण महत्त्वाचे मानले जाते. जाणून घ्या... ...

नागपुरात भाविकांनी केला सूर्यपुत्र शनिदेवाचा अभिषेक - Marathi News | In Nagpur, devotees performed the anointing of Suryaputra Shanideva | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात भाविकांनी केला सूर्यपुत्र शनिदेवाचा अभिषेक

Nagpur News सूर्यपुत्र शनिदेवाच्या जन्मोत्सवानिमित्त शहरातील शनी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भाविकांनी शनिदेवाचा तेलाने अभिषेक केला. ...

Somvati Amavasya 2022: नववर्षातील पहिली सोमवती अमावास्या; ३० वर्षांनी जुळून येतायत अद्भूत योग; जाणून घ्या - Marathi News | somvati amavasya 2022 shubh muhurat yog date time and significance of vaishakh somvati amavasya may 2022 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नववर्षातील पहिली सोमवती अमावास्या; ३० वर्षांनी जुळून येतायत अद्भूत योग; जाणून घ्या

Somvati Amavasya 2022: वैशाख अमावास्येला शनैश्चर जयंतीही साजरी केली जात असून, या अमावास्येच्या व्रताचरणाचा शुभ मुहूर्त, मान्यता आणि महत्त्व जाणून घ्या... ...

महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त शहरात मिरवणुक उत्साहात - Marathi News | Procession in the city on the occasion of Mahatma Basaveshwar Jayanti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त शहरात मिरवणुक उत्साहात

महात्मा बसवेश्वर यांची ८९१ वी जयंती मंगळवार ( दि ३) रोजी शहरातील विविध भागात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती उत्सवानिमित्त उत्सव समितीच्यावतीने पंचवटी कारंजा येथून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचा समारोप रविवार कारंजा येथील वडांगळीकर स्वामी ...

रथ मिरवणुकीने उटीच्या वारीची सांगता - Marathi News | Concludes the Ooty Wari with a chariot procession | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रथ मिरवणुकीने उटीच्या वारीची सांगता

संत निवृत्तिनाथांच्या संजीवन समाधीला आठ तास चंदनाच्या उटीचा लेप चढविल्याने देवाला शीतलता प्राप्त झाली असावी, अशी श्रध्दा भाविकांमध्ये होती. या उटीच्या वारीची बुधवारी रथ मिरवणुकीने सांगता झाली. ...

Vrat And Festivals May 2022: अक्षय्य तृतीया, बुद्धपौर्णिमा ते शनैश्चर जयंती; ‘हे’ आहेत मे महिन्यातील प्रमुख सण-उत्सव, जाणून घ्या - Marathi News | vrat and festival to be celebrated in may 2022 akshaya tritiya buddha purnima to shani jayanti marathi san utsav | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :अक्षय्य तृतीया, बुद्धपौर्णिमा ते शनैश्चर जयंती; ‘हे’ आहेत मे महिन्यातील प्रमुख सण-उत्सव, जाणून घ्या

Vrat And Festivals May 2022: एप्रिलप्रमाणे मे महिन्यातही सण-उत्सवांची रेलचेल आहे. नेमके कोणते सण-उत्सव या महिन्यात साजरे केले जाणार आहेत? पाहा, डिटेल्स... ...