लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रजासत्ताक दिन २०२४

Republic Day 2024

Republic day, Latest Marathi News

Republic Day 2024 : प्रजासत्ताक दिन हा भारतातील एक राष्ट्रीय सुट्टी आहे, जेव्हा देश 26, जानेवारी 1950 रोजी भारताचे राज्यघटना लागू झाल्याची तारीख चिन्हांकित आणि साजरी करतो, भारत सरकारचा कायदा भारताचा शासकीय दस्तऐवज म्हणून बदलतो.
Read More
लॉकडाऊनमध्ये १४ वर्षीय मुलाने बनवले ९ अ‍ॅप, आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली कौतुकाची थाप  - Marathi News | 9 apps created by a 14-year-old boy in lockdown, now Prime Minister Narendra Modi gave a pat on the back | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लॉकडाऊनमध्ये १४ वर्षीय मुलाने बनवले ९ अ‍ॅप, आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली कौतुकाची थाप 

Prime Minister National Children's Award Ceremony: पुरस्कार प्राप्त मुलांमध्ये सिसरामधील डबलाली येथील तनिश याचाही पंतप्रधानांकडून सन्मान झाला. त्याने नऊ प्रकारचे अ‍ॅप बनवले आहेत. ...

REPUBLIC DAY 2022 : 'मोनिका ओह माय डार्लिंग...', भारतीय नौदलाचा जबरदस्त परफॉर्मेंस, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Indian Navy band plays RD Burmans 'Monica Oh My Darling...Duniya Mein Logon Ko' during Republic Day parade rehearsal | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'मोनिका ओह माय डार्लिंग...', भारतीय नौदलाचा जबरदस्त परफॉर्मेंस, व्हिडिओ व्हायरल

REPUBLIC DAY 2022 : प्रजासत्ताक दिनाच्या परेडपूर्वी राजपथवर जवानांची तालीम जोरात सुरू आहे.  ...

Go First Right to Fly Sale: विमान प्रवास अवघ्या ९२६ रुपयांत! Go First Airlines ची खास ऑफर - Marathi News | Now air travel for just Rupees 926 Go First airline is offering cheap air travel | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विमान प्रवास अवघ्या ९२६ रुपयांत! Go First Airlines ची खास ऑफर

Go First Right to Fly Sale: हवाई वाहतूक कंपन्या आपली तिकीट विक्री आणि लोकप्रियता वाढविण्यासाठी वेळोवेळी प्रवाशांसाठी काही खास ऑफर घेऊन येत असतात. ...

Republic Day: प्रजासत्ताक दिन सोहळ्यात अजून एक बदल, बीटिंग रिट्रीट सोहळ्यातून हटवली महात्मा गांधींची आवडती  ‘अबाइड विद मी’ धून - Marathi News | Another change in Republic Day celebrations, deleted from Beating Retreat ceremony with Mahatma Gandhi's favorite 'Abide with Me' tune | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रजासत्ताक दिन सोहळ्यात अजून एक बदल,बीटिंग रिट्रीटमधून हटवली महात्मा गांधींची आवडती धून

Republic Day : प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील बदलांचा एक भाग म्हणून २९ जानेवारी रोजी होणाऱ्या Beating Retreat ceremonyमध्ये वाजवण्यात येणाऱ्या सूरांच्या यादीतून अबाइड विद मी हे गीत हटवण्यात आले आहे. हे गीत Mahatma Gandhi यांचे आवडते गीत होते. ...

India Gate Amar Jawan Jyoti: इंडिया गेटवर ५० वर्षे अखंड प्रज्वलित असलेली 'अमर जवान ज्‍योत' आज विझणार... - Marathi News | After 50 years, India Gate’s Amar Jawan Jyoti to be doused, merged with flame at National War Memorial | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया गेटवर ५० वर्षे अखंड प्रज्वलित असलेली 'अमर जवान ज्‍योत' आज विझणार...

India Gate Amar Jawan Jyoti last Day: अमर जवान ज्योती इंडिया गेटच्या खाली आहे. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात बांगलादेश वेगळा करण्यात आला. 3,843 शहीद जवानांची आठवण म्हणून इंडिया गेटखाली अमर ज्‍योती प्रज्वलित करण्याचा निर्णय झाला होता. ...

भारताविरोघात पाकिस्तानात रचलं जातंय मोठं षडयंत्र, गुप्तचर यंत्रणांनी केलं अलर्ट! - Marathi News | pakistani terrorists can do terrorist attack in jammu kashmir alert of intelligence agencies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताविरोघात पाकिस्तानात रचलं जातंय मोठं षडयंत्र, गुप्तचर यंत्रणांनी केलं अलर्ट!

पाकिस्तानच्या कुरापती काही थांबताना दिसत नाहीत. भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशात काहीतरी मोठा घातपात करण्याचा डाव पाकिस्तानात शिजत असल्याचा इशारा देण्यात आला आहे. ...

निशाण्यावर VIP: कार बॉम्बने दहशतवादी हल्ल्याची भीती, IB ने दिल्ली पोलिसांना दिले इनपुट - Marathi News | VIP on target: Car bomb threatens terror attack, IB gives input to Delhi Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निशाण्यावर VIP: कार बॉम्बने दहशतवादी हल्ल्याची भीती, IB ने दिल्ली पोलिसांना दिले इनपुट

Terror Attack Possibility : आता इंटेलिजन्स ब्युरो (IB) ने दिल्ली पोलिसांना प्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेचे इनपुट दिले आहेत. राजकारण्यांसह काही व्हीआयपींना टार्गेट करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ...

‘सीडीएस’शिवाय हाेणार प्रजासत्ताक दिन समारंभ?; रावत यांच्या निधनानंतर पद अद्यापही रिक्त - Marathi News | Republic Day celebrations without CDS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘सीडीएस’शिवाय हाेणार प्रजासत्ताक दिन समारंभ?; रावत यांच्या निधनानंतर पद अद्यापही रिक्त

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नव्या सीडीएसच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट केले हाेते; परंतु, या त्यांच्या विधानानंतरही एक महिना लाेटला आहे.  ...