लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रजासत्ताक दिन २०२४

Republic Day 2024

Republic day, Latest Marathi News

Republic Day 2024 : प्रजासत्ताक दिन हा भारतातील एक राष्ट्रीय सुट्टी आहे, जेव्हा देश 26, जानेवारी 1950 रोजी भारताचे राज्यघटना लागू झाल्याची तारीख चिन्हांकित आणि साजरी करतो, भारत सरकारचा कायदा भारताचा शासकीय दस्तऐवज म्हणून बदलतो.
Read More
कोरोनामुळे यंदा प्रजासत्ताक दिन सोहळ्यात बदल; सहभागी होणाऱ्यांची संख्याही कमी - Marathi News | Corona changes Republic Day celebrations this year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनामुळे यंदा प्रजासत्ताक दिन सोहळ्यात बदल; सहभागी होणाऱ्यांची संख्याही कमी

या वर्षी फक्त २५ हजार लोकांनाच प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी होण्याची परवानगी देण्यात येणार आहे. ...

कोरोनामुळे दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर... - Marathi News | major Change In Republic Day Parade This Time Parade Will Go From Vijay Chowk To National Stadium | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनामुळे दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर...

प्रजासत्ताक दिनी दरवर्षी भारताच्या लष्करी सामर्थ्याचं, विविध कलाकृतींचं आणि संस्कृतीचं दर्शन संचलनाच्या माध्यमातून केलं जातं. ...

धक्कादायक! प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी दिल्लीत आलेले लष्कराचे 150 जवान कोरोना पॉझिटिव्ह, सर्व जण क्वारंटाइन - Marathi News | 150 army personnel who arrived for republic day parade in the delhi have tested covid 19 positive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी दिल्लीत आलेले लष्कराचे 150 जवान कोरोना पॉझिटिव्ह, सर्व जण क्वारंटाइन

येते आलेल्या सर्व जवानांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ज्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यांना सेफ बबलमध्ये ठेवण्यात आले आहे. परेडमध्ये सहभागी होणाऱ्या जवानांसाठी सेफ बबल तयार करण्यात आला आहे. ...

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार; बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द करा- पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | A new type of corona in Britain; Cancel Boris Johnson's India tour said congress leader Prithviraj Chavan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार; बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द करा- पृथ्वीराज चव्हाण

काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी बोरिस जॉन्सन यांचा दौरा रद्द करण्याची मागणी केली आहे.  ...

प्रजासत्ताक दिनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन प्रमुख पाहुणे, मोदींचे आमंत्रण स्वीकारले - Marathi News | uk pm boris johnson has accepted pm modis invitation to attend republic day celebrations in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रजासत्ताक दिनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन प्रमुख पाहुणे, मोदींचे आमंत्रण स्वीकारले

boris johnson : गेल्या 27 वर्षात पाहुणे म्हणून राजपथला भेट देणारे बोरिस जॉन्सन पहिले ब्रिटिश पंतप्रधान आहेत. ...

उत्तर प्रदेशच्या चित्ररथावर यंदा राममंदिराचा देखावा, प्रजासत्ताकदिनी दिल्लीत होणार सहभाग - Marathi News | This year, the scene of Ram Mandir on Chitraratha of Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशच्या चित्ररथावर यंदा राममंदिराचा देखावा, प्रजासत्ताकदिनी दिल्लीत होणार सहभाग

Ram Mandir News: प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील संचलनात सहभागी होणाऱ्या उत्तर प्रदेशातील चित्ररथावर यंदा राममंदिराचा देखावा चितारण्यात येणार आहे. अयोध्येमध्ये दिवाळीत आयोजिण्यात आलेल्या दीपोत्सवाची झलकही या चित्ररथात पाहायला मिळेल.  ...

इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन असू शकतात प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे, लवकरात लवकर भारतात येण्याची इच्छा - Marathi News | Indian invites british pm boris johnson to be chief guest on republic day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन असू शकतात प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे, लवकरात लवकर भारतात येण्याची इच्छा

प्रजासत्ताक दिनाच्या परेडला उपस्थित राहिलेले शेवटचे ब्रिटिश पंतप्रधान जॉन मेजर हे होते. ते 1993मध्ये प्रजासत्ताक दिनाला उपस्थित होते. ...

एनसीसी सदस्यांचे राज्यपालांकडून कौतुक; ५० हजार रुपयांचे बक्षीस - Marathi News | NCC Members Appreciate the Governor; 50 thousand rupees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एनसीसी सदस्यांचे राज्यपालांकडून कौतुक; ५० हजार रुपयांचे बक्षीस

प्रजासत्ताक दिन शिबिरात द्वितीय स्थान ...