लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रजासत्ताक दिन २०२४

Republic Day 2024

Republic day, Latest Marathi News

Republic Day 2024 : प्रजासत्ताक दिन हा भारतातील एक राष्ट्रीय सुट्टी आहे, जेव्हा देश 26, जानेवारी 1950 रोजी भारताचे राज्यघटना लागू झाल्याची तारीख चिन्हांकित आणि साजरी करतो, भारत सरकारचा कायदा भारताचा शासकीय दस्तऐवज म्हणून बदलतो.
Read More
"महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन, गेल्या दीड वर्षांत...", मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा! - Marathi News | "Maharashtra is the growth engine of the country...", Happy Republic Day from Chief Minister Eknath Shinde! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन...", मुख्यमंत्र्यांकडून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

महाराष्ट्रात एक छोटा भारत वसलेला आहे असा आपण म्हणतो आणि त्यामुळेच भारताच्या प्रगतीची पताका डौलाने फडकत ठेवण्यासाठी आपली एकजूट महत्वाची आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ...

२६ जानेवारीला राष्ट्रपती तर १५ ऑगस्टला पंतप्रधान; ध्वजारोहणाची अशीही स्टोरी - Marathi News | President on January 26 and Prime Minister modi on August 15; The back story of flag hoisting india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२६ जानेवारीला राष्ट्रपती तर १५ ऑगस्टला पंतप्रधान; ध्वजारोहणाची अशीही स्टोरी

देशात १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. तर २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा होतो. ...

रंग दे बसंती, लगान ते उरी...या प्रजासत्ताक दिनानिमित्त OTT वर पाहा 'हे' देशभक्तीपर सिनेमे! - Marathi News | Republic Day 2024: Lagaan, Rang De Basanti, Uri: The Surgical Strike, Border And Some More Patriotic Movies Watch On OTT | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रंग दे बसंती, लगान ते उरी...या प्रजासत्ताक दिनानिमित्त OTT वर पाहा 'हे' देशभक्तीपर सिनेमे!

आज सर्वत्र ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. बॉलिवूडचे हे काही सिनेमे पाहून तुम्ही नक्कीच प्रजासत्ताक दिन साजरा करु शकता. निमित्ताने देशभक्तीपर सिनेमे कोणते आहेत ते जाणून घ्या. ...

७५व्या प्रजासत्ताक दिनी ७५ रुपयांचे विशेष नाणे; ४० ग्रॅम असणार वजन - Marathi News | 75th Republic Day special coin of Rs 75; Weight will be 40 grams | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :७५व्या प्रजासत्ताक दिनी ७५ रुपयांचे विशेष नाणे; ४० ग्रॅम असणार वजन

प्रख्यात नाणेतज्ज्ञ सुधीर लुणावत यांनी सांगितले की, ७५ रुपयांच्या विशेष नाण्याचे वजन ४० ग्रॅम असणार आहे. ...

देशातली राजकीय सत्ता निरंकुश असू नये, म्हणून... - Marathi News | Political power in the country should not be autocratic | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देशातली राजकीय सत्ता निरंकुश असू नये, म्हणून...

बहुमतवादी लोकशाही ही ‘निवडून आलेल्यांची हुकूमशाही’ होण्याची शक्यता असते. हा धोका टाळण्याची महत्त्वाची गुरुकिल्ली भारताच्या राज्यघटनेत अंतर्भूत आहे! ...

Republic Day 2024: प्रजासत्ताक दिन, केवळ हक्कांची नाही तर कर्तव्याची आठवण करून देणारा दिवस! - Marathi News | Republic Day 2024: Republic Day, a day to remember not only rights but duties! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Republic Day 2024: प्रजासत्ताक दिन, केवळ हक्कांची नाही तर कर्तव्याची आठवण करून देणारा दिवस!

Republic Day 2024: प्रजासत्ताक दिनाला राजपथावर होणारी परेड पाहताना आपल्याला नागरिकत्त्वाची आणि देशभक्तीची जाणीव होते हे नक्की! ...

Padma Awards 2024: पद्म पुरस्काराची घोषणा; देशातील पहिल्या महिला माहुतसह ३४ जणांची निवड - Marathi News | Padma Awards 2024: First woman elephant mahout among 34 unsung heroes awarded Padma awards | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पद्म पुरस्काराची घोषणा; देशातील पहिल्या महिला माहुतसह ३४ जणांची निवड

पारबती यांना त्यांच्या वडिलांकडून हे कौशल्य वारसा म्हणून मिळाले. वयाच्या १४ व्या वर्षीपासून त्यांनी या कामाला सुरुवात केली. ...

PM मोदींनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना दिले श्रीराम मंदिराचे मॉडेल; मॅक्रॉन म्हणाले- 'अयोध्येला जावं लागेल' - Marathi News | Republic Day 2024: PM Modi gives model of Sri Ram temple to French President, Macron says- 'will have to go to Ayodhya' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना दिले श्रीराम मंदिराचे मॉडेल; मॅक्रॉन म्हणाले- 'अयोध्येला जावं लागेल'

दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांमध्ये चहाच्या छोट्या हॉटेलमध्ये 'चाय पे चर्चा' ...