लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रजासत्ताक दिन २०२४

Republic Day 2024

Republic day, Latest Marathi News

Republic Day 2024 : प्रजासत्ताक दिन हा भारतातील एक राष्ट्रीय सुट्टी आहे, जेव्हा देश 26, जानेवारी 1950 रोजी भारताचे राज्यघटना लागू झाल्याची तारीख चिन्हांकित आणि साजरी करतो, भारत सरकारचा कायदा भारताचा शासकीय दस्तऐवज म्हणून बदलतो.
Read More
सिंधुदुर्गमधील नाभिक समाजातील सात दाम्पत्यांना प्रजासत्ताक दिनाचे निमंत्रण, दिल्लीला रवाना होणार  - Marathi News | Republic Day invitation to seven couples from Sindhudurg Nabhik community | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गमधील नाभिक समाजातील सात दाम्पत्यांना प्रजासत्ताक दिनाचे निमंत्रण, दिल्लीला रवाना होणार 

सिंधुदुर्ग : नवी दिल्ली येथील कर्तव्य पथावर साजरा होणाऱ्या भारताच्या ७५व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून जिल्ह्यातील नाभिक ... ...

शेतमजूराच्या मुलीस दिल्लीचे बोलावणे; प्रजासत्ताक दिन संचलन अन् 'परीक्षा पे चर्चा' चे निमंत्रण - Marathi News | Flutist Radhika's call to Delhi; Invitation to 'Pariksha Pe Charcha' on Republic Day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतमजूराच्या मुलीचा थक्क करणारा प्रवास; प्रजासत्ताक दिन संचलन अन् 'परीक्षा पे चर्चा' चे निमंत्रण

बासरीवादक राधिकाला दिल्लीचा बुलावा; दिल्लीत दोन महत्वाच्या कार्यक्रमात लावणार उपस्थिती ...

कमी पाण्यात एकाचवेळी मिश्र पिकांचा प्रयोग, शेतकऱ्याची यशस्वी शेती  - Marathi News | Latest News Experiment of simultaneous mixed crops in low water in jalgaon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मिश्र शेतीचा प्रयोग, शेतकरी दाम्पत्यांच्या प्रयोगशील शेतीचा सन्मान 

'एक थेंब अधिक पिके' या मोहिमेत पाचोरा येथील शेतकरी दाम्पत्याने सूक्ष्म जलसिंचन योजनेतून एकाच वेळी मिश्र पिके घेऊन भरघोस उत्पन्न मिळविले आहे. ...

दिल्लीच्या प्रजासत्ताकदिनी राज्यातील १० शेतकरी 'विशेष अतिथी', मराठवाड्यातील दोघे.. - Marathi News | 10 farmers from Maharashtra are 'special guests' on Republic Day in Delhi, two from Marathwada.. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दिल्लीच्या प्रजासत्ताकदिनी राज्यातील १० शेतकरी 'विशेष अतिथी', मराठवाड्यातील दोघे..

मराठवाड्यातील कळंब तालुक्यातील दोन शेतकऱ्यांचा यात समावेश ...

प्रजासत्ताक दिनाला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित राहणार? बाय़डेननी नकार दिल्याने मॅक्रॉन यांना निमंत्रण - Marathi News | Will the President of France attend Republic Day? Invitation to Macron after Biden declined | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रजासत्ताक दिनाला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित राहणार? बाय़डेननी नकार दिल्याने मॅक्रॉन यांना निमंत्रण

पंतप्रधान मोदी यांनी जुलैमध्ये फ्रान्सचा दौरा केला होता. यावेळी ते पॅरिसमध्ये फ्रान्सच्या राष्ट्रीय दिवस समारंभात पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. ...

जो बायडेन प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून न येण्याची शक्यता; कारण गुलदस्त्यात... - Marathi News | Joe Biden likely to not comming indian Republic Day as chief guest: Report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जो बायडेन प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून न येण्याची शक्यता; कारण गुलदस्त्यात...

२६ जानेवारीच्या आसपासच क्वाड देशांची परिषद आहे. परंतु, त्यावर अद्याप सर्व देशांची संमती झालेली नाहीय. या बैठकीची तारीखही पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.  ...

हिंदवी स्वराज्याला ३५० वर्षे पूर्ण; प्रजासत्ताकदिनी ३५० किल्ल्यांवर फडकणार भगवा ध्वज - Marathi News | 350 years of Hindu Swarajya Saffron flag will be hoisted on 350 forts on Republic Day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंदवी स्वराज्याला ३५० वर्षे पूर्ण; प्रजासत्ताकदिनी ३५० किल्ल्यांवर फडकणार भगवा ध्वज

महाराष्ट्रभरच नव्हे तर जगभरात विविध अभिनव उपक्रम शिवप्रेमींनी हाती घेतले आहेत ...

प्रजासत्ताक दिनी दिसणार नारी शक्ती! परेडमध्ये फक्त महिला असणार, संरक्षण मंत्रालयाने सर्व विभागांना लिहिले पत्र - Marathi News | republic day parade 2024 could see all women contingents centre sends memo to armed forces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रजासत्ताक दिनी दिसणार नारी शक्ती! परेडमध्ये फक्त महिला असणार

गेल्या काही वर्षांत कर्तव्य पथावर महिला अधिकाऱ्यांनी वार्षिक परेडमध्ये सहभाग घेतला आहे. ...