लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन

Research, Latest Marathi News

पृथ्वीवरचं असं ठिकाण जिथे अजूनपर्यंत पोहोचलं नाही जीवन, 'डेड झोन' बघून वैज्ञानिक हैराण - Marathi News | Antarctica transantarctic mountains research reveals even microbes dont exist here | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पृथ्वीवरचं असं ठिकाण जिथे अजूनपर्यंत पोहोचलं नाही जीवन, 'डेड झोन' बघून वैज्ञानिक हैराण

आतापर्यंत असं समोर आलं  की, जर एखाद्या ठिकाणी मनुष्य किंवा जीव नसेलही तरी तेथील मातीत सूक्ष्म जीव आढळतात. पण एका नव्या रिसर्चने ही गोष्टही खोट ठरवली आहे.  ...

वैज्ञानिकांची कमाल! १९८८ मध्ये मृत प्राण्याला क्लोनिंगने केलं जिवंत... - Marathi News | Scientists bring back to life extinct ferret species using cloning method | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वैज्ञानिकांची कमाल! १९८८ मध्ये मृत प्राण्याला क्लोनिंगने केलं जिवंत...

एखाद्या लुप्त झालेल्या प्रजातीला क्लोनिंगच्या माध्यमातून वाचवण्याची अमेरिकेतील वैज्ञानिकांचा हा पहिलाच प्रयत्न होता. जगभरातील वेगवेगळ्या देशांनी असा प्रयत्न आधीच केला आहे. ...

CoronaVirus Live Updates : "कोरोनाविरोधात लढण्यासाठी लसीच्या तीन डोसची आवश्यकता"; तज्ज्ञांचा मोठा दावा - Marathi News | CoronaVirus Live Updates Three doses of Covid-19 vaccine are likely needed for full protection, Fauci says | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाविरोधात लढण्यासाठी लसीच्या तीन डोसची आवश्यकता; तज्ज्ञांचा दावा

CoronaVirus Marathi News and Live Updates: डॉक्टर अँथनी फौसी यांनी लोकांना येत्या काळात कोरोना लसीच्या तीन डोसची आवश्यकता असू शकते असं म्हटलं आहे. ...

CoronaVirus Live Updates : भीषण, भयंकर, भयावह! कोरोनाचा आणखी एक नवा व्हेरिएंट; लसही ठरतेय कुचकामी, 'या' देशात खळबळ - Marathi News | CoronaVirus Live Updates covid variant c 1 2 detected in south africa heres all you need to know | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण, भयंकर, भयावह! कोरोनाचा आणखी एक नवा व्हेरिएंट; लसही ठरतेय कुचकामी, 'या' देशात खळबळ

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा आणखी एक नवा व्हेरिएंट आता समोर आला आहे. हा व्हेरिएंट घातक असून लसही कुचकामी ठरत असल्याचं म्हटलं आहे. ...

CoronaVirus Live Updates : श्वास घेण्यास त्रास, थकवा... वर्षभरानंतरही कोरोना पाठ सोडेना; बरं झाल्यानंतर आढळताहेत 'ही' लक्षणं - Marathi News | CoronaVirus Live Updates half of hospitalised covid patients have persisting symptoms after year says lancet study | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्वास घेण्यास त्रास, थकवा... वर्षभरानंतरही कोरोना पाठ सोडेना; बरं झाल्यानंतर आढळताहेत 'ही' लक्षणं

CoronaVirus Marathi News and Live Updates: प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले असून रुग्णांच्या वाढत्या संख्येने तज्ज्ञांच्या चिंतेत भर पडली आहे. ...

3 मीटर लांब, ६०० किलो वजन अन् ४ पायाच्या व्हेलचा शोध; वैज्ञानिकही झाले हैराण - Marathi News | Three meters long 600 kg weight 4 legs the discovery of such a whale scientists are also surprised | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :3 मीटर लांब, ६०० किलो वजन अन् ४ पायाच्या व्हेलचा शोध; वैज्ञानिकही झाले हैराण

सिन्हुआ एजन्सीने बुधवारी सांगितलं की, असं मानलं जातं की, इतिहासात पहिल्यांदाच अरब-इजिप्तच्या टीमने व्हेलच्या एका नव्या प्रजातीची नोंद केली आहे. ...

हवेतून वेगाने पसरण्यासाठी स्वत:ला विकसित करत आहे कोरोना व्हायरस, रिसर्चमधून धक्कादायक दावा - Marathi News | Coronavirus evolving to become more airborne says new study | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :हवेतून वेगाने पसरण्यासाठी स्वत:ला विकसित करत आहे कोरोना व्हायरस, रिसर्चमधून धक्कादायक दावा

Corona Virus New Study : या नव्या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, जगभरातील सर्वच कोरोना रूग्णांपैकी ८५ टक्के लोकांच्या शरीरात कोरोना व्हायरस RNA मिळाला आहे. ...

CoronaVirus Live Updates : धोका वाढला! लक्षणं दिसण्याआधीच डेल्टा रुग्णांपासून होतोय कोरोनाचा वेगाने प्रसार; रिसर्चमधून दावा - Marathi News | CoronaVirus Live Updates covid delta variants patients are infectious without symptoms claims new study | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :धोका वाढला! लक्षणं दिसण्याआधीच डेल्टा रुग्णांपासून होतोय कोरोनाचा वेगाने प्रसार; रिसर्चमधून दावा

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत डेल्टा व्हेरिएंट अधिक संक्रमक असल्याची माहिती समोर आली होती. ...