लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन

Research, Latest Marathi News

Harvard study : अरे व्वा! आहारात 'या' ५ पदार्थांचा समावेश केल्यास उत्तम दीर्घायुष्य मिळणार; हार्वर्ड रिसर्चमधून दावा - Marathi News | Harvard study : Harvard stud about health : The 2 fruits and 3 vegetables per day diet for longevity harvard study shows the way | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Harvard study : अरे व्वा! आहारात 'या' ५ पदार्थांचा समावेश केल्यास उत्तम दीर्घायुष्य मिळणार; हार्वर्ड रिसर्चमधून दावा

Harvard study about health : या अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार  दिवसातून २ फळं आणि  ३  भाज्या खाल्यानं तुम्ही दीर्घकाळ  निरोगी राहू शकता. म्हणजेच नॉनव्हेज नाही तर व्हेज फूड तुमच्यासाठी जास्त फायद्याचे ठरतं.  ...

फक्त १ तास लवकर झोपा; २३ टक्क्यांनी कमी होईल 'या' गंभीर आजाराचा धोका; नव्या संशोधनातून खुलासा - Marathi News | Sleeping just one hour earlier could reduce a persons risk of major depression by 23 per cent new genetic study | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त १ तास लवकर झोपा; २३ टक्क्यांनी कमी होईल 'या' गंभीर आजाराचा धोका; नव्या संशोधनातून खुलासा

Good sleep tips : जामा मनोचिकित्सा जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासासाठी संधोधकांच्या पथकाने डीएनए चाचणी कंपनी आणि यूके बायोबँक या बायोमेडिकल डेटाबेसमधील डेटाकडे वळविला. ...

संशोधकांना सापडला जगातला सर्वात जुना सोन्याचा दागिना, २० वर्षीय महिलेच्या मृतदेहामुळे झाला खुलासा... - Marathi News | Oldest gold ornament found in Germany | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :संशोधकांना सापडला जगातला सर्वात जुना सोन्याचा दागिना, २० वर्षीय महिलेच्या मृतदेहामुळे झाला खुलासा...

हा दागिना शोधणाऱ्या वैज्ञानिकांनी सांगितलं की, या सोन्याच्या दागिन्यात २० टक्के चांदी, २ टक्क्यांपेक्षा कमी तांबे, प्लेटिनम आणि पत्र्याचे अंश मिळाले आहेत. ...

मनुष्य जास्तीत जास्त किती जगू शकतात, वैज्ञानिकांनी केला खुलासा.... - Marathi News | Singapore Scientists calculated maximum possible age of human | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :मनुष्य जास्तीत जास्त किती जगू शकतात, वैज्ञानिकांनी केला खुलासा....

सिंगापूरच्या वैज्ञानिकांनी जास्तीत जास्त वय मोजण्यासाठी खासप्रकारचे इंडिकेटर्स तयार केले. या इंडिकेटर्सला डायनेमिक ऑर्गेनिज्म स्टेट इंडिकेटर म्हणतात. ...

या देशात बनतंय कोरोनाचं समूळ नष्ट करणारं औषध, उंदरावरील प्रयोग यशस्वी - Marathi News | Corona eradication drug, a successful experiment in rats in australian university | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :या देशात बनतंय कोरोनाचं समूळ नष्ट करणारं औषध, उंदरावरील प्रयोग यशस्वी

ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठाच्या मेन्जिस हेल्थ इंस्टीट्यूने ही औषधप्रणाली निर्माण केली असून यास पुढची पायरी मानली जात आहे. जीन सायलेसिंग या वैद्यकीय प्रक्रियेनुसार ही कार्य करते. ...

Coronavirus : निगेटिव्ह झाल्यावर पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये घर करतोय कोरोना, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा - Marathi News | Coronavirus enters in erectile cells of penis causes erectile dysfunction says report | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Coronavirus : निगेटिव्ह झाल्यावर पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये घर करतोय कोरोना, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा

Coronavirus : रिसर्चनुसार, कोरोना व्हायरस पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टच्या आतील इरेक्टाइल कोशिकांवर ताबा मिळवतो. याने पुरूषांच्या लैंगिक क्षमतेवर (Coronavirus impact in erectile Dysfunction) वाईट प्रभाव पडत आहे. ...

Corona virus remedy : शाब्बास पोरी! फक्त लस नाही तर हा सुद्धा कोरोनाचा रामबाण इलाज; १२ वीच्या मुलीनं शोधला जबरदस्त उपाय - Marathi News | Corona virus remedy : Not only vaccines but also corona virus good for this remedy west bengal 12th daughter digantika bose claim | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Corona virus remedy : शाब्बास पोरी! फक्त लस नाही तर हा सुद्धा कोरोनाचा रामबाण इलाज; १२ वीच्या मुलीनं शोधला जबरदस्त उपाय

Corona virus remedy : 'किल द कोरोनावायरस' असं नाव या मास्कला मुलीनं दिलं आहे.   ...

सावधान! 'या' दोन ब्लड ग्रुपसाठी कोरोना व्हायरस जास्त घातक, मांसाहारी लोकांनाही तज्ज्ञांचा इशारा.... - Marathi News | Coronavirus : CSIR says people with AB and B blood groups more susceptible to covid 19 infection | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :सावधान! 'या' दोन ब्लड ग्रुपसाठी कोरोना व्हायरस जास्त घातक, मांसाहारी लोकांनाही तज्ज्ञांचा इशारा....

Coronavirus : CSIR रिपोर्ट हे दाखवतो की, शाकाहारी लोकांच्या तुलनेत मांस खाणाऱ्या लोकांना कोविड-१९ च्या धोक्याची अधिक शक्यता आहे. ...