लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन

Research, Latest Marathi News

Cancer causes : जीवघेण्या कॅन्सरसाठी स्मोकिंगपेक्षा जास्त कारणीभूत ठरतोय लठ्ठपणा; रोज हे काम करून तब्येत सांभाळा- रिसर्च - Marathi News | After smoking obesity is a common cause of most cancers researchers suggest exercise could reduce the risk | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Cancer causes : जीवघेण्या कॅन्सरसाठी स्मोकिंगपेक्षा जास्त कारणीभूत ठरतोय लठ्ठपणा; रोज हे काम करून तब्येत सांभाळा- रिसर्च

Cancer causes smoking and obesity : शरीरात चरबीच्या पेशी वाढू लागल्यामुळे आपला श्वासोच्छवास कमी होऊ लागतो, चयापचय पातळी बदलू लागते, इन्सुलिन वेगाने वाढू लागते, हार्मोन्सचे संतुलन बिघडू लागतात आणि या सर्व बाबींमुळे आपल्याला कॅन्सर होण्याचा धोका वाढतो ...

कोरोनामुळे प्रजनन क्षमतेवर होतोय गंभीर परिणाम; या उपायानं मिळणार दिलासा, संशोधनातून खुलासा - Marathi News | Increase zinc intake to boost fertility during covid-19 finds new study | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोरोनामुळे प्रजनन क्षमतेवर होतोय गंभीर परिणाम; या उपायानं मिळणार दिलासा, संशोधनातून खुलासा

CoronaVirus News & Latest Updates : मागच्या काही अभ्यांसानुसार कोरोना व्हायरसचा परिणाम महिला आणि पुरूषांच्या फर्टिलिटीवर होताना दिसून येत आहे. ...

कोरोनापासून बचाव करण्यास निरुपयोगी ठरते व्हिटामीन C अन् झिंक; संशोधनातून खळबळजनक खुलासा - Marathi News | Coronavirus Research : Vitamin c and zinc failed to protect from covid-19 says expert | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोरोनापासून बचाव करण्यास निरुपयोगी ठरते व्हिटामीन C अन् झिंक; संशोधनातून खळबळजनक खुलासा

Vitamin c and zinc failed to protect from covid-19 : या दोन सप्लीमेंट्स कोरोना व्हायरसवर परिणामकारक ठरत नाहीत. इतकंच नाही या औषधांचा हाय डोससुद्धा आजारावर आपला प्रभाव दाखवण्यात निष्क्रीय ठरत आहे.  ...

'इथे' सापडला ५ हजार वर्ष जुना दारूचा अड्डा, राजासाठी तयार केली जात होती इथे दारू... - Marathi News | Archaeologists have found world's oldest beer factory in Egypt's Abydos | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'इथे' सापडला ५ हजार वर्ष जुना दारूचा अड्डा, राजासाठी तयार केली जात होती इथे दारू...

इजिप्त(Egypt) मध्ये खोदकाम करताना पुरातत्ववाद्यांनी जमिनीखाली दडलेली ५ हजार वर्ष जुनी दारूची फॅक्टरी (Oldest Beer Factory) शोधून काढली आहे. ...

अरे व्वा! आता वजन वाढण्याचं टेंशन सोडा; या नवीन औषधानं लठ्ठपणा होणार कमी, संशोधनातून दावा - Marathi News | This new diabetes drug can become a game changer in weight loss and reducing obesity | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अरे व्वा! आता वजन वाढण्याचं टेंशन सोडा; या नवीन औषधानं लठ्ठपणा होणार कमी, संशोधनातून दावा

How to loss weight faster : जागतिक आरोग्य संघटनेनं २५ पेक्षा जास्त बीएमआयला ओव्हरवेट आणि ३० पेक्षा जास्त बीएमआयला लठ्ठपणाच्या वर्गात ठेवले आहे. दरम्यान लठ्ठपणाचा सामना करत असलेल्या लोकांसाठी एक सकारात्मक बातमी समोर येत आहे.  ...

सावधान! आता आपली स्वत:ची 'फौज' तयार करत आहे कोरोना व्हायरस, ३ नवे व्हेरिएंट जे आणू शकतात वादळ... - Marathi News | All you need to know about new coronavirus kent variant | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सावधान! आता आपली स्वत:ची 'फौज' तयार करत आहे कोरोना व्हायरस, ३ नवे व्हेरिएंट जे आणू शकतात वादळ...

Corona Virus Kent Variant : यूनायटेड किंगडमच्या (United Kingdom) केंटमधून समोर आलेल्या कोविड-१९(Covid -19) च्या नव्या रूपाने एक्सपर्टही हैराण आहेत. ...

कोरोना हरणार, देश जिंकणार! नव्या स्ट्रेनपासून 'असा' करा बचाव; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला - Marathi News | CoronaVirus Marathi News if you want to protect yourself from corona new strain wear two masks | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना हरणार, देश जिंकणार! नव्या स्ट्रेनपासून 'असा' करा बचाव; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाबाबत संशोधन सुरू असून संशोधनातून महत्त्वाची माहिती ही सातत्याने समोर येत आहे. अशीच काहीशी दिलासादायक माहिती आता पुन्हा एकदा समोर आली आहे. ...

जास्त ताण घेतल्यानंही वाढू शकतो कमरेचा आकार? जाणून घ्या जीमला न जाता कशी कमी करायची पोटाची चरबी - Marathi News | Stress belly 8 things you can do to get rid of abdominal fat boost weight loss | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जास्त ताण घेतल्यानंही वाढू शकतो कमरेचा आकार? जाणून घ्या जीमला न जाता कशी कमी करायची पोटाची चरबी

Weight loss tips in marathi : हा हार्मोन ब्लड शुगर आणि मेटाबॉलिज्म नियंत्रित करण्यासाठी  प्रभावी ठरतो. ...