लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन

Research, Latest Marathi News

जबरदस्त! रोज एक कप कॉफी प्यायल्याने 'या' गंभीर आजाराचा धोका होतो कमी, रिसर्चमधून खुलासा.... - Marathi News | Drinking 1 cup of coffee daily can reduce heart failure risk new study suggests | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जबरदस्त! रोज एक कप कॉफी प्यायल्याने 'या' गंभीर आजाराचा धोका होतो कमी, रिसर्चमधून खुलासा....

कॉफी(Coffee) आणि हार्ट फेल्यूअरचा(Heart Failure Risk) धोका कमी होण्याचा संबंध जाणून घेण्यासाठी तीन रिसर्चचा अभ्यास करण्यात आला. त्यातून ही आश्चर्यकारक बाब समोर आली. ...

आयुष्य वाढवण्यासाठी रोज घरीच केवळ १५ मिनिटे करा 'हे' काम, मृत्यूचा १४ टक्के धोका होईल दूर.... - Marathi News | Daily 15 minutes exercise can increase your lifespan by upto 3 years | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :आयुष्य वाढवण्यासाठी रोज घरीच केवळ १५ मिनिटे करा 'हे' काम, मृत्यूचा १४ टक्के धोका होईल दूर....

हार्वर्ड यूनिव्हर्सिटीच्या(Harvard University) वैज्ञानिकांनी अमेरिकन असोसिएशन ऑफ रिटायर्ड पर्सन्ससोबत मिळून एक रिसर्च केला ज्यात हे सांगण्यात आलं आहे. ...

मोठा खुलासा! ४ वर्षांआधीच पृथ्वीवर पोहोचले होते एलिअन्स, हार्वर्डच्या मोठ्या वैज्ञानिकाचा दावा.... - Marathi News | Aliens visited Earth in 2017 scientists ignored Harvard astronomer claimed | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठा खुलासा! ४ वर्षांआधीच पृथ्वीवर पोहोचले होते एलिअन्स, हार्वर्डच्या मोठ्या वैज्ञानिकाचा दावा....

लोएब म्हणाले की, ही ऑक्टोबर २०१७ ची घटना आहे. एका फार वेगाने उडत असलेल्या वस्तूची माहिती मिळाली होती. या वस्तूचा स्पीड फार जास्त होता. पण तेव्हा..... ...

कागदाच्या कपात चहा घेत असाल तर वेळीच व्हा सावध, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा.... - Marathi News | Know the harmful effect of disposal paper cups | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कागदाच्या कपात चहा घेत असाल तर वेळीच व्हा सावध, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा....

तुम्ही जर कागदाच्या कपात चहा पित असाल तर वेळीच सावध व्हा. असं केलं नाही तर तुम्हाला महागात पडू शकतं. याने तुमचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. ...

हत्तींना कॅन्सर का होत नाही? रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा... - Marathi News | How elephant become big and cancer resistant at science | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :हत्तींना कॅन्सर का होत नाही? रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा...

मोठ्या आकाराचे जीव ज्यांच्या शरीरात जास्त कोशिका असतात त्यांना कॅन्सरचा धोका जास्त असतो. पण हत्ती हे प्राणी आकाराने इतके मोठे असूनही त्यांना कॅन्सर कधीच होत नाही. चला जाणून घेऊ याचं कारण.... ...

चीनमधील गुहांमध्ये रिसर्च करणारी WHO टीम म्हणाली - 'कोरोना संक्रमणाचे मिळाले मोठे पुरावे' - Marathi News | WHO says china bat caves need exploring for covid origin at science | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमधील गुहांमध्ये रिसर्च करणारी WHO टीम म्हणाली - 'कोरोना संक्रमणाचे मिळाले मोठे पुरावे'

टीमच्या एक सदस्याने सांगितले की, चीनमधील इतरही संभावित गुहांची तपासणी केली पाहिजे. जेथून संक्रमण पसरण्याचा धोका असेल. ...

सर्वात मोठा खुलासा - वैज्ञानिकांनी शोधला कोरोनाच्या म्यूटेशनचा पॅटर्न... - Marathi News | Covid 19 scientists decode how coronavirus mutates escapes antibodies | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :सर्वात मोठा खुलासा - वैज्ञानिकांनी शोधला कोरोनाच्या म्यूटेशनचा पॅटर्न...

कोरोना व्हायरस आणि मनुष्याच्या शरीराच्या इम्युनिटीमध्ये मांजर-उंदरांचा खेळ होत आहे. वैज्ञानिक हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ...

कोरोनाचा असाही फायदा! पूर्णपणे नष्ट झाला आहे दरवर्षी लाखोंना त्रास देणारा हा आजार.... - Marathi News | Coronavirus effect flu wiped out lowest level in 130 years | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोरोनाचा असाही फायदा! पूर्णपणे नष्ट झाला आहे दरवर्षी लाखोंना त्रास देणारा हा आजार....

फ्लूच्या केसेस गेल्या १३० वर्षात पहिल्यांदाच इतक्या कमी झाल्या आहेत. फ्लूच्या केसेसमध्ये ९५ टक्के घट आढळून आली आहे. ...