लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन

Research, Latest Marathi News

सावधान! स्मोकिंगबाबत रिसर्चमधून पहिल्यांदाच धक्कादायक खुलासा, वेळीच व्हा सावध नाही तर.... - Marathi News | Smoking could cloud your thoughts mental fog at science | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सावधान! स्मोकिंगबाबत रिसर्चमधून पहिल्यांदाच धक्कादायक खुलासा, वेळीच व्हा सावध नाही तर....

स्मरणशक्ती कमजोर होऊ लागते आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. हा खुलासा यूनिव्हर्सिटी ऑफ रोचेस्टर मेडिकल सेंटरच्या दोन नवीन रिसर्चमधून समोर आला आहे.  ...

भय इथले संपत नाही! कोरोनाच्या रूग्णांमध्ये आढळलं नवं लक्षण, अनेकांना होतीये ही विचित्र समस्या.... - Marathi News | Long covid symptoms may include parosmia as people report disgusting smells | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :भय इथले संपत नाही! कोरोनाच्या रूग्णांमध्ये आढळलं नवं लक्षण, अनेकांना होतीये ही विचित्र समस्या....

या असामान्य लक्षणाला पेरोस्मिया म्हटलं जातं. ज्यात सुघंण्याची क्षमता बिघडते. हे लक्षण सामान्यपणे तरूणांमध्ये आणि हेल्थवर्कर्समध्ये आढळून येतं. ...

दारू पिऊन गाडी चालवत असाल तर वेळीच व्हा सावध, नासाच्या रिसर्चमधून दिला इशारा.... - Marathi News | NASA study shows only half a beer can hamper hand eye coordination | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दारू पिऊन गाडी चालवत असाल तर वेळीच व्हा सावध, नासाच्या रिसर्चमधून दिला इशारा....

अमेरिकन स्पेस एजन्सी नासा आणि सॅन जोज स्टेट यूनिव्हर्सिटीतील नुकताच रिसर्च सांगतो की, अर्धा कॅन बीअर पिऊन ड्रायव्हिंग करत असाल तर हात आणि डोळ्यांचं संतुलन बिघडू शकतं. ...

पायऱ्या चढण्याच्या टेस्टने जाणून घ्या किती फिट आहे तुमचं हृदय, रिसर्चमधून आश्चर्यकारक माहिती समोर.... - Marathi News | Heart Health : How fast can you climb stairs new study reveals the facts | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :पायऱ्या चढण्याच्या टेस्टने जाणून घ्या किती फिट आहे तुमचं हृदय, रिसर्चमधून आश्चर्यकारक माहिती समोर....

हा रिसर्च यूरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीच्या वैज्ञानिकांनी एका बैठकीत सादर केला. या बैठकीत लॅबमध्ये केली जाणारी एक्सरसाइज टेस्टिंगची तुलना स्टेअर्स टेस्टसोबत केली गेली. ...

Cancer: खाण्याच्या 'या' चुकीच्या सवयीमुळे वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध! - Marathi News | Late night bad eating habit can increase risk of cancer in people | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :Cancer: खाण्याच्या 'या' चुकीच्या सवयीमुळे वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध!

कोणत्या लोकांना अधिक धोका - अभ्यासकांनी या रिसर्चमध्ये प्रोस्टेट कॅन्सरच्या ६२१ केसेस आणि ब्रेस्ट कॅन्सरच्या १२०५ केसेसवर लक्ष केंद्रीत केलं होतं. ...

कमी वयातच म्हातारं दिसण्यासाठी कारणीभूत ठरतं 'या' पदार्थांचे सेवन ; तज्ज्ञांचा सावधगिरीचा इशारा - Marathi News | Health Tips : High sugar intake could be making you age faster says experts | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :कमी वयातच म्हातारं दिसण्यासाठी कारणीभूत ठरतं 'या' पदार्थांचे सेवन ; तज्ज्ञांचा सावधगिरीचा इशारा

Beauty Tips in Marathi : आहारात काही पदार्थांचे अति सेवन वयवाढीच्या खुणांसाठी कारणीभूत ठरतं. आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार साखरेच्या अतिसेवनामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांचा  धोका वाढतो. ...

कोरोनामुळे कपल्समध्ये वाढताहेत ब्रेकअप अन् घटस्फोटाच्या घटना; तज्ज्ञांची धोक्याची सुचना - Marathi News | Relationship Tips: Pandemic spikes break ups divorces research | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :कोरोनामुळे कपल्समध्ये वाढताहेत ब्रेकअप अन् घटस्फोटाच्या घटना; तज्ज्ञांची धोक्याची सुचना

Relationship Tips in Marathi :  कोरोनाच्या माहामारीमुळे जगभरात ब्रेकअप आणि घटस्फोटाची प्रकरणं वाढत आहेत. ...

चिंता वाढली! कोरोनाच्या प्रसाराबाबत नवीन माहिती समोर; 'या' ५ Genes च्या लोकांना धोका जास्त - Marathi News | CoronaVirus News : Five genes increase covid-19 patient dying risk | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :चिंता वाढली! कोरोनाच्या प्रसाराबाबत नवीन माहिती समोर; 'या' ५ Genes च्या लोकांना धोका जास्त

CoronaVirus News & Latest Updates : पाच विशिष्ट प्रकारची जीन्स (Genes) असलेल्या व्यक्तींना कोरोनापासून सर्वांत जास्त धोका आहे, असा निष्कर्ष त्या संशोधनातून निघाला आहे. ...