लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन

Research, Latest Marathi News

...म्हणून ४३ टक्के भारतीयांना करावा लागतोय डिप्रेशनचा सामना, नव्या संशोधनातून समोर आलं कारण - Marathi News | Mental Health News : 43 per cent indians suffering from depression study | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :...म्हणून ४३ टक्के भारतीयांना करावा लागतोय डिप्रेशनचा सामना, नव्या संशोधनातून समोर आलं कारण

Mental Health Tips in Marathi : भारतीय नवीन संकटांचा सामना कोणत्या पद्धतीने करत आहेत. त्याचा मानसिक स्थितीवर काय परिणाम होत आहे. हे समजून घेण्यासाठी संशोधन करण्यात आलं होतं. ...

धोका वाढला! प्रवासापेक्षा घर अन् रेस्टॉरंटमध्ये वेगाने पसरतोय कोरोना? संशोधनातून मोठा खुलासा - Marathi News | Covid-19 spreads faster more widely within households than previously estimated us study | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :धोका वाढला! प्रवासापेक्षा घर अन् रेस्टॉरंटमध्ये वेगाने पसरतोय कोरोना? संशोधनातून मोठा खुलासा

CoronaVirus News & latest Updates : हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये जास्त लोकांसह बसून जेवण करणं धोकादायक ठरू शकतं. किराणा सामान घेण्यासाठी दुकानात जास्तवेळ थांबल्यास गर्दी झाल्याने कोरोनाचा धोका वाढू शकतो. ...

दिलासादायक! कोरोना रुग्णांवर प्रभावी ठरतेय 'ही' नवी थेरेपी, असा होणार बचाव - Marathi News | Coronavirus treatment monoclonal antibodies treat covid-19 safer than plasma therapy finds study | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दिलासादायक! कोरोना रुग्णांवर प्रभावी ठरतेय 'ही' नवी थेरेपी, असा होणार बचाव

CoronaVirus News & latest Updates : या थेरेपीच्या वैद्यकिय परिणामांना न्यू इंग्लँड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.  ...

CoronaVirus News : फक्त खोकल्याचा आवाजावरून स्मार्टफोन सांगणार तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह; रिसर्चमधून दावा - Marathi News | scientists develops artificial intelligence app can detect asymptomatic covid19 cases | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :CoronaVirus News : फक्त खोकल्याचा आवाजावरून स्मार्टफोन सांगणार तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह; रिसर्चमधून दावा

CoronaVirus Marathi News and Live Updates: स्मार्टफोनमार्फत एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहे की नाही याची आता माहिती मिळणार आहे. लक्षणं नसलेल्या व्यक्तींची देखील यामुळे माहिती मिळणार आहे.  ...

भय इथले संपत नाही! कोरोनाची पुन्हा लागण होण्याचा धोका, अँटीबॉडीबाबत संशोधकांचा दावा - Marathi News | CoronaVirus Marathi News covid 19 antibodies rapidly declining in human body | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भय इथले संपत नाही! कोरोनाची पुन्हा लागण होण्याचा धोका, अँटीबॉडीबाबत संशोधकांचा दावा

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसवर मात केलेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...

वर्षानुवर्षे ओसाड पडलेल्या गुहेत सापडली सोन्याची खाण, 'या' देशाचा होणार मोठा फायदा.... - Marathi News | Scotland ready to open cononish mine from November caves of walls are also made of gold | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :वर्षानुवर्षे ओसाड पडलेल्या गुहेत सापडली सोन्याची खाण, 'या' देशाचा होणार मोठा फायदा....

या खाणीमुळे देशातील लोकांना नोकरी मिळणार आहे. सोबतच आजूबाजूच्या परिसरातही वेगाने रिसर्च अभियानाला सुरूवात केली जाणार आहे. जेणेकरून अशा आणखी अशा खाणींचा शोध घेतला जाईल. ...

CoronaVirus News : आशेचा किरण! कोरोनाच्या संकटात प्लाझ्मा थेरपी देतेय शुभ संकेत; रिसर्चमधून खुलासा - Marathi News | plasma therapy beneficial for corona patient overcome many problems research | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : आशेचा किरण! कोरोनाच्या संकटात प्लाझ्मा थेरपी देतेय शुभ संकेत; रिसर्चमधून खुलासा

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा सकारात्मक परिणाम दिसून आला . तसेच यामुळे कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा दर कमी झाला असल्याचं देखील म्हटलं होतं. मात्र आता प्लाझ्मा थेरपीबाबत महत्त्वाची माहिती मिळत आहे. ...

अरे व्वा! सांधेदुखीच्या गोळ्याचे साईड इफेक्ट टाळण्यासाठी भारतीय तज्ज्ञांनी शोधलं नवीन तंत्र  - Marathi News | Scientists find new way to reduce the side effects of arthritis medicine sulfapyridine uses | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अरे व्वा! सांधेदुखीच्या गोळ्याचे साईड इफेक्ट टाळण्यासाठी भारतीय तज्ज्ञांनी शोधलं नवीन तंत्र 

Health Tips In Marathi: ‘मॅटेरियल्स साइंस एंड इंजीनियरिंग सी’ या पत्रकात याबाबत शोध प्रकाशित करण्यात आला आहे. ...